Marathi Corner
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام Marathi Corner
کانال Marathi Corner (@marathicorner) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 100 585 مشترک است و جایگاه 1 384 را در دسته آموزش و رتبه 2 755 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 100 585 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 26 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -575 و در ۲۴ ساعت گذشته برابر -42 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.54% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 11.41% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 27 703 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 11 473 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 54 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 27 ژوئیه | 0 | |||
| 26 ژوئیه | 0 | |||
| 25 ژوئیه | 0 | |||
| 24 ژوئیه | 0 | |||
| 23 ژوئیه | 0 | |||
| 22 ژوئیه | +13 | |||
| 21 ژوئیه | +4 | |||
| 20 ژوئیه | 0 | |||
| 19 ژوئیه | 0 | |||
| 18 ژوئیه | 0 | |||
| 17 ژوئیه | +11 | |||
| 16 ژوئیه | 0 | |||
| 15 ژوئیه | +3 | |||
| 14 ژوئیه | +10 | |||
| 13 ژوئیه | +19 | |||
| 12 ژوئیه | 0 | |||
| 11 ژوئیه | 0 | |||
| 10 ژوئیه | 0 | |||
| 09 ژوئیه | 0 | |||
| 08 ژوئیه | 0 | |||
| 07 ژوئیه | +7 | |||
| 06 ژوئیه | 0 | |||
| 05 ژوئیه | 0 | |||
| 04 ژوئیه | 0 | |||
| 03 ژوئیه | +5 | |||
| 02 ژوئیه | 0 | |||
| 01 ژوئیه | +1 |
| 2 | शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांकडून E-KYC साठी आपले सरकार सेवा केंद्र/VLE यांनी कोणतेही शुल्क आकारू नये बाबत... नवीन परिपत्रक | 8 017 |
| 3 | महाराष्ट्र राज्यातील पुढील 5 दिवसाचे हवामान अंदाज | 14 258 |
| 4 | शेतकरी कर्ज माफी च्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपले नाव चेक करून घ्यावे व आपली KYC करून घ्यावी | 15 321 |
| 5 | सायबर चोरांपासून सावधान… | 16 002 |
| 6 | ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी
sarthi.parivahan.gov.in | 17 449 |
| 7 | بدون متن... | 18 965 |
| 8 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🎓 परीक्षा व्यवस्थेला वाळवी! नीट, टीईटीनंतर आता CET मध्येही मोठा घोटाळा
👨🎓 कुठे फरफटत नेले, तर कुठे थेट हाउस अरेस्ट; पोलिस बंदोबस्त असतानाही हजारो विद्यार्थी बुधवारी रस्त्यावर
🙏 जय हरी माऊली; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला सोपानकाका-माऊलींच्या बंधूभेट सोहळा
🤑 दान चोरी प्रकरणानंतर राम मंदिर सगळी व्यवस्थाच बदलली; जुन्या ३६ कर्मचाऱ्यांना काढून टाकले!
👮 ४७ हजार होमगार्ड जवानांना स्थायी नोकरीची प्रतीक्षा; सेवेत सामावून घेण्याचे स्वप्न अपूर्णच
📄 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यात १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर!
