uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
737
Підписники
+124 години
-27 днів
-130 днів
Архів дописів
India is the most youthful nation on this planet, and Maharashtra is the manifestation of that youthfulness . Mumbai is India's financial, commercial, and entertainment capital, but Maharashtra is much more than Mumbai

The IACC has chosen a very appropriate theme: 'Redefining the India-US Comprehensive Strategic Partnership' . The real question before us is, what does that redefinition mean in practical terms? For me, it means moving beyond a relationship based predominantly on trade and investment . It means moving towards co-investment, co-innovation, co-development, and co-creation

Visuals

You have somebody here who's dynamic, who's energetic, who cares about what he does . Maharashtra is on the map for two reasons. One is Mumbai. The second is your incredible chief minister . So give him a round of applause

Following those words of encouragement, I'd like to call upon representing the East India Council, Mr. Ranjit Sen, Guardian and past National President of the Indo-American Chamber of Commerce . We're privileged to felicitate Mr. Sen in recognition of his distinguished leadership and his continued association with the Indo-American Chamber of Commerce

Visuals

Vande Matram

दिशाहीन काँग्रेसचा कपटी डाव....कर्नाटकात फेक नॅरेटिव्हचा पोस्टमार्टम झाला, आता महाराष्ट्रातही तोच डाव आखला जातोय...

इतर वेळी संविधान लोकशाहीच्या गप्पा करणारे काँग्रेसचे खासदार स्वतःवर आले असता कट्टर इस्लमिक होतात !

भीतीच्या सावटातून विकासाच्या प्रकाशाकडे…हीच नवमहाराष्ट्राची नवी गडचिरोली

देश घडविण्यासाठी सज्ज...खरी युवापिढी...

देश घडविण्यासाठी सज्ज...खरी युवापिढी...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमार्फत गरजू रुग्णांसाठी मदत, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५ कोटी ७९ लाखांची मदत, किडनी, यकृत, हृदय प्रत्यारोपणासाठी कोट्यवधींची मदत, खर्चिक उपचारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधार

विरोधाच्या नादात जयंत पाटलांनी कल्पनाशक्तीला लावले नवे पंख.

देवाभाऊ दिल्लीत गेले की, इकडे महाराष्ट्रात बसलेले काहीजण आपल्या अकलेचे तारे तोडायला लागतात…पण लक्षात ठेवा, देवाभाऊ दिल्लीला जातात ते महाराष्ट्राच्या विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी; आणि परतताना महाराष्ट्रासाठी काहीतरी नवं घेऊनच येतात!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची नवीन टीम जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातून भारतीताई पवारांना उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाल्याचे समजते [२]. मी नुकताच बैठकीतून बाहेर आलो असल्यामुळे अद्याप ती टीम पूर्णपणे बघितलेली नाही, पण जर महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळाली असेल तर आम्हाला निश्चितच आनंद आहे [२]. अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी हेच सांगतो की मी मुंबईतच आहे

पुण्याची जी मेट्रो थ्री (Metro Line 3) आहे, जी टाटा सोबत आपण तयार केलेली आहे आणि जी देशातली नवीन पॉलिसीतली पहिली पीपीपी (PPP) मेट्रो आहे, तिचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता तिचे टेस्टिंग (Testing) सुरू आहे

दिल्ली-नागपूर कॉरिडोरवर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं, त्याकरता सावनेरला ६,००० एकर जागा आपण अधिग्रहित करत आहोत. दिघीच्या संदर्भात ६,००० एकर जागा अधिग्रहित झाली असून, केंद्र सरकारने दिलेल्या 'वन टाइम इन्फ्रास्ट्रक्चर' निधीचे टेंडर आपण काढले असून काम देखील सुरू केले आहे. याव्यतिरिक्त, मुंबई-बेंगलोर कॉरिडोरवर आपल्याला जी एमआयडीसी तयार करायची आहे, त्यासंदर्भातील आपली मागणी देखील आपण त्यांच्यासमोर ठेवतो आहोत

पूर्वीप्रमाणेच आजही केंद्र सरकारकडून हायवे, रेल्वे, मेट्रो आणि नदीजोड प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः उत्तन ते विरार कॉरिडोर (Uttan-Virar Corridor) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संदर्भात पंतप्रधान आणि त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांची भेट घेतली