ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
762
订阅者
无数据24 小时
+37
+530
帖子存档
राहुल गांधींच्या मोहब्बत की राजनीती च्या बुरख्यामागे दडली आहे एक खुनशी वृत्ती !

सध्याच्या परिस्थितीत सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे कारण देवही भारतात जन्म घेतात. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांचा सात्विक सुगंध दरवळतो त्याच प्रमाणे भगवान सत्य साईबाबा यांचा सुगंध दरवळतो

ज्ञानेश्वरीच्या शेवटी संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान ही प्रार्थना केली आहे, जी सर्व विश्वाचे कल्याण व्हावे अशी ईच्छा व्यक्त करते. भगवान सत्य साईबाबा यांनीही तीच शिकवण सर्वांना दिली

सत्य एकच आहे, भले ते वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. सत्य साईबाबांचा जन्म मानवतेच्या उद्धारासाठीच झाला होता

कायद्यांना नवं नाव,न्यायाला नवी दिशा... तंत्रज्ञानाला मिळालेली कायदेशीर मान्यता. न्यायव्यवस्थेचं शक्तिशाली, अधिक अचूक रूप!

मराठी मधून न बोलणाऱ्या हिंदूंविरुद्ध ठाकरेंनी जे विष पेरले त्याचा बळी म्हणजे हिंदीतून बोलल्याने बळी गेलेला हा मराठी मुलगा.
मराठी मधून न बोलणाऱ्या हिंदूंविरुद्ध ठाकरेंनी जे विष पेरले त्याचा बळी म्हणजे हिंदीतून बोलल्याने बळी गेलेला हा मराठी मुलगा.

सामान्यांच्या खिशाला आता लागणार हातभार! मुंबईत 600 स्के.फु.पर्यंतच्या घरांसाठी नोंदणी शुल्क शून्य करुन देवाभाऊ सरकारनी मोठा द
सामान्यांच्या खिशाला आता लागणार हातभार! मुंबईत 600 स्के.फु.पर्यंतच्या घरांसाठी नोंदणी शुल्क शून्य करुन देवाभाऊ सरकारनी मोठा दिलासा दिलाय..

विकास असो वा हिंदू सोहळे… काही हिंदुविरोधी समाजकंटकांना खुपतेच! आरेला विरोध करणारे आज पुन्हा झाडतोडीच्या खोट्या अफवा पसरवताहेत. पण लक्षात ठेवा सत्य, विकास आणि धर्माच्या भूमिकेत ठाम देवाभाऊ ठाम आहेत…

राहुल गांधीला सलग झालेल्या पराभवांमुळे फ्रस्ट्रेशन आलं आहे म्हणूनच त्याने स्वतःच्या अपयशाचे खापर वोटचोरी सारखे फेक नॅरेटिव्ह पसरवून निवडणूक आयोगावर फोडलं !

बनावट बियाण्यांचा बाजार बंद...शेतकरी राजा सुरक्षित..देवाभाऊंच्या कडक कायद्याने फसवणूक करणाऱ्यांचा खेळ संपला.

देवाभाऊंच्या राज्यात गुन्हेगारांची खैर नाही, गुन्हा सिद्धता आता ५३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे आणि नवीन कायद्यांनी ती ९० टक्क्यापर्यंत जाणार आहे !

CCTV ते Cyber Cell आधुनिक पोलिसिंगची नवी ओळख! विश्वास वाढला, भीती कमी झाली देवाभाऊंच्या सुरक्षा क्रांतीचा प्रभाव!

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | बिहार की नवनिर्वाचित सरकार का शपथ ग्रहण समारोह 🕦 सुबह ११.३३ बजे | २०-११-२०२५📍पटना. #Bihar #BiharCM https://www.youtube.com/live/u9k7kNJ6Xdc?si=awcIPn8Lkn0Jn-5d https://www.facebook.com/100044197187974/videos/1424631208996045 https://x.com/Dev_Fadnavis/status/1991387228992639000?s=20

मा. पंतप्रधान यांच्यावरील बिहारच्या जनतेचा विश्वास आणि नितीशकुमार यांनी केलेले काम यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. २१ व्या शतकात बिहार मोठे आणि महत्त्वाचे राज्य बनेल

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕚 10.49am | 20-11-2025📍Patna, Bihar. LIVE | Media Interaction #Patna #Bihar #Maharashtra https://www.youtube.com/live/IwkwTOHbGkw?si=ueiL0MaOkjOboylu https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1885987452293852 https://x.com/Dev_Fadnavis/status/1991376357809615051?s=20

कामाच्या बाबतीत कोणालाही सूट नाही मंत्र्यांच्या पण कामाचे रिव्ह्यू घेतले जाणार..ही देवाभाऊंच्या कामाची पद्धत आहे
कामाच्या बाबतीत कोणालाही सूट नाही मंत्र्यांच्या पण कामाचे रिव्ह्यू घेतले जाणार..ही देवाभाऊंच्या कामाची पद्धत आहे

जनतेला धक्का मारून बाजूला करणारे राहुल गांधी कुठे जनतेला प्रेमाने आपुलकीने जवळ घेणारे देवाभाऊ कुठे हाच तर संस्काराला फरक आहे

साधुग्रामच्या निर्मितीसाठी फक्त छोटी झाडे आणि झुडपे तोडली जाणार आहेत मोठे वृक्ष नव्हे आणि जी छोटी झाडे तोडली जाणार आहे त्यांच्या बदल्यात त्या झाडाच्या वयाइतकी झाडे लावली जाणार आहेत

लाडक्या बहिणींनो E-KYC करण्यासाठी मुदतवाढ... तारीख जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की बघा...

मुंबईत प्रत्येकाला आपले हक्काचे घर तेही खिशाला परवडणाऱ्या किमतीत..देवाभाऊंच्या नेतृत्वात हे स्वप्न नाही… वास्तव आहे
मुंबईत प्रत्येकाला आपले हक्काचे घर तेही खिशाला परवडणाऱ्या किमतीत..देवाभाऊंच्या नेतृत्वात हे स्वप्न नाही… वास्तव आहे