Marathi Corner
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу Marathi Corner
Канал Marathi Corner (@marathicorner) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 100 704 підписників, посідаючи 1 393 місце в категорії Освіта та 2 724 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 100 704 підписників.
За останніми даними від 22 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -532, а за останні 24 години на 9, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.23%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 11.45% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 25 409 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 11 528 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 47.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 23 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 23 липня | 0 | |||
| 22 липня | +13 | |||
| 21 липня | +4 | |||
| 20 липня | 0 | |||
| 19 липня | 0 | |||
| 18 липня | 0 | |||
| 17 липня | +11 | |||
| 16 липня | 0 | |||
| 15 липня | +3 | |||
| 14 липня | +10 | |||
| 13 липня | +19 | |||
| 12 липня | 0 | |||
| 11 липня | 0 | |||
| 10 липня | 0 | |||
| 09 липня | 0 | |||
| 08 липня | 0 | |||
| 07 липня | +7 | |||
| 06 липня | 0 | |||
| 05 липня | 0 | |||
| 04 липня | 0 | |||
| 03 липня | +5 | |||
| 02 липня | 0 | |||
| 01 липня | +1 |
| 2 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
📰 LIVE: भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा आज निघणार, अभिजीत दीपकेंचा दावा
⛈️ आजपासून आठवडा गाजवणार पाऊस; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोर
🛣️ राष्ट्रीय महामार्गांचे काम महाराष्ट्रात ‘सुसाट’; देशाच्या एकूण कामांपैकी १० टक्के कामे राज्यात
🙏 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषात इंदापुरात दिमाखदार अश्वरिंगण
🍛 पनीर बटर मसाला, टिक्का, पालक पनीरला दरवाढीचा तडका;ग्राहकांच्या खिशाला झळ
🍺 लहान मुले एनर्जी ड्रिंकच्या लागली नादी, शाळेच्या परिसरात विक्री करण्यास बंदी
🤑 भोंदू खरातसह पत्नी कल्पनाविरुद्ध ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा ठपका, ३७ कोटींची मालमत्ता जप्त
🙏 तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास एक लाखाची मदत
👮 नाशिक पुन्हा 'कोयता गँग'च्या दहशतीत; महिनाभरात २१ हल्ले, ४० आरोपी अटकेत
⛈️ काश्मीरमध्ये ढगफुटी; पूंछ-राजौरीत १६ मृत्युमुखी; अनेक जण बेपत्ता, अचानक आलेल्या पुराने जीवितहानी
🌊 अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंप, तर 24 तासांचा ऑरेंज अलर्ट, मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन
🙏 रामभक्ताची भूमिका निभावणं सोपं नाही" 'रामायण'मधील हनुमान भूमिकेबद्दल भावुक झाला सनी देओल
⚽ FIFA World Cup 2026 : विश्वचषक, गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल... सगळंच हुकलं; GOAT मेस्सीला अश्रू अनावर!
🇺🇸 अमेरिकेचे पुन्हा भीषण हल्ले; इराणच्या लष्करावर बॉम्बवर्षाव, जॉर्डनवर डागली क्षेपणास्त्रे, इस्रायलमध्ये धोक्याची घंटा
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,30,002/- || 24K = 1,41,820/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 15 424 |
| 3 | SIR DEMO FORM | 17 173 |
| 4 | Revised Schedule - SIR 2026_260717_212550.pdf | 23 422 |
| 5 | भूमीअभिलेख विभागाच्या ऑनलाइन सेवा…
bhumiabhilekh.maharashtra.gov.in | 23 686 |
| 6 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी आक्रमक; बोगस कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
👨🌾 प्रधानमंत्री सिंचन योजनेतून पाडळसरे धरणासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त; भूसंपादन व पुनर्वसनाचा मात्र अध्यापही खोळंबा