📄 SIR प्रक्रियेत नागपूर मागेच; विदर्भातील इतर जिल्ह्यांची दमदार आघाडी
🎦 "मागे हटलात तर नोकरी करण्यालायक सोडणार नाही!"; विद्यार्थ्यांवर लाठीचार्जसाठी पटना पोलिसांना तंबी देणारा Video व्हायरल
😮💨 दिल्लीत पुन्हा राडा, संसद मार्गावर पुन्हा दगडफेक! ACP भगत सिंह यांच्यासह ३ पोलीस कर्मचारी जखमी; अश्रू गॅसनंतर, पोलिसांचा लाठीचार्ज
📰 “गरज पडल्यास कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होऊ”, ममता बॅनर्जींचं मोठं विधान
👨🎓 ई-ऑफिसमध्ये सांगलीची राज्यात बाजी! ई-पावती निर्मितीत राज्यात प्रथम
🤑 ग्राहक न्यायालयाने धू-धू-धुतले! ९० ग्रॅमचे सर्फ एक्सलचे पाकीट निघाले ७० ग्रॅमचे; HUL ला ५० हजारांचा दंड
📰 नरेंद्र मोदी-शरद पवार भेट; तर्कवितर्कांना आले उधाण, नीट पेपरफुटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विविध मुद्द्यांवर चर्चा
🌊 मुंबईकरांना गुड न्यूज : तानसा ‘ओव्हर फ्लो’; सात धरणांतील जलसाठा ६२ टक्क्यांवर पोहाेचला
🇷🇺 रशियन अर्थव्यवस्थेला भारताचा मोठा आधार; दररोज 23 लाख बॅरलहून अधिक कच्च्या तेलाची आयात
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,33,668/- || 24K = 1,45,820/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 25 958 |
| 9 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
📰 LIVE: भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा आज निघणार, अभिजीत दीपकेंचा दावा
⛈️ आजपासून आठवडा गाजवणार पाऊस; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोर
🛣️ राष्ट्रीय महामार्गांचे काम महाराष्ट्रात ‘सुसाट’; देशाच्या एकूण कामांपैकी १० टक्के कामे राज्यात
🙏 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषात इंदापुरात दिमाखदार अश्वरिंगण
🍛 पनीर बटर मसाला, टिक्का, पालक पनीरला दरवाढीचा तडका;ग्राहकांच्या खिशाला झळ
🍺 लहान मुले एनर्जी ड्रिंकच्या लागली नादी, शाळेच्या परिसरात विक्री करण्यास बंदी
🤑 भोंदू खरातसह पत्नी कल्पनाविरुद्ध ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा ठपका, ३७ कोटींची मालमत्ता जप्त
🙏 तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास एक लाखाची मदत
👮 नाशिक पुन्हा 'कोयता गँग'च्या दहशतीत; महिनाभरात २१ हल्ले, ४० आरोपी अटकेत
⛈️ काश्मीरमध्ये ढगफुटी; पूंछ-राजौरीत १६ मृत्युमुखी; अनेक जण बेपत्ता, अचानक आलेल्या पुराने जीवितहानी
🌊 अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंप, तर 24 तासांचा ऑरेंज अलर्ट, मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन
🙏 रामभक्ताची भूमिका निभावणं सोपं नाही" 'रामायण'मधील हनुमान भूमिकेबद्दल भावुक झाला सनी देओल
⚽ FIFA World Cup 2026 : विश्वचषक, गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल... सगळंच हुकलं; GOAT मेस्सीला अश्रू अनावर!
🇺🇸 अमेरिकेचे पुन्हा भीषण हल्ले; इराणच्या लष्करावर बॉम्बवर्षाव, जॉर्डनवर डागली क्षेपणास्त्रे, इस्रायलमध्ये धोक्याची घंटा
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,30,002/- || 24K = 1,41,820/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 31 073 |
| 10 | SIR DEMO FORM | 27 768 |
| 11 | Revised Schedule - SIR 2026_260717_212550.pdf | 33 408 |
| 12 | भूमीअभिलेख विभागाच्या ऑनलाइन सेवा…
bhumiabhilekh.maharashtra.gov.in | 34 167 |
| 13 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी आक्रमक; बोगस कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
👨🌾 प्रधानमंत्री सिंचन योजनेतून पाडळसरे धरणासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त; भूसंपादन व पुनर्वसनाचा मात्र अध्यापही खोळंबा
👨🎓 शाळा, कोचिंग क्लासच्या अग्निसुरक्षेची ‘परीक्षा’; दाटीवाटीच्या ठिकाणांवर असणार विशेष नजर
🙏 माउलींच्या वारीत अनधिकृत पालख्यांना ‘नो एन्ट्री’; समितीचा कठोर निर्णय
🙏 मोठी बातमी! नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर दिल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ५६ लाखांच्या सोन्याच्या पादुका
😮 पुरीतील जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती; दोन भाविकांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी
⛈️ आषाढीआधी येणार पाऊस! राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार; २२ जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज
😮 Sangli News: गुंठेवारीच्या १०० हून अधिक मूळ फायली गायब, दोषींवर कारवाईचे निर्देश
👨🎓 नीट यूजी: हरयाणाचा पानशुल, पंजाबचा आर्यन देशात अव्वल; ११.२१ लाख विद्यार्थी पात्र, निकालात मुलींची बाजी
📰 प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट; राहुल गांधींना करून दिली कर्तव्याची आठवण
👮 पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घ्या; हायकोर्टाचे पोलीस महासंचालकांना निर्देश
👨🎓 महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखा अचानक बंद; २,५०० विद्यार्थी, पालक, शिक्षक अडचणीत
😮 गोव्यात ४० हजार रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक; सुभाष वेलिंगकर यांचा दावा
💹 महावितरण मोठी उडी घेणार! खासगीकरण नाही, तर भांडवल उभारणीसाठी IPO आणणार
🏫 नववीत तिसरी भाषा समाविष्ट करू नका, पाचवी किंवा सहावीपासून शिकवा; सर्वोच्च न्यायालयाची सूचना
📰 "शरद पवार NDA मध्ये असते तर राष्ट्रपती झाले असते!" रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा!
