uk
Feedback
basic2building

basic2building

Відкрити в Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу basic2building

Канал basic2building (@basic2building) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 598 підписників, посідаючи 13 648 місце в категорії Освіта та 27 241 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 598 підписників.

За останніми даними від 25 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -189, а за останні 24 години на -5, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 4.84%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.78% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 707 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 406 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 1.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 26 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 598
Підписники
-524 години
-487 днів
-18930 днів
Архів дописів
रोहित पवार म्हणाले तस मूल या शिष्टमंडळाला अद्द्ल घडवतील. या मागन्या होत्या का आमच्या? OFFLINE OBJECTIVE RESIGNATION ACCOUNTABILITY यासारखे मुद्दे काल सहज़ मान्य करून घेता आले असते. यांनी मांडलच नाही तिथे. व्यवस्था बरोबर शिक्षक manage झाले अस मूल का म्हणनार नाहीत? काल विद्यार्थियाना सुचना का दिली नाही की आम्ही 12 च मुद्दे मंडणार आहोत? बाकीचे मुद्दे का गायब केले? पोलिस भरती सारखे मुद्दे mpsc मुलानी आंदोलनत मांडले होते का? आज या शिष्टमंडलाला जाहिर उत्तर द्यावी लागतील. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो 💐 आणखी 2 पॉइंट हे सर्व ज्याने बाहेर काढल आणि अडिग राहिला तो ऋषिकेश gangurde तुमच्या शिष्टमण्डला मध्ये का नाही? जुन्या बॉडी ने सेट केलेले पेपर आम्हाला नकोतच, नवीन बॉडी आणि खरयाखुर्या गोपनीयतने येणाऱ्या आणि रखड़लेल्या सर्व परीक्षाचे पेपर पुन्हा सेट करावे. हे सर्व मुद्दे मान्य करून घेता आले असते पण अचानक 18 चे 12 मुद्दे करून त्यात नसलेले मुद्दे add करून घेणाऱ्याची हे सर्व तडीस नेण्याची मानसिकता नसावी. असो 💐असावा एक छंद विद्यार्थियाना गाजर दाखवून मधेच उठून मेवा खायला जाणयाचा💐 SIT कडून चौकशी मागितली होती का विद्यार्थियानी? JUDICIAL सांगितली होती ना DHAWLE सर? धर्मेंद्र प्रधान वर कोणता गुन्हा सिद्ध झाला होता? नीट च्या विद्यार्थियानी धर्मेंद्र यांच्या सहिचे किती पुरावे गोला करून दिले? तरीही राजीनामा घेतलाच ना? जर भीमनवर यांच्या विरुद्ध पुरावे सुद्धा विद्यार्थियानी गोला करून मुख्यमंत्री याना द्यायचे असतील तर पोलिस तपास यन्त्रना, गुन्हेगार शाखा हे काय करत आहेत आणि पुरावे जरी दिले तरी ज्यानी तपास करून हे द्यायला हवे होते त्यांचा 2 महिन्याचा पगार महोदय तुम्ही त्या विद्यार्थियाना देणार आहात का? ऋषिकेश gangurde च्या मानहानी बद्द्ल अजून साधी माफ़ी पण मागितली नाही. पुरावे त्याने पण दिले होते ना. शांतता आणि शांततेचा संविधानिक मार्ग समजत नाही याना. जंतर मंतर चा मार्गच कलतो हे दुदैव आमच🤬 2025च्या सर्व exam च्या नियुक्ति ना स्थगिति दिली की फक्त राजसेवा मुलाखतीला दिली? शिष्टमंडल पुढे या काय चर्चा झाली, वरील सर्व मुद्दे घेतले होते का, त्यावर काय अंतिम तोड़गा निघाला सांगा. नाहीतर विद्यार्थी तुम्हालाही सोडणार नाहीत.

♦️सारथी अमृत BARTI TRTI ARTI #CET परीक्षा वेळापत्रक... 𝐉𝐨𝐢𝐧👉@basic2building
+1
♦️सारथी अमृत BARTI TRTI ARTI #CET परीक्षा वेळापत्रक... 𝐉𝐨𝐢𝐧👉@basic2building

photo content

पुणे महानगरपालिका(PMC) तब्बल 7 हजार पदे रिक्त
पुणे महानगरपालिका(PMC) तब्बल 7 हजार पदे रिक्त

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या ACC महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेचा 72 धावांनी
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या ACC महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करून आठवे विजेतेपद पटकावले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात आर्यना सबालेन्काचा पराभव करून पहिल्यांदाच महिला एकेरीचे विजेतेपद
कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात आर्यना सबालेन्काचा पराभव करून पहिल्यांदाच महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. [हे तिचे कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.] या विजयानंतर रायबाकीना जागतिक टेनिस रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर (World No. 1) पोहोचली आहे.

व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटाचे विजेतेपद थायलंडच्या सरुनराक वितीदसरन हिने पटकावले आहे. [भारताच
व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटाचे विजेतेपद थायलंडच्या सरुनराक वितीदसरन हिने पटकावले आहे. [भारताची बॅडमिंटनपटू इशारानी बरुआ] भारताची बॅडमिंटनपटू इशारानी बरुआ व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटात उपविजेती ठरली आहे.

photo content

photo content

दीर्घ काळ कंत्राटी नको - उच्च न्यायालय 'दीर्घ व सलग सेवेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थायी होण्याची वैध अपेक्षा निर्माण
दीर्घ काळ कंत्राटी नको - उच्च न्यायालय 'दीर्घ व सलग सेवेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थायी होण्याची वैध अपेक्षा निर्माण होते.

♦️२०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा आणू : अमित शाह.
♦️२०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा आणू : अमित शाह.

📌💥भरतीप्रक्रिया: उच्चस्तरीय समिती बुधवारी नागपुरात.. सूचना व अभिप्राय नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आव्हान... @basic2buil
📌💥भरतीप्रक्रिया: उच्चस्तरीय समिती बुधवारी नागपुरात.. सूचना व अभिप्राय नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आव्हान... @basic2building

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 👉 Preference लिंक सुरु आहे.. 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 👉 Preference लिंक सुरु आहे.. 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा🙏

photo content

# SET EXAM महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीची परीक्षा त
# SET EXAM महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे. पूर्वीची परीक्षा तारीख: 27 सप्टेंबर 2026 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026

photo content

photo content