👨🎓 शाळा, कोचिंग क्लासच्या अग्निसुरक्षेची ‘परीक्षा’; दाटीवाटीच्या ठिकाणांवर असणार विशेष नजर
🙏 माउलींच्या वारीत अनधिकृत पालख्यांना ‘नो एन्ट्री’; समितीचा कठोर निर्णय
🙏 मोठी बातमी! नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर दिल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ५६ लाखांच्या सोन्याच्या पादुका
😮 पुरीतील जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती; दोन भाविकांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी
⛈️ आषाढीआधी येणार पाऊस! राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार; २२ जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज
😮 Sangli News: गुंठेवारीच्या १०० हून अधिक मूळ फायली गायब, दोषींवर कारवाईचे निर्देश
👨🎓 नीट यूजी: हरयाणाचा पानशुल, पंजाबचा आर्यन देशात अव्वल; ११.२१ लाख विद्यार्थी पात्र, निकालात मुलींची बाजी
📰 प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट; राहुल गांधींना करून दिली कर्तव्याची आठवण
👮 पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घ्या; हायकोर्टाचे पोलीस महासंचालकांना निर्देश
👨🎓 महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखा अचानक बंद; २,५०० विद्यार्थी, पालक, शिक्षक अडचणीत
😮 गोव्यात ४० हजार रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक; सुभाष वेलिंगकर यांचा दावा
💹 महावितरण मोठी उडी घेणार! खासगीकरण नाही, तर भांडवल उभारणीसाठी IPO आणणार
🏫 नववीत तिसरी भाषा समाविष्ट करू नका, पाचवी किंवा सहावीपासून शिकवा; सर्वोच्च न्यायालयाची सूचना
📰 "शरद पवार NDA मध्ये असते तर राष्ट्रपती झाले असते!" रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा!
🇺🇸 “अमेरिकेला आमच्या अटींचे पालन करावे लागेल, दुसरा पर्याय नाही”; इराणने स्पष्टच सांगितले
🇵🇰 बलुचिस्तानमध्ये BLA चा भीषण हल्ला, ४५ पाकिस्तानी सैनिक ठार, अनेकजण जखमी
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या 22K = 1,29,232/- || 24K = 1,40,980/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 22 807 |
| 7 | Gram Panchayat Voter List Schedule 15072026.pdf | 22 771 |
| 8 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👨🌾 धक्कादायक ! अवघ्या ६ महिन्यांत कीटकनाशक विषबाधेमुळे २८ शेतकऱ्यांचा मृत्यू
🚍 ST ची तिकीट दरवाढ सुरूच राहणार; डिझेल दरवाढीमुळे MSRTCचा निर्णय, प्रवाशांना दिलासा नाहीच!
😮 उर्मट अन् बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम; छ. संभाजीनगरात ९ तासांत १,१३९ रिक्षांवर कारवाई, ११ लाखांचा दंड
👨🎓 महाज्योती, बार्टी निधी कपातीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; चंद्रपुरात सरकारविरोधात एल्गार
😮 हिंगोली हादरली! कळमनुरीत गँगवारमधून मध्यरात्री गोळीबार, एकाचा अंत, चार जखमी
🙏 सरकार अत्यंत क्रूर वागत आहे...; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांचा आरोप
⛳ विठ्ठलाचे २४ तास दर्शन! रांगेत भाविकांना चहा, पाणी, खिचडी मिळणार!
👨🎓लातूरचे मोटेगावकर १० दिवस आधीच पेपर घेऊन फिरत होते; मोबाईलमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 'ते' १११ प्रश्न
🤑 'कारवाईसाठी लाच हवी असेल तर घ्या!'; हिंगोलीत कृषी कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन!
📰 ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करा; मंत्री भरत गोगावलेंचे निर्देश
📰 नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांचा मार्ग मोकळा, जिल्हा क्रीडा संकुलाला १०० कोटींची प्रशासकीय मंजुरी
🙏 अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश, मागणी मान्य
👨🎓विधि, बी.एडच्या ६८ कॉलेजांना प्रवेशबंदी; ३४ कॉलेजांना ५ लाखांचा दंड
📰 दहशतवादी प्रकरण: बनावट कागदपत्राद्वारे काढले पंधरा बँक खाते; सोलापुरातील 'त्या' दोघांचा वेगाने तपास
📃 छ. संभाजीनगरात २.८६ लाख मालमत्तांचा सातबारा रद्द होणार! मालकी हक्काचे 'पीआर कार्ड' मिळणार!
