ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 640 مشتركاً، محتلاً المرتبة 13 956 في فئة التعليم والمرتبة 26 886 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -32، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 654 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 318 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 640
المشتركون
-1024 ساعات
-337 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
🌿 हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2027: भारत 28 व्या स्थानी 🇮🇳
🌿 हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2027: भारत 28 व्या स्थानी 🇮🇳
13 نوفمبر, 10:11

✍📰 अरुण लाल यांना तन्वीर सन्मान 🎭 केरळमधील रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक 👉केरळमधील रंगभू
✍📰 अरुण लाल यांना तन्वीर सन्मान 🎭 केरळमधील रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक 👉केरळमधील रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत असलेले अरुण लाल यांना प्रतिष्ठित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे.
13 نوفمبر, 05:24

Repost from basic2building
photo content
13 نوفمبر, 03:40

वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव भारतातील....या राज्यात साजरा केला जातो.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:39

भारतातील..... या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:37

कोणत्या प्राण्याला "राष्ट्रीय वारसा" हा दर्जा भारत सरकारने बहाल केला.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:36

युनेस्कोने कोणत्या विद्यापीठात जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:35

भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:35

टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:34

ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:33

खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:32

खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:31

महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उत्तर या भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:30

Gk/GS प्रश्न वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी कारणीवल हाऊस व भारतातील.....या राज्यात साजरा केला जातो.
Anonymous voting
13 نوفمبر, 03:30
13 نوفمبر, ~03:39

📌 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा #TET जानेवारी 2027 नंतरच होईल... Join 🍁@basic2building
📌 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा #TET जानेवारी 2027 नंतरच होईल... Join 🍁@basic2building
13 نوفمبر, 03:23

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे कालावधी 3 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे कालावधी 3 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. 1)  नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी... 2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर ➡️ क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. आयोगाची अधिकृत वेबसाईट लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login
13 نوفمبر, 03:12

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
13 نوفمبر, 02:56

Repost from basic2building
photo content
13 نوفمبر, 02:56

Repost from basic2building
photo content
13 نوفمبر, 02:56

Repost from basic2building
photo content
13 نوفمبر, 02:56