CMO MAHARASHTRA
Відкрити в Telegram
4 748
Підписники
Немає даних24 години
+337 днів
+28230 день
Триває завантаження даних...
Схожі канали
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
січень '25
січень '25
+124
в 0 каналах
грудень '24
+396
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+213
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+421
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+249
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+327
в 0 каналах
Get PRO
липень '24
+603
в 0 каналах
Get PRO
червень '24
+308
в 0 каналах
Get PRO
травень '24
+158
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+187
в 0 каналах
Get PRO
березень '24
+308
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+292
в 0 каналах
Get PRO
січень '24
+386
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+286
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+185
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+233
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+869
в 0 каналах
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 13 січня | 0 | |||
| 12 січня | +9 | |||
| 11 січня | +8 | |||
| 10 січня | +10 | |||
| 09 січня | +9 | |||
| 08 січня | +10 | |||
| 07 січня | +14 | |||
| 06 січня | +15 | |||
| 05 січня | +4 | |||
| 04 січня | +9 | |||
| 03 січня | +14 | |||
| 02 січня | +16 | |||
| 01 січня | +6 |
Дописи каналу
🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | 'न्यूज 18 इंडिया' च्या 'डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र' कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
Facebook:-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1225477681977685/
Twitter:-
https://twitter.com/i/broadcasts/1ypJdpywllYJW
Youtube:-
https://youtube.com/live/Qhf-_Umenyk?feature=share
| 2 | Немає тексту... | 2 762 |
| 3 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
----------------
नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ञांचा समावेश असलेली समिती
--------------
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई दिनांक २८: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.
छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. | 2 274 |
| 4 | महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू
मुंबई दि. २८: केंद्र सरकारने २४ ऑगस्ट रोजी 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित 'सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना' ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले आहे
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे अनुषंगाने महाराष्ट्रात लागू करण्याकरिता "वित्त विभागास” प्राधिकृत करण्यात येत आहे. | 1 749 |
| 5 | Немає тексту... | 1 756 |
| 6 | Немає тексту... | 1 492 |
| 7 | शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
'लाडकी बहीण' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारीही शासनाचीच
कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. २७ :-
गोविंदा पथकांच्या पाठीशी हे शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. 'लाडक्या बहिणी' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते.
यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे बालपण आठवते. आम्हीही आमच्या लहानपणी या खेळात उत्साहाने सहभागी होवून दहीहंड्या फोडत असू. आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचलाय. 'प्रो-कबड्डी' प्रमाणे हा 'प्रो-गोविंदा' खेळ झाला. शासनाने या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घालून या खेळाला लोकप्रिय बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांनी या खेळाची व्यापकता वाढविली आहे. त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊन सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला. ते पुढे म्हणाले, असे असले तरी हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. 2011 या वर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. 'जय जवान' या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे, दहीहंडी पथके आहेत, जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत. परंतु ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते, कसून सराव करावा लागतो. एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते. या गोविंदाची मेहनत बघून हे शासन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील. जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी शेवटी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.
000000000 | 1 442 |
| 8 | 🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | ठाणे | प्रताप सरनाईक फाऊंडेशन आयोजित ‘दहीहंडी उत्सव- २०२४’ मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Facebook :-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1025708669561453/
Twitter :-
https://twitter.com/i/broadcasts/1OdKrXnpwrQJX
YouTube :-
https://youtube.com/live/ws2-hsSoctg?feature=share | 1 651 |
| 9 | #VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई - गोवा महामार्ग पाहणी दौरा | 1 487 |
| 10 | Немає тексту... | 1 396 |
| 11 | Немає тексту... | 1 108 |
| 12 | मुंबई-गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगड, दि.२६ :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी.वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री.घोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रूपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ, इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पनवेल पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60 पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम 60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे.या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.
ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे.
जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.
या तब्बल 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली.
शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले.
या पाहणी दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन दिले.
0000000 | 751 |
| 13 | 🎥📡📡🎥📡📡
*Watch Live Now*
*#LIVE | कशेडी घाट परिसर | मुंबई - गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद....*
*Facebook :-*
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1047625323557170/
*Twitter :-*
https://twitter.com/i/broadcasts/1YpJklameOExj
*YouTube :-*
https://youtube.com/live/4-RSx9N-qak?feature=share | 643 |
| 14 | 🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | मुंबई - गोवा मार्ग पाहणी दौरा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद...
Facebook :-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1155604942404128/
Twitter :-
https://twitter.com/i/broadcasts/1LyGBgmEPYPJN
YouTube :-
https://youtu.be/vTx8VBQQKaE | 674 |
| 15 | 🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | कोलाड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई - गोवा महामार्ग पाहणी दौरा...
Facebook :-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1041925967641753/
Twitter :-
https://twitter.com/i/broadcasts/1OdKrXnyNdpJX
*YouTube :-**
https://youtube.com/live/eSogTpXuvJ8?feature=share | 628 |
| 16 | 🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई - कोकण - गोवा महामार्ग पाहणी दौरा...
Facebook :-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/845608304205389/
Twitter :-
https://twitter.com/i/broadcasts/1OwGWNmAZajKQ
YouTube :-
https://youtube.com/live/v1zby8qwANs?feature=share | 687 |
| 17 | 🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | पळस्पे (पनवेल) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई - कोकण गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यास प्रारंभ...
Facebook :-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/843087854634838/
Twitter :-
https://twitter.com/i/broadcasts/1ypJdpynqMoJW
YouTube :-
https://youtube.com/live/BfFvkbV--mU?feature=share | 694 |
| 18 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली
लोकाभिमुख नेतृत्व गमावले
मुंबई, दि. २२:- जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले लोकाभिमुख असे नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय आलेख राहीला आहे. घरातून मिळालेला समाजकारण, राजकारणाचा वारसा चालवताना त्यांनी नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेऊन सहकार तसेच विविध क्षेत्रांत काम केले. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. नायगाव विधानसभा क्षेत्र आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आघात झाला आहे. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते, खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
000 | 684 |
| 19 | Немає тексту... | 8 |
| 20 | #CabinetDecisions
#मंत्रिमंडळनिर्णय
#MahaNirnay | 1 |