😮 शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांत घाटकोपरमध्ये हाणामारी; नगरसेवकाचे अक्षरशः कपडे फाटले
⚽ मेस्सी मॅजिक! ८४ मिनिटांपर्यंत पिछाडीवर, इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावत अर्जेंटिना फायनलमध्ये पोहचली
🇺🇸 अमेरिका-इराण युद्धाने घेतला १४ भारतीयांचा जीव, २ बेपत्ता; संघर्षाच्या झळांमुळे भारतीय खलाशी अडकले
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,29,965/- || 24K = 1,41,780/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 1 |
| 9 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी

➖➖➖➖➖➖➖ | 24 989 |
| 10 | 🤳 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हफ्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे | 24 142 |
| 11 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज नाही
⛳ Pandharpur Wari 2026: संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे १२६ दिंड्यांसह नीरा नगरीत भव्य स्वागत
👨🌾 Shetmal Bajarbhav : शेतमाल बाजारात तेजीचा कल; साखर, गूळ, सोयाबीन, तुरीचे दर वधारले
⛳ Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड गजरात माऊलींचे आज दुपारी होणार नीरा स्नान, व पालखीचे आगमन सातारा जिल्ह्यात होणार
🌊सातारा जिल्ह्यात पावसाने दिली दडी; धरणे अर्धीच भरली!; खरीप हंगामाची चिंता
👨🎓 अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर
🗳️ “उद्धव ठाकरे हताश-निराश, राजकारणात अस्तित्व राहिलेले नाही”; CM फडणवीसांची बोचरी टीका
🤑 पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभात दुप्पट वाढ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
🤱मातृवंदना योजनेत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम, मुदतीपूर्वीच १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत मारली बाजी
🔠 भाषा शिकणे कधीही वाया जात नाही; त्रिभाषा धोरणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
👨🌾 सावधान! पीक विमा अर्जातील तफावत ठरणार घातक; चुकीची माहिती दिल्यास थेट फौजदारी गुन्हा
📰 Tukaram Mundhe FDA: चुकीला माफी नाही! एफडीएचा मुंबईतील तीन रेस्टॉरंटला दणका, परवानेच रद्द
📰 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची बदनामी भोवली, युट्यूबर मनिष कश्यपसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
🚆 १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित गैरव्यवहार; सीबीआयच्या कारवाईने रेल्वेत खळबळ
🗳️ SIR कामासाठी महसूल विभागाची दादागिरी; पोलिसांना घेऊनच अधिकारी विद्यापीठ-शाळांमध्ये!
🥛 तुकाराम मुंढेंचा ॲक्शन मोड! दुधातील भेसळ रोखली; दुधाच्या विक्रीत तब्बल १ लाख लिटरने वाढ
👮 पुण्यात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जण रडारवर; सकाळपासूनच चौकशीचा धडाका
👨🎓 २०० कोटी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात! 'स्वयं' योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल
📰 Wholesale Inflation: किरकोळ महागाईनंतर जूनमध्ये घाऊक महागाई ९.८७% वर; खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्या
📰 बारामती आता अमृत भारत स्टेशन, आधुनिकतेची नवी ओळख; सुनेत्रा पवारांनी मानले PM मोदींचे आभार
🏰 संवर्धन करताना प्रतापगडच्या ढाच्याची काळजी घ्या, उदयनराजे भोसलेंनी केली सूचना
🇳🇵Nepal Protest : डोळ्यांवरचा तो काळा चष्मा काढा आता! नेपाळच्या जेन-झींनी बालेन शाहंचा राजीनामाच मागितला
⚽ FIFA World Cup 2026 Spain Into Final : एम्बापेची हुकूमत संपली; फ्रान्सची हॅटट्रिक हुकली! स्पेनने २-० विजयासह दिमाखात फायनल गाठली
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 25 483 |
| 12 | 🔥 अग्निशामक दल महाराष्ट्र, फायरमॅन & फायर ऑफिसर कोर्स, फक्त 10 वी पास वर, असा भरा ऑनलाइन फॉर्म A to Z Process
👇👇👇👇👨🚒🚒
https://youtu.be/k1pV__pg09s | 21 681 |
| 13 | नमस्कार! आता तुमच्या स्वतःच्या नंबरवरून WhatsApp मेसेज पाठवा! 🚀
✅ Official Meta WhatsApp API सेटअप:
फी: फक्त ₹३,००० (वन-टाईम सेटअप)
✅ आवश्यक गोष्टी: १) उद्योग आधार २) फेसबुक आयडी ३) नवीन मोबाईल नंबर ४) साधी वेबसाईट (तुम्ही *Digi Smart Manager* च्या माध्यमातून ती सहज बनवून घेऊ शकता.
