ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
758
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات
शेतकरी हित हेच 'देवभाऊंचे' ध्येय. विरोधकांच्या रिकाम्या राजकारणाला कृतीतून उत्तर! आश्वासनं नाही, तर ठोस अंमलबजावणी करुन दाखवण्याचे देवाभाऊंचे सामर्थ्य आहे.

गेल्या 12 वर्षांत काय बदललं...? एकदा नक्की बघा...खरंच काय बदललंय...?

अजुनही महागाईच्या बाबतीत उद्धवच क्रमांक 1 वर
अजुनही महागाईच्या बाबतीत उद्धवच क्रमांक 1 वर

देवाभाऊ ने वो कर दिखाया जो आज तक कोई सरकार नही कर सकी

अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोलल पाहिजे

निश्चितपणे शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕐 1.01pm | 26-5-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/watch?v=7zPNWiMNopI https://www.facebook.com/100044197187974/videos/821507327419718 https://x.com/Dev_Fadnavis/status/2059175852022346137?s=20

कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे

पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसतेय... पण कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असेही निदर्शनास येत आहे

Media Interaction | Mumbai | Devendra Fadnavis

बांद्रानंतर मालाड गोरेगावं मध्ये कारवाई...सफाई मोहीम जोरात...

बकरीईदच्या पार्श्वभूमीवर देवाभाऊ सरकारचा कडक इशारा! गोहत्या आणि गोतस्करी करणाऱ्यांवर आता थेट मकोकाची कारवाई!

गोतस्करी आणि सोबत माज करायचा...असं कसं चालणार....चालणार तो फक्त कायद्याचा दंडा...

देवाभाऊ नेहमी तत्पर असतात...आणि त्यांची तत्परता त्यांच्या कृतीतून दिसून येते...

श्री सिद्धिविनायक मंदिर जे संपूर्ण भारतातील गणेश भक्तांचं एक अत्यंत श्रद्धास्थान आहे अशा श्री सिद्धिविनायकांच्या या मंदिराच्या परिसरात कॉरिडोर तयार करण्याचं भूमिपूजन आपण केलय.

UPA कार्यकाळात सीमावर्ती आणि दुर्गम भागात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले पण आता १२ तासात लॉजिस्टीक सपोर्ट उपलब्ध होऊ शकतो

UPA च्या काळात जनतेला अनुदानप्रेरित राजकारणातून परावलंबी करण्यात आले ज्यामुळे गरिबी वाढली पण गेल्या १२ वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात अंत्योदय संकल्पनेतून जनता गरिबितून बाहेर तर आलीच पण सोबत आत्मनिर्भरही झाली

मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांमध्ये सामाजिक क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले त्यात समाजातील गरिब घटकाचे प्रामुख्याने उत्थान करण्यात आले ज्याची दखल युनाटेड नेशन्सच्या अहवालात दिसली. देशातील २६ कोटी जनता गरिबीतून बाहेर आल्याची माहिती त्या अहवालात नमूद आहे

कधी याचक कधी बिचाऱ्या भूमिकेत असेला भारत कशाप्रकारे आत्मनिर्भर भारत बनू शकतो हे १२ वर्षांच्या कालावधित आपल्याला दिसले

२६ मे २०१४ रोजी मा. पंतप्रधान मोदीजी यांनी घेतलेल्या शपथेचा आवाज आजही आपल्या कानात गुंजत आहे. ही १२ वर्षे थक्क करणारी आहेत. या काळात देशाची शक्ती, स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा प्रकारे जागृत करून परिवर्तन घडवता येते हे मोदीजींनी दाखवून दिले