uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Recap MPSC ♻️

Recap MPSC ♻️

Відкрити в Telegram

MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812

Показати більше
959
Підписники
Немає даних24 години
-57 днів
-130 днів

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
жовт '26
жовтень '26
+5
в 1 каналах
вересень '26
+26
в 3 каналах
Get PRO
серпень '26
+103
в 3 каналах
Get PRO
липень '26
+191
в 6 каналах
Get PRO
червень '26
+8
в 1 каналах
Get PRO
травень '26
+10
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+5
в 0 каналах
Get PRO
березень '26
+6
в 0 каналах
Get PRO
лютий '26
+3
в 0 каналах
Get PRO
січень '260
в 0 каналах
Get PRO
грудень '25
+6
в 0 каналах
Get PRO
листопад '25
+2
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+2
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+3
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+3
в 1 каналах
Get PRO
липень '25
+4
в 0 каналах
Get PRO
червень '25
+8
в 0 каналах
Get PRO
травень '25
+1
в 0 каналах
Get PRO
квітень '250
в 0 каналах
Get PRO
березень '25
+12
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+6
в 0 каналах
Get PRO
січень '25
+4
в 0 каналах
Get PRO
грудень '24
+4
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+10
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+6
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+15
в 1 каналах
Get PRO
серпень '24
+37
в 0 каналах
Get PRO
липень '24
+101
в 0 каналах
Get PRO
червень '24
+75
в 1 каналах
Get PRO
травень '24
+37
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+37
в 0 каналах
Get PRO
березень '24
+51
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+52
в 0 каналах
Get PRO
січень '24
+59
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+32
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+9
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+2
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+4
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+16
в 0 каналах
Get PRO
липень '23
+21
в 0 каналах
Get PRO
червень '23
+27
в 0 каналах
Get PRO
травень '23
+13
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+8
в 0 каналах
Get PRO
березень '23
+12
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+8
в 0 каналах
Get PRO
січень '23
+6
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+8
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+12
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+6
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+14
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+4
в 0 каналах
Get PRO
липень '22
+8
в 0 каналах
Get PRO
червень '22
+7
в 0 каналах
Get PRO
травень '22
+9
в 0 каналах
Get PRO
квітень '22
+7
в 0 каналах
Get PRO
березень '22
+5
в 0 каналах
Get PRO
лютий '22
+3
в 0 каналах
Get PRO
січень '22
+17
в 0 каналах
Get PRO
грудень '21
+11
в 0 каналах
Get PRO
листопад '21
+22
в 0 каналах
Get PRO
жовтень '21
+41
в 0 каналах
Get PRO
вересень '21
+55
в 0 каналах
Get PRO
серпень '21
+42
в 0 каналах
Get PRO
липень '21
+15
в 0 каналах
Get PRO
червень '21
+13
в 0 каналах
Get PRO
травень '21
+27
в 0 каналах
Get PRO
квітень '21
+21
в 0 каналах
Get PRO
березень '21
+41
в 0 каналах
Get PRO
лютий '21
+1 158
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
09 жовтня0
08 жовтня0
07 жовтня0
06 жовтня0
05 жовтня0
04 жовтня0
03 жовтня+1
02 жовтня+3
01 жовтня+1
Дописи каналу
❤️❤️
❤️❤️

2
विभ्याजतेच्या कसोट्या १ ची कसोटी १ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते २ ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो. ३ ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो. ४ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. ५ ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो ६ ची कसोटी ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो ७ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो. ८ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. ९ ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो. १० ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो. ११ ची कसोटी दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो. १२ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो. १४ ची कसोटी ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो. १५ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो. १८ ची कसोटी ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो. २० ची कसोटी ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो. २१ ची कसोटी ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो. २२ ची कसोटी ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो. २४ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो. ३० ची कसोटी :- ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो. #Recap_Maths
144
3
पुणे आंदोलन...❤️❤️+1
पुणे आंदोलन...❤️❤️
133
4
घटस्थापना #Recap_Thoughts
घटस्थापना #Recap_Thoughts
132
5
रोहित दादा💎... आमच्या स्वप्नांसाठी तुम्ही घेतलेला त्रास 🥺आणि दिलेला आधार कधीच विसरणार नाही. खुर्चीवर बसून राज्य करता येतं, पण लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी वाघाच काळीज ❤️लागतं! Powerful People Makes Protests Powerful💯
151
6
११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय बालिका दिवस                  २०२६ ची थीम: बालविवाह थांबवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा                      सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाद्वारे २०१२ मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला. महिलांविषयी इतर महत्वाचे दिनविशेष 1. ३ जानेवारी: बालिका दिन ( क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 2. १३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन ( सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त ) 3. ८ मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिन #Recap_Current
148
7
नोबेल पुरस्कार 2026... #Recap_Current
नोबेल पुरस्कार 2026... #Recap_Current
153
8
मंजिलें भी जिद्दी हैं, रास्ते भी जिद्दी हैं, कल क्या होगा तय करेंगे हम; क्योंकि हमारे हौसले भी जिद्दी हैं।" #Recap_Thoughts
156
9
आपल्या न्याय्य मागण्यासाठी जे Telegram Support करत नाही तरीही आपण त्यांचा चॅनेल सोडत नसू तर आपला स्वाभिमान कवडीमोल आहे यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही 💯
179
10
खर आहे का? ✅
खर आहे का? ✅
184
11
Немає тексту...
187
12
रोहित दादांसाठी खरंच आता खूप वाईट वाटायला लागलंय…! ज्या मुलांसाठी, ज्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ते आपला अमूल्य वेळ, ऊर्जा आणि आयुष्याचा एक भाग खर्च करत आहेत, त्याच मुलांना जर स्वतःच्या हक्कासाठी दोन पावलं पुढे यायची उमेद नसेल, तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? आज तुम्ही Library मध्ये बसून अभ्यास करत राहाल… पण उद्या तुमच्या हक्काच्या जागा कोण घेणार आहेत, याचा एकदा विचार करा. ज्यांच्याकडे पैसा, ओळख आणि ताकद आहे, ते पुढेही पुढे जात राहतील… आणि आपण मात्र वर्षानुवर्षे फक्त संधीची वाट पाहत बसायचं? आपले आई-वडील आजही एका आशेने जगत आहेत — “आपला मुलगा/मुलगी एक दिवस साहेब होईल…” त्यांच्या त्या स्वप्नासाठी आपण आज काही तास उभं राहू शकत नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं… जर आज हे आंदोलन सरकारने बंद पाडलं आणि रोहित दादा इथून निघून गेले, तर उद्या आपल्या हक्कासाठी पुन्हा कोणीतरी अशी ताकद लावून उभं राहीलच याची काय खात्री? आजची संधी उद्या मिळेलच असं नाही. म्हणून एकदा शांतपणे स्वतःच्या मनाला विचारा— आपण खरंच आपल्या हक्कासाठी उभं राहणार आहोत का? की फक्त दुसऱ्यांनी लढावं आणि आपण त्याचा फायदा घ्यावा, अशीच अपेक्षा ठेवणार आहोत? 🔥 जागे व्हा. 📢 आवाज उठवा. ✊ आपल्या हक्कासाठी शांततामय आणि कायदेशीर मार्गाने उभे राहा. कारण हक्क मागून मिळत नाहीत—त्यासाठी एकजूट आणि सहभाग दाखवावा लागतो. आज नाही तर कधी? आपण नाही तर कोण? 😡✊
186
13
जो गलत है, उसका विरोध सीना ठोककर कीजिए। इतिहास बाग़ी कह सकता है, लेकिन गद्दार नहीं ! - भगतसिंग #Recap_Thoughts
188
14
Thank you so much
202
15
आपल्या स्वभावातील नम्रता, बोलण्यातून जाणवणारी आपुलकी, व्यक्तिमत्त्वातील गोडवा आणि आपल्या परिवाराने दिलेले उत्तम संस्कार या सग
आपल्या स्वभावातील नम्रता, बोलण्यातून जाणवणारी आपुलकी, व्यक्तिमत्त्वातील गोडवा आणि आपल्या परिवाराने दिलेले उत्तम संस्कार या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देतात. माणसाने आपल्या आयुष्यात किती मोठं व्हावं, यापेक्षाही मोठं होताना माणुसकी किती जपावी, याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपण! आपण एक उत्तम व्यक्ती म्हणून तर नावलौकिक मिळवालच; पण आपल्या ज्ञानाच्या, प्रामाणिकपणाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर एक कर्तृत्ववान अधिकारी म्हणूनही आपला ठसा उमटवाल, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐✨ आपल्या स्वप्नांना यशाची पंखं लाभोत, आपल्या मेहनतीला यशाची साथ मिळो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील हा साधेपणा, नम्रता आणि आपुलकी आयुष्यभर अशीच टिकून राहो. आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच आपल्या उज्ज्वल, यशस्वी आणि प्रेरणादायी भविष्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा! 🎂 🌹✨
209
16
😎 अवर सचिव अभिजीत गणपतराव लेंडवे यांच्याकडून MPSC Group B Pre 2025 चा 🫡 Master पेपर , ASO विश्वेश्वर नकाते यांच्याकडे गेला , नकातेकडून ASO गोपाल मराठे 😱 मराठे कडून यातला दलाल भैरवनाथ कदम यांच्यापर्यंत पेपर पोहचला. 😎 पुढे हा पेपर विजय साहेबराव किंगर आणि साजिद संदे यांच्यापर्यंत पोहचला आहे. 😜 विजय किंगरने नंतर त्याच्या Girlfriend आणि मित्राला पेपर दिला , 🤩 किंगरच्या बाजूने हा पेपर असे पसरत पसरत अनेक जनांपर्यंत पोहचला. 😍 त्यात ASO गोपाल मराठेचे 4 जानेवारी 2026 च्या Whatsapp Chat नुसार 8 जण सापडले आहेत. 😱 आता हे 8 जण विजय किंगर सारखेच , जसे किंगरने पेपर GF ला आणि मित्राला दिला , 😒 तसंच या 8 जनांनी त्यांच्या मित्रांना दिला , 🤫 साजिद संदेपर्यंत ही हा पेपर आला होता. 😳  साजिद संदे देसाई अभ्यासिकेत अभ्यास करायचा तिथे त्याच्या मित्रांना पोहचला , 🫡 त्याचे मित्र याआधीही आणि आताही पेपरफुटीतूनच Class 1 and Class 2 आहेत , हे सर्व पुरावे SIT ला पोहचले आहेत. 😳 तिथलाच एक Sport कोट्यातला उमेदवार त्याला MPSC Group B Pre चे Mark's 72.50 आहेत , 😱 आणि मेरिट लागलंय Sport चे 26.75 आणि ही परीक्षा सोडून त्याला इतर परीक्षांना 25 , 26 marks आहेत. 😅 साजिद संदेचे पुन्हा देसाई अभ्यासिका Connection मध्ये संदीप खलाटे हे नाव समोर येत आहे , 😜 नंतर त्याच Group मध्ये MPSC Group B 2025 चे SubRegistar Connection सापडते. 😅 यात त्याचे अनेक मित्र सापडणार जे ऑलरेडी Postholder ही आहेत. 👍 यात आता सर्वांची नावे आणि पुरावे सर्व माहिती समोर आली आहे , 🫡 परंतु सर्व न सांगण्याचे कारण की अटकेतील उमेदवार सोडून इतर जणांची नावे घेतली तर ते पुरावे नष्ट करतील. 😜 जसं ऋतुजा पाटीलने CID ला जवाब दिला होता की मी अभ्यास करून पास झाले , मी पेपर फोडला नाही , माझा मोबाईल हरवला आहे. 😜 त्यामुळं सर्वांची नावे सांगितली नाहीत पण SIT ला ऋषी गांगुर्डे आणि ऋषी खैरनार यांनी सर्व पुरावे दिलेले आहेत. 🤩 विजय किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख रुपये दिले होते. 😍 त्यात 50 लाखात Drug Inspector फोडला आणि उरलेले 10 लाख किंगरला परत केले. 🤩 किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख Group B साठी दिले होते परंतु सौदा फिस्कटला 🫡 आणि किंगरला फक्तं DI आणि Group B Pre 25 पूर्वच भेटला . 😜 सौदा बरोबर झाला असता तर किंगर आज DI सोबतच SubRegistar पण असता. 😎 माझा प्राथमिक अंदाज हा आहे की या MPSC Group B 2025 कांडात 50 + जणांचा सक्रिय सहभाग आहे. 🫡 हे प्रकरण खूप मोठं आहे परंतु शब्दांची मर्यादा आहे म्हणून पुर्ण प्रकरण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. Thanks विश्लेषण केल्याबद्दल👉 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
228
17
#शेतकरी मंडळी हजर ......... राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेत नाहीत......🔥🔥🔥💪💪💪💪🥳🥳🥳🥳🤞+1
#शेतकरी मंडळी हजर ......... राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेत नाहीत......🔥🔥🔥💪💪💪💪🥳🥳🥳🥳🤞
195
18
सत्य परिस्थिती सध्याची जर कोणाला राजकारण वाटत असेल तर तुम्ही जे #सत्तेतील आमदार बोलवत आहेत त्यांना S.M.Joshi Bridge कडे पण यायला सांगा ....मग समजेल सत्य परिस्थिती काय आहे? 👉 आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांचा राजीनाम्याची मागणी न करणे यामागे खूप काही दडलेले आहे. 👉 आयोगातील गोपनीय कक्ष ज्यात कोणी काम करत त्यांचे भाऊ, बहीण, नातेवाईक ह्यांची निवड झाली तर पेपर फुटला हे गृहीत धरल जात..( कायदा सांगतो मी नाही ) 👉 २-३ वर्षात MPSC चे काही Telegram चॅनेल आहेत त्यांना गोपनीय माहिती समजली त्यात कट ऑफ किती लागतो , Notification कधी येणार, परीक्षा पुढे जाणार का नाही ?.....आणखी बऱ्याच गोष्टी आहेत....सर्व बाहेर येणार आहे. 👉 कारण ॲडमिन लोकांना आतून माहिती कोण पुरवत होता ? यात मैत्री , नातेसंबंध, पैसा .....याशिवाय तर ही माहिती बाहेर येणार नाही ? 👉 एवढच ॲडमिन दुधाने धुतलेले असतील तर मग मोठ्या चॅनेल वरती एक वेळा पण #MPSC कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी नाही ..... आतले बाहेर आले तर मग यांना माहिती कोण देणार ? घाबरतो कोण - ज्यांचे हितसंबंध आयोगात आणि एजंट सोबत आहेत.🤞 राग आला असेल तर आतच थंड करा नाही तर आहे मग जेल वारी फिक्स. एवढ बोलत आहे कारण Proof आहेत मित्रांनो 😉
201
19
नवनेथम उर्फ नावी पिल्ले भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी प
नवनेथम उर्फ नावी पिल्ले भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. #Recap_Current
202
20
भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच
भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
44