We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше758
Підписники
Немає даних24 години
-17 днів
+430 день
Архів дописів
IIT आणि IM नागपूर आणि त्यात आता IMN सुद्धा जोडा आशा विचारलेल्या प्रश्नावर देवा भाऊंनी आम्ही तुमच्या सोबत काम करू असे उत्तर दिले
BMC शाळांना आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा पर्यंत घेऊन जाऊ ही ताकत BMC मध्ये नक्कीच आहे
आपली लोकशाही दोन मार्गाने चालते एक म्हणजे लोकशाही विचारसरणी आणि दुसरी म्हणजे लोकशाही नंबर
मी फक्त भाजपच सांगू शकतो मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप ४०% उमेदवार हे ३५ वर्षा खालील असतील
तुम्हाला हे ४०% लोक जे गुन्हेगारी दिसत आहेत त्यातले फक्त १०% लोक खरच गुन्हेगार असतील पण जी ३०% लोक आहेत ती लोकांच्या लोकशाहीच्या हक्कासाठी भांडून त्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत
देवा भाऊंना विचारलेल्या राजकीय प्रश्नावर देवा भाऊंचे मोजक्या शब्दात उत्तर
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्षेत्रात देवाभाऊंनी क्रांती केली आहे, आज लाखो कुटुंबाना मोफत वीज मिळतेय तर एक कोटी हुन अधिक शेतकरी शेतीसाठीची वीज मोफत वापरत आहेत !
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील प्रकाश मोरे यांना अतिरेक्यांशी लढताना वीर मरण आले, त्यांच्या मुलीला १७ वर्षानंतर देवाभाऊंच्या प्रयत्नांनी वर्ग ब ची नोकरी मिळाली. ग्लोबल पीस हॉनर्स या कार्यक्रमात प्रकाश मोरे यांच्या पत्नी माधवी मोरे यांनी देवाभाऊंनी नियम शिथिल करून केलेल्या या प्रयत्नाबद्दल देवाभाउंकडे कृतज्ञता व्यक्त केली!
राहुल गांधीला काँग्रेसच्या इंटर्नल सर्व्हेत बिहारच्या निकालात होणाऱ्या पानिपताचा अंदाज आला होता म्हणूनच तो कव्हर फायरिंगसाठी वोटचोरीचा फेक अजेंडा पसरवत होता, चाणाक्ष देवाभाऊंनी हा अजेंडा आधीच ओळखला होता
ठाकरेंच्या घाणेरड्या राजकारणामुळे एका मराठी मुलाचा जीव गेला, आता तरी थांबा ठाकरे बंधू !
भाजपने कामे करून दाखवली आहेत, देवाभाऊंवर मुंबईकर खुश आहेत, आगामी महापौर भाजपचाच होणार, कोणी खान होणार नाही !
२०३२ च्या शेवटपर्यंत सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण झालेले असतील असे देवा भाऊंनी सांगितले
पुढच्या ५ ते ७ वर्षात मुंबईवचा कायापालट कशा प्रकारे होणार आहे हे देवा भाऊंनी सांगितले
मुंबईमध्ये जे आता सुरू आहे हा तर फक्त ट्रेलर आहे पिच्चर अजून बाकी आहे
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Interaction at IIMUN's 'Youth Connect' | Mumbai
https://www.youtube.com/live/KRcpM9XAjdM?si=AzQ9tzHaFNesRQIP
भाऊ हा फक्त शब्द नाही… जबाबदारी आहे, आणि ती देवाभाऊ सातत्याने निभावत आहेत.
26/11 शहीद प्रकाश मोरे यांच्या लेकीला MPSC मधून सवलत देऊन नोकरी दिल्या बद्दल वीरपत्नीने देवाभाऊंप्रति कृतज्ञता व्यक्त केली
