fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
759
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
सौर कृषी येजनेंत्रगत यावर्षी १४ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट. शेतमजुरांनाही मिळणार स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान

महापुरूषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रात सामाजिक समता व समरसता वर्ष साजरा करत आहेत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ.
+3
हापुरूषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रात सामाजिक समता व समरसता वर्ष साजरा करत आहेत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ.

शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण. २ लाखांपर्यंतचे थकित कर्ज माफ करणार. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन भत्ता देणार

राज्याचा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटीचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र २०४७ वर आधारित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित अर्थसंकल्प

GST संकलनात महाराष्ट्र अव्वल

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Interaction with the media after presenting Maharashtra Budget 2026-27 🕓 3.52pm | 6-3-2026📍Vidhan Bhavan, Mumbai. #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra https://www.youtube.com/live/NxMFuYeqoI4?si=kidKYmPJL5u8ymfV https://www.facebook.com/100044197187974/videos/935785132288480 https://x.com/Dev_Fadnavis/status/2029865221607805019?s=20

पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

आकड्यांसोबत शब्दांचाही जादू… अर्थसंकल्पात देवाभाऊंची शायरी!

देवाभाऊंकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची खुशखबर 2 लाखापर्यंतचे थकित कर्ज माफ होणार

1.उंच भरारी घेण्याचा निर्धार असेल तर आकाशाची उंची अडथळा नसते… देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या शिखराकडे! #M
1.उंच भरारी घेण्याचा निर्धार असेल तर आकाशाची उंची अडथळा नसते… देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या शिखराकडे! #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis

जे शेतकरी, कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्
जे शेतकरी, कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येईल. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण जाहीर

हाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असेल... राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करणे हेच ध्येय

राज्याला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवणार

युग नव्या प्रगतीचे...

एक जिल्हा एक उत्पादन स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

वस्तू व सेवा करसंकलनात महाराष्ट्र अव्वल

नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मा
नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

मुझे भी लगा फासला देखकर...