🇺🇸 “अमेरिकेला आमच्या अटींचे पालन करावे लागेल, दुसरा पर्याय नाही”; इराणने स्पष्टच सांगितले
🇵🇰 बलुचिस्तानमध्ये BLA चा भीषण हल्ला, ४५ पाकिस्तानी सैनिक ठार, अनेकजण जखमी
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या 22K = 1,29,232/- || 24K = 1,40,980/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 35 544 |
| 14 | Gram Panchayat Voter List Schedule 15072026.pdf | 30 097 |
| 15 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👨🌾 धक्कादायक ! अवघ्या ६ महिन्यांत कीटकनाशक विषबाधेमुळे २८ शेतकऱ्यांचा मृत्यू
🚍 ST ची तिकीट दरवाढ सुरूच राहणार; डिझेल दरवाढीमुळे MSRTCचा निर्णय, प्रवाशांना दिलासा नाहीच!
😮 उर्मट अन् बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम; छ. संभाजीनगरात ९ तासांत १,१३९ रिक्षांवर कारवाई, ११ लाखांचा दंड
👨🎓 महाज्योती, बार्टी निधी कपातीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; चंद्रपुरात सरकारविरोधात एल्गार
😮 हिंगोली हादरली! कळमनुरीत गँगवारमधून मध्यरात्री गोळीबार, एकाचा अंत, चार जखमी
🙏 सरकार अत्यंत क्रूर वागत आहे...; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांचा आरोप
⛳ विठ्ठलाचे २४ तास दर्शन! रांगेत भाविकांना चहा, पाणी, खिचडी मिळणार!
👨🎓लातूरचे मोटेगावकर १० दिवस आधीच पेपर घेऊन फिरत होते; मोबाईलमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 'ते' १११ प्रश्न
🤑 'कारवाईसाठी लाच हवी असेल तर घ्या!'; हिंगोलीत कृषी कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन!
📰 ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करा; मंत्री भरत गोगावलेंचे निर्देश
📰 नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांचा मार्ग मोकळा, जिल्हा क्रीडा संकुलाला १०० कोटींची प्रशासकीय मंजुरी
🙏 अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश, मागणी मान्य
👨🎓विधि, बी.एडच्या ६८ कॉलेजांना प्रवेशबंदी; ३४ कॉलेजांना ५ लाखांचा दंड
📰 दहशतवादी प्रकरण: बनावट कागदपत्राद्वारे काढले पंधरा बँक खाते; सोलापुरातील 'त्या' दोघांचा वेगाने तपास
📃 छ. संभाजीनगरात २.८६ लाख मालमत्तांचा सातबारा रद्द होणार! मालकी हक्काचे 'पीआर कार्ड' मिळणार!
