We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
Немає даних30 день
Архів дописів
सौर कृषी येजनेंत्रगत यावर्षी १४ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट. शेतमजुरांनाही मिळणार स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान
+3
महापुरूषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रात सामाजिक समता व समरसता वर्ष साजरा करत आहेत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ.
शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण. २ लाखांपर्यंतचे थकित कर्ज माफ करणार. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन भत्ता देणार
राज्याचा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटीचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र २०४७ वर आधारित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित अर्थसंकल्प
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Interaction with the media after presenting Maharashtra Budget 2026-27
🕓 3.52pm | 6-3-2026📍Vidhan Bhavan, Mumbai.
#Maharashtra #Budget4ViksitMaharashtra
https://www.youtube.com/live/NxMFuYeqoI4?si=kidKYmPJL5u8ymfV
https://www.facebook.com/100044197187974/videos/935785132288480
https://x.com/Dev_Fadnavis/status/2029865221607805019?s=20
पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
देवाभाऊंकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची खुशखबर
2 लाखापर्यंतचे थकित कर्ज माफ होणार
1.उंच भरारी घेण्याचा निर्धार असेल तर आकाशाची उंची अडथळा नसते… देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या शिखराकडे!
#Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis
जे शेतकरी, कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या
हेतूने पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येईल. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असेल... राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करणे हेच ध्येय
नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
