basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。
根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
14 640
✍📰 अरुण लाल यांना तन्वीर सन्मान
🎭 केरळमधील रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक
👉केरळमधील रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत असलेले अरुण लाल यांना प्रतिष्ठित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे.
13 11月, 05:24
14 640
वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव भारतातील....या राज्यात साजरा केला जातो.
13 11月, 03:39
14 640
भारतातील..... या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
13 11月, 03:37
14 640
कोणत्या प्राण्याला "राष्ट्रीय वारसा" हा दर्जा भारत सरकारने बहाल केला.
13 11月, 03:36
14 640
युनेस्कोने कोणत्या विद्यापीठात जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला.
13 11月, 03:35
14 640
भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात.
13 11月, 03:35
14 640
टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे.
13 11月, 03:34
14 640
खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही.
13 11月, 03:32
14 640
खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे.
13 11月, 03:31
14 640
महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उत्तर या भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो.
13 11月, 03:30
14 640
Gk/GS प्रश्न
वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी कारणीवल हाऊस व भारतातील.....या राज्यात साजरा केला जातो.
13 11月, 03:30
13 11月, ~03:39
14 640
📌 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा #TET
जानेवारी 2027 नंतरच होईल...
Join 🍁@basic2building
13 11月, 03:23
14 640
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे
कालावधी 3 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे.
1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी...
2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर
➡️ क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
आयोगाची अधिकृत वेबसाईट लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
13 11月, 03:12