*(टीप: डोमेन (Domain) आणि वेबसाईट बनवण्याचे चार्जेस या ३,००० रुपयांच्या Meta API सेटअप फी मध्ये समाविष्ट नाहीत, ते वेगळे असतील.)*).
✅ स्मार्ट मंथली प्लॅन्स:
🔹 Starter: ₹१४९/महिना
🔹 Pro: ₹२९९/महिना (अनलिमिटेड स्टाफ मॅनेजमेंट)
🎁 विशेष ऑफर: मराठी कॉर्नर सदस्यांसाठी अतिरिक्त सवलत आणि मनी-बॅक गॅरंटी!
🔗 वेबसाईट - https://digismartmanager.com/register?rc=MARATHICORNER | 22 218 |
| 14 | Telegram Group मध्ये काही समस्या किंवा प्रश्न विचारायचं असल्यास Marathi Corner नावावर क्लिक करा तुम्हाला अश्या प्रकारचा चित्रात बाण दाखविल्याप्रमाणे Discuss चा एक गोल Chatting पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून खाली Join पर्याय दिसेल. आत्ताच जॉईन करा. | 21 707 |
| 15 | नोंदणी व मुद्रांक विभागाची लिव्ह अँड लायसन्स सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे.
leaveandlicense.igrmaharashtra.gov.in | 22 962 |
| 16 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
⛳ माऊलींचे जेजुरीत भंडार्याच्या उधळणीत स्वागत, माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन
🙏 जेजुरीजवळील अपघातग्रस्तांना आरोग्य यंत्रणेकडून तत्काळ मदत; जखमी वारकऱ्यांवर मोफत उपचार
👨⚖️ ‘राजकारणात मराठा समाजातील नेत्यांची संख्या अधिक असली तरी मराठा समाज मागासच’ पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी
😮 महागाईचा भडका; जूनमध्ये किरकोळ महागाई ४.३८% वर, १७ महिन्यांनंतर RBI ची 'लक्ष्मण रेषा' पार
🚆 मराठीचा आग्रह केल्याच्या वादात चूक प्रवाशाचीच, टीसीची नाही; पश्चिम रेल्वेचा दावा, आरोप फेटाळला
✅ साहेबांची सही होणार गायब, सरकारी कागदपत्रांवर आता डिजिटल स्वाक्षरी; १ ऑगस्टपासून अंमल
👮 IPS Anjali Vishwakarma : ४८ लाखांचं पॅकेज सोडून तिनं केलं UPSC; आता गुन्हेगारांचा थरकाप उडवतेय IPS अंजली
🛢️‘एफडीए’चा ऑइल कंपनीवर छापा! ३ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; अत्यंत अस्वच्छ स्थितीत रिपॅकिंग
📰 जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
🇺🇸 डोनाल्ड ट्रम्प यांची इराणविरोधात आणखी कठोर भूमिका, 'पिकॅक्स माउंटन'वर हल्ल्याची तयारी सुरू
🇺🇸 अमेरिका-इराण युद्ध पेटले! मिसाइल हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू; ८ गंभीर जखमी
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,28,865 /- || 24K = 1,40,580 /-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 21 330 |
| 17 | विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026 | 23 062 |
| 18 | 💳 आता आयुष्मान कार्ड काढा व्हाट्सअप मधून, सर्व सुविधा व्हाट्सअप वर उपलब्ध, दुरुस्ती, डाउनलोड, ekyc, हॉस्पिटल लिस्ट
👇👇👇👇🤳
https://youtu.be/8HDYBc5bGLE | 25 798 |
| 19 | नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाइन सेवा… igrmaharashtra.gov.in | 21 242 |
| 20 | 📝 जातपडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे | 21 148 |