😮 शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांत घाटकोपरमध्ये हाणामारी; नगरसेवकाचे अक्षरशः कपडे फाटले
⚽ मेस्सी मॅजिक! ८४ मिनिटांपर्यंत पिछाडीवर, इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावत अर्जेंटिना फायनलमध्ये पोहचली
🇺🇸 अमेरिका-इराण युद्धाने घेतला १४ भारतीयांचा जीव, २ बेपत्ता; संघर्षाच्या झळांमुळे भारतीय खलाशी अडकले
🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,29,965/- || 24K = 1,41,780/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 1 |
| 16 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी

➖➖➖➖➖➖➖ | 34 401 |
| 17 | 🤳 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हफ्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे | 29 801 |
| 18 | 📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज नाही
⛳ Pandharpur Wari 2026: संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे १२६ दिंड्यांसह नीरा नगरीत भव्य स्वागत
👨🌾 Shetmal Bajarbhav : शेतमाल बाजारात तेजीचा कल; साखर, गूळ, सोयाबीन, तुरीचे दर वधारले
⛳ Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड गजरात माऊलींचे आज दुपारी होणार नीरा स्नान, व पालखीचे आगमन सातारा जिल्ह्यात होणार
🌊सातारा जिल्ह्यात पावसाने दिली दडी; धरणे अर्धीच भरली!; खरीप हंगामाची चिंता
👨🎓 अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर
🗳️ “उद्धव ठाकरे हताश-निराश, राजकारणात अस्तित्व राहिलेले नाही”; CM फडणवीसांची बोचरी टीका
🤑 पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभात दुप्पट वाढ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
🤱मातृवंदना योजनेत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम, मुदतीपूर्वीच १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत मारली बाजी
🔠 भाषा शिकणे कधीही वाया जात नाही; त्रिभाषा धोरणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
👨🌾 सावधान! पीक विमा अर्जातील तफावत ठरणार घातक; चुकीची माहिती दिल्यास थेट फौजदारी गुन्हा
📰 Tukaram Mundhe FDA: चुकीला माफी नाही! एफडीएचा मुंबईतील तीन रेस्टॉरंटला दणका, परवानेच रद्द
📰 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची बदनामी भोवली, युट्यूबर मनिष कश्यपसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
🚆 १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित गैरव्यवहार; सीबीआयच्या कारवाईने रेल्वेत खळबळ
🗳️ SIR कामासाठी महसूल विभागाची दादागिरी; पोलिसांना घेऊनच अधिकारी विद्यापीठ-शाळांमध्ये!
🥛 तुकाराम मुंढेंचा ॲक्शन मोड! दुधातील भेसळ रोखली; दुधाच्या विक्रीत तब्बल १ लाख लिटरने वाढ
👮 पुण्यात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जण रडारवर; सकाळपासूनच चौकशीचा धडाका
👨🎓 २०० कोटी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात! 'स्वयं' योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल
📰 Wholesale Inflation: किरकोळ महागाईनंतर जूनमध्ये घाऊक महागाई ९.८७% वर; खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्या
📰 बारामती आता अमृत भारत स्टेशन, आधुनिकतेची नवी ओळख; सुनेत्रा पवारांनी मानले PM मोदींचे आभार
🏰 संवर्धन करताना प्रतापगडच्या ढाच्याची काळजी घ्या, उदयनराजे भोसलेंनी केली सूचना
🇳🇵Nepal Protest : डोळ्यांवरचा तो काळा चष्मा काढा आता! नेपाळच्या जेन-झींनी बालेन शाहंचा राजीनामाच मागितला
⚽ FIFA World Cup 2026 Spain Into Final : एम्बापेची हुकूमत संपली; फ्रान्सची हॅटट्रिक हुकली! स्पेनने २-० विजयासह दिमाखात फायनल गाठली
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
➖➖➖➖➖➖➖ | 33 636 |
| 19 | 🔥 अग्निशामक दल महाराष्ट्र, फायरमॅन & फायर ऑफिसर कोर्स, फक्त 10 वी पास वर, असा भरा ऑनलाइन फॉर्म A to Z Process
👇👇👇👇👨🚒🚒
https://youtu.be/k1pV__pg09s | 27 704 |
| 20 | नमस्कार! आता तुमच्या स्वतःच्या नंबरवरून WhatsApp मेसेज पाठवा! 🚀
✅ Official Meta WhatsApp API सेटअप:
फी: फक्त ₹३,००० (वन-टाईम सेटअप)
✅ आवश्यक गोष्टी: १) उद्योग आधार २) फेसबुक आयडी ३) नवीन मोबाईल नंबर ४) साधी वेबसाईट (तुम्ही *Digi Smart Manager* च्या माध्यमातून ती सहज बनवून घेऊ शकता.
*(टीप: डोमेन (Domain) आणि वेबसाईट बनवण्याचे चार्जेस या ३,००० रुपयांच्या Meta API सेटअप फी मध्ये समाविष्ट नाहीत, ते वेगळे असतील.)*).
✅ स्मार्ट मंथली प्लॅन्स:
🔹 Starter: ₹१४९/महिना
🔹 Pro: ₹२९९/महिना (अनलिमिटेड स्टाफ मॅनेजमेंट)
🎁 विशेष ऑफर: मराठी कॉर्नर सदस्यांसाठी अतिरिक्त सवलत आणि मनी-बॅक गॅरंटी!
🔗 वेबसाईट - https://digismartmanager.com/register?rc=MARATHICORNER | 28 801 |