uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
Немає даних30 день
Архів дописів
नवी मुंबई विमानतळ आणि वाढवण येथे तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची निर्मिती

विकसित महाराष्ट्र 2047 वर आधारित, राज्याचा अर्थसंकल्प 7 लाख 69 हजार 467 कोटीचा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन
विकसित महाराष्ट्र 2047 वर आधारित, राज्याचा अर्थसंकल्प 7 लाख 69 हजार 467 कोटीचा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.

जागतिक क्षमता केंद्रांची (GCC) पुण्याला देशात सर्वाधिक पसंती

Animation, Visual Effects, Gaming, and Comics क्षेत्रात राज्याला जगात अव्वल बनवणार

गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येत आहे, सुमारे रु 2 लक्ष 62 हजार कोटींची गुंतवणूक व 70 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मि
गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येत आहे, सुमारे रु 2 लक्ष 62 हजार कोटींची गुंतवणूक व 70 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

देवाभाऊ सरकारची मेगा पदभरती 1 लाख 20 हजार पद भरले ; आणखी 75 हजार भरणार !

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आसून त्यात सर्व क्षेत्रांचा आणि समाजातील सर्व घटकांचा समावेश केला आहे. (हिंदी)

शेतकरी कर्जमाफीसाठी ३० सप्टेंबर २०२५ ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे

ाज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना देवाभाऊंनी जाहीर केली

दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रे

8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही यो
8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे. व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत 1 लाख 20 हजार पदभरती करण्यात आली असून, पुढील कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर
आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत 1 लाख 20 हजार पदभरती करण्यात आली असून, पुढील कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणाच्या माध्यमातून 75 हजार पदांची पदभरती करण्यात येणार आहे.

विरोधक कोर्टात गेले तरीही लाडकी बहिण योजना सुरूच राहील..

"डर मुझे भी लगा फासला देखकर। डर मुझे भी लगा फासला देखकर। पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आती गई । मेरी मं
"डर मुझे भी लगा फासला देखकर। डर मुझे भी लगा फासला देखकर। पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आती गई । मेरी मंजिल मेरा हौसला देखकर।"

शेतकऱ्यांना मोठा दिलासा… देवाभाऊ सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतून 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार अनुदान! #Maharashtra #Budget4ViksitMaharashtra #DevendraFadnavis

लाडकी बहिण आणि श्तकऱ्यांसाठी वीजमाफी योजना सुरूच राहतील

इतर नदीजोड प्रकल्पांसह सांग्ली-कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवणार

मुझे भी लगा फासला देखकर...

सिंचनासह सर्व क्षेत्रांमध्ये डीजिटायझेशन आणि AI चा वापर करणार. सर्व छोट्या शहरांमध्ये मलनिःसारण आणि सांडपाणी प्रक्रीया केंद्रे निर्माण करणार

युग नव्या प्रगतीचे, शाश्वत आणि दमदार विकासाचे सुशासन आणि सर्वसमावेशकतेचे नावीन्यतेचे आणि पारदर्शी प्रामाणिकतेचे सूत्र हेच विक
युग नव्या प्रगतीचे, शाश्वत आणि दमदार विकासाचे सुशासन आणि सर्वसमावेशकतेचे नावीन्यतेचे आणि पारदर्शी प्रामाणिकतेचे सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे