ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

Recap MPSC ♻️

Recap MPSC ♻️

Открыть в Telegram

MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812

Больше
956
Подписчики
Нет данных24 часа
-37 дней
+230 дней

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
окт. '26
октябрь '26
+5
в 1 каналах
сентябрь '26
+26
в 3 каналах
Get PRO
август '26
+103
в 3 каналах
Get PRO
июль '26
+191
в 6 каналах
Get PRO
июнь '26
+8
в 1 каналах
Get PRO
май '26
+10
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+5
в 0 каналах
Get PRO
март '26
+6
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+3
в 0 каналах
Get PRO
январь '260
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+6
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+2
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+2
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+3
в 0 каналах
Get PRO
август '25
+3
в 1 каналах
Get PRO
июль '25
+4
в 0 каналах
Get PRO
июнь '25
+8
в 0 каналах
Get PRO
май '25
+1
в 0 каналах
Get PRO
апрель '250
в 0 каналах
Get PRO
март '25
+12
в 0 каналах
Get PRO
февраль '25
+6
в 0 каналах
Get PRO
январь '25
+4
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+4
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+10
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+6
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+15
в 1 каналах
Get PRO
август '24
+37
в 0 каналах
Get PRO
июль '24
+101
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+75
в 1 каналах
Get PRO
май '24
+37
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+37
в 0 каналах
Get PRO
март '24
+51
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+52
в 0 каналах
Get PRO
январь '24
+59
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+32
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+9
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+2
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+4
в 0 каналах
Get PRO
август '23
+16
в 0 каналах
Get PRO
июль '23
+21
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+27
в 0 каналах
Get PRO
май '23
+13
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+8
в 0 каналах
Get PRO
март '23
+12
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+8
в 0 каналах
Get PRO
январь '23
+6
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+8
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+12
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+6
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+14
в 0 каналах
Get PRO
август '22
+4
в 0 каналах
Get PRO
июль '22
+8
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+7
в 0 каналах
Get PRO
май '22
+9
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+7
в 0 каналах
Get PRO
март '22
+5
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+3
в 0 каналах
Get PRO
январь '22
+17
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+11
в 0 каналах
Get PRO
ноябрь '21
+22
в 0 каналах
Get PRO
октябрь '21
+41
в 0 каналах
Get PRO
сентябрь '21
+55
в 0 каналах
Get PRO
август '21
+42
в 0 каналах
Get PRO
июль '21
+15
в 0 каналах
Get PRO
июнь '21
+13
в 0 каналах
Get PRO
май '21
+27
в 0 каналах
Get PRO
апрель '21
+21
в 0 каналах
Get PRO
март '21
+41
в 0 каналах
Get PRO
февраль '21
+1 158
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
09 октября0
08 октября0
07 октября0
06 октября0
05 октября0
04 октября0
03 октября+1
02 октября+3
01 октября+1
Посты канала
जो गलत है, उसका विरोध सीना ठोककर कीजिए। इतिहास बाग़ी कह सकता है, लेकिन गद्दार नहीं ! - भगतसिंग #Recap_Thoughts

2
Thank you so much
123
3
आपल्या स्वभावातील नम्रता, बोलण्यातून जाणवणारी आपुलकी, व्यक्तिमत्त्वातील गोडवा आणि आपल्या परिवाराने दिलेले उत्तम संस्कार या सग
आपल्या स्वभावातील नम्रता, बोलण्यातून जाणवणारी आपुलकी, व्यक्तिमत्त्वातील गोडवा आणि आपल्या परिवाराने दिलेले उत्तम संस्कार या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देतात. माणसाने आपल्या आयुष्यात किती मोठं व्हावं, यापेक्षाही मोठं होताना माणुसकी किती जपावी, याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपण! आपण एक उत्तम व्यक्ती म्हणून तर नावलौकिक मिळवालच; पण आपल्या ज्ञानाच्या, प्रामाणिकपणाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर एक कर्तृत्ववान अधिकारी म्हणूनही आपला ठसा उमटवाल, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐✨ आपल्या स्वप्नांना यशाची पंखं लाभोत, आपल्या मेहनतीला यशाची साथ मिळो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील हा साधेपणा, नम्रता आणि आपुलकी आयुष्यभर अशीच टिकून राहो. आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच आपल्या उज्ज्वल, यशस्वी आणि प्रेरणादायी भविष्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा! 🎂 🌹✨
148
4
😎 अवर सचिव अभिजीत गणपतराव लेंडवे यांच्याकडून MPSC Group B Pre 2025 चा 🫡 Master पेपर , ASO विश्वेश्वर नकाते यांच्याकडे गेला , नकातेकडून ASO गोपाल मराठे 😱 मराठे कडून यातला दलाल भैरवनाथ कदम यांच्यापर्यंत पेपर पोहचला. 😎 पुढे हा पेपर विजय साहेबराव किंगर आणि साजिद संदे यांच्यापर्यंत पोहचला आहे. 😜 विजय किंगरने नंतर त्याच्या Girlfriend आणि मित्राला पेपर दिला , 🤩 किंगरच्या बाजूने हा पेपर असे पसरत पसरत अनेक जनांपर्यंत पोहचला. 😍 त्यात ASO गोपाल मराठेचे 4 जानेवारी 2026 च्या Whatsapp Chat नुसार 8 जण सापडले आहेत. 😱 आता हे 8 जण विजय किंगर सारखेच , जसे किंगरने पेपर GF ला आणि मित्राला दिला , 😒 तसंच या 8 जनांनी त्यांच्या मित्रांना दिला , 🤫 साजिद संदेपर्यंत ही हा पेपर आला होता. 😳  साजिद संदे देसाई अभ्यासिकेत अभ्यास करायचा तिथे त्याच्या मित्रांना पोहचला , 🫡 त्याचे मित्र याआधीही आणि आताही पेपरफुटीतूनच Class 1 and Class 2 आहेत , हे सर्व पुरावे SIT ला पोहचले आहेत. 😳 तिथलाच एक Sport कोट्यातला उमेदवार त्याला MPSC Group B Pre चे Mark's 72.50 आहेत , 😱 आणि मेरिट लागलंय Sport चे 26.75 आणि ही परीक्षा सोडून त्याला इतर परीक्षांना 25 , 26 marks आहेत. 😅 साजिद संदेचे पुन्हा देसाई अभ्यासिका Connection मध्ये संदीप खलाटे हे नाव समोर येत आहे , 😜 नंतर त्याच Group मध्ये MPSC Group B 2025 चे SubRegistar Connection सापडते. 😅 यात त्याचे अनेक मित्र सापडणार जे ऑलरेडी Postholder ही आहेत. 👍 यात आता सर्वांची नावे आणि पुरावे सर्व माहिती समोर आली आहे , 🫡 परंतु सर्व न सांगण्याचे कारण की अटकेतील उमेदवार सोडून इतर जणांची नावे घेतली तर ते पुरावे नष्ट करतील. 😜 जसं ऋतुजा पाटीलने CID ला जवाब दिला होता की मी अभ्यास करून पास झाले , मी पेपर फोडला नाही , माझा मोबाईल हरवला आहे. 😜 त्यामुळं सर्वांची नावे सांगितली नाहीत पण SIT ला ऋषी गांगुर्डे आणि ऋषी खैरनार यांनी सर्व पुरावे दिलेले आहेत. 🤩 विजय किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख रुपये दिले होते. 😍 त्यात 50 लाखात Drug Inspector फोडला आणि उरलेले 10 लाख किंगरला परत केले. 🤩 किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख Group B साठी दिले होते परंतु सौदा फिस्कटला 🫡 आणि किंगरला फक्तं DI आणि Group B Pre 25 पूर्वच भेटला . 😜 सौदा बरोबर झाला असता तर किंगर आज DI सोबतच SubRegistar पण असता. 😎 माझा प्राथमिक अंदाज हा आहे की या MPSC Group B 2025 कांडात 50 + जणांचा सक्रिय सहभाग आहे. 🫡 हे प्रकरण खूप मोठं आहे परंतु शब्दांची मर्यादा आहे म्हणून पुर्ण प्रकरण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. Thanks विश्लेषण केल्याबद्दल👉 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
197
5
#शेतकरी मंडळी हजर ......... राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेत नाहीत......🔥🔥🔥💪💪💪💪🥳🥳🥳🥳🤞+1
#शेतकरी मंडळी हजर ......... राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेत नाहीत......🔥🔥🔥💪💪💪💪🥳🥳🥳🥳🤞
174
6
सत्य परिस्थिती सध्याची जर कोणाला राजकारण वाटत असेल तर तुम्ही जे #सत्तेतील आमदार बोलवत आहेत त्यांना S.M.Joshi Bridge कडे पण यायला सांगा ....मग समजेल सत्य परिस्थिती काय आहे? 👉 आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांचा राजीनाम्याची मागणी न करणे यामागे खूप काही दडलेले आहे. 👉 आयोगातील गोपनीय कक्ष ज्यात कोणी काम करत त्यांचे भाऊ, बहीण, नातेवाईक ह्यांची निवड झाली तर पेपर फुटला हे गृहीत धरल जात..( कायदा सांगतो मी नाही ) 👉 २-३ वर्षात MPSC चे काही Telegram चॅनेल आहेत त्यांना गोपनीय माहिती समजली त्यात कट ऑफ किती लागतो , Notification कधी येणार, परीक्षा पुढे जाणार का नाही ?.....आणखी बऱ्याच गोष्टी आहेत....सर्व बाहेर येणार आहे. 👉 कारण ॲडमिन लोकांना आतून माहिती कोण पुरवत होता ? यात मैत्री , नातेसंबंध, पैसा .....याशिवाय तर ही माहिती बाहेर येणार नाही ? 👉 एवढच ॲडमिन दुधाने धुतलेले असतील तर मग मोठ्या चॅनेल वरती एक वेळा पण #MPSC कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी नाही ..... आतले बाहेर आले तर मग यांना माहिती कोण देणार ? घाबरतो कोण - ज्यांचे हितसंबंध आयोगात आणि एजंट सोबत आहेत.🤞 राग आला असेल तर आतच थंड करा नाही तर आहे मग जेल वारी फिक्स. एवढ बोलत आहे कारण Proof आहेत मित्रांनो 😉
175
7
नवनेथम उर्फ नावी पिल्ले भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी प
नवनेथम उर्फ नावी पिल्ले भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. #Recap_Current
172
8
भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच
भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
44
9
पदवीधर मतदार संघाची यादी बघण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in/ConstituencyRolls/TandGElectoralRollsSimple.aspx
175
10
📢 मराठवाडा पदवीधर निवडणूक २०२६ मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ज्यांनी ज्यांनी मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली आहे, त्यांनी कृपया खालील माहिती मला 9923947812 या no. वर वैयक्तिक मेसेजद्वारे (DM) पाठवावी. 🔹 नाव : 🔹 पूर्ण पत्ता : 🔹 संपर्क क्रमांक : आपली माहिती केवळ आवश्यक निवडणूकविषयक संपर्क व समन्वयासाठी वापरण्यात येईल. 🙏 जास्तीत जास्त पदवीधरांनी सहकार्य करावे.
186
11
रात्रीचे 1.59 🔥
रात्रीचे 1.59 🔥
176
12
ज्यांच्या जीवावरती तुम्ही नाव वगैरे कमावतात त्यांच्याशी बांधिलकी असणं एवढी साधी माणुसकीची गोष्ट तुम्हाला जमत नसेल.... तर तुम्ही इतिहासातील ज्या ज्या समाजसुधारकांचे नाव घेऊन बेंबीच्या देठापासून बोंबलतात .... तसं करण्याचा तुमचा नैतिक अधिकार राहत नाही Class / Mentor Lobby
174
13
माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. #Recap_Thoughts
172
14
💔 खेल खतम 💔 आता पुरावे घ्या… आणि जाब विचारा! गट-क 2025 मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 44 गुण, तर गट-ब 2025 मध्ये त्याच विद्यार्थ्याला तब्बल 90 गुण मिळतात… आणि हे दोन्ही पेपर 100 गुणांचे! मग प्रश्न निर्माण होतो — गट- क चा कटऑफसुद्धा पार करता आला नाही, तर गट-ब मध्ये अचानक 90 गुण मिळण्यामागे नेमकं काय कारण आहे? हा केवळ पेपर फुटीचा प्रश्न नाही. हा प्रश्न आहे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या भविष्याचा आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा. दिवस-रात्र अभ्यास करून, घरची परिस्थिती सांभाळून, अनेक वर्षे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारच्या विसंगती दिसत असतील, तर त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. पेपरफुटी झाली का? गैरप्रकार झाला का? अंतर्गत व्यवस्थेत कुठे गंभीर त्रुटी राहिल्या? की काही उमेदवारांना जाणीवपूर्वक अनुचित फायदा मिळाला? आज विद्यार्थ्यांचा संताप फक्त एका परीक्षेबद्दल नाही. हा संताप आहे त्या व्यवस्थेविरुद्ध, जी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला वारंवार विचारते. “तुझ्या मेहनतीपेक्षा तुझ्याकडे ओळख आहे का?” आता गरज आहे ती भावनिक आरोपांची नाही, तर संपूर्ण व्यवस्था बदलण्याची. आता फक्त एकच राजीनामा नाही तर सर्वांचे राजीनामे झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्था पारदर्शक झालीच पाहिजे. आणि दोषी कोणताही असो — त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. 🔥 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना जाब द्यावाच लागेल — आणि हा जाब टाळता येणार नाही! #MPSC #GroupB2025 #GroupC2025 #PaperLeak #ExamTransparency @Recap_MPSC
352
15
💥💥💥 घ्या आत्ता पुरावे. गट क-2025 ला 44 मार्क्स आणि गट ब -2025 ला 90 मार्क्स आणि ते पण 100 पैकी... आत्ता फक्त राजनामा नको त+1
💥💥💥 घ्या आत्ता पुरावे. गट क-2025 ला 44 मार्क्स आणि गट ब -2025 ला 90 मार्क्स आणि ते पण 100 पैकी... आत्ता फक्त राजनामा नको तर अध्यक्ष पासून तर सर्व सदस्य हे JAIL मध्ये कसे जातील याची व्यवस्था केली पाहिजे. कारण यांनी आमच्या तालुवरचे लोणी खाल्ले आहे. लाज वाटली पाहिजे यांना. अजूनही खुर्ची ला चिटकून बसले आहे.. 😡😡
189
16
💔💔💔THE END💔💔💔
💔💔💔THE END💔💔💔
1
17
पदवीधर मतदार संघाची यादी बघण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in/ConstituencyRolls/TandGElectoralRollsSimple.aspx
168
18
📢 मराठवाडा पदवीधर निवडणूक २०२६ मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ज्यांनी ज्यांनी मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली आहे, त्यांनी कृपया खालील माहिती मला 9923947812 या no. वर वैयक्तिक मेसेजद्वारे (DM) पाठवावी. 🔹 नाव : 🔹 पूर्ण पत्ता : 🔹 संपर्क क्रमांक : आपली माहिती केवळ आवश्यक निवडणूकविषयक संपर्क व समन्वयासाठी वापरण्यात येईल. 🙏 जास्तीत जास्त पदवीधरांनी सहकार्य करावे.
178
19
साहित्यातील 2026 चे नोबेल पारितोषिक कॅनेडियन लेखिका , कवी ॲनी कार्सन यांना जाहीर झाले आहे. #Recap_Current
साहित्यातील 2026 चे नोबेल पारितोषिक कॅनेडियन लेखिका , कवी ॲनी कार्सन यांना जाहीर झाले आहे. #Recap_Current
187
20
👉 नोबेल पारितोषिक 2026 --शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र 👉 Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना पुरस्कार 👉 दिना
👉 नोबेल पारितोषिक 2026 --शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र 👉 Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना पुरस्कार 👉 दिनांक: 5 ऑक्टोबर 2026 👉 योगदान: Optogenetics (ऑप्टोजेनेटिक्स) 👉 प्रकाशाच्या साहाय्याने विशिष्ट न्यूरॉन्सच्या क्रियांचे नियंत्रण व अभ्यास करण्याचे तंत्र 👉 महत्त्व: मेंदूचे कार्य व न्यूरोलॉजिकल विकार समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान. #Recap_current
182