ar
Feedback
Marathi Corner

Marathi Corner

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Marathi Corner

تُعد قناة Marathi Corner (@marathicorner) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 100 781 مشتركاً، محتلاً المرتبة 1 378 في فئة التعليم والمرتبة 2 709 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 100 781 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 16 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -654، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 33.42‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 11.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 33 680 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 11 869 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 78.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 17 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

100 781
المشتركون
-1924 ساعات
-647 أيام
-65430 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يوليو '26
يوليو '26
+45
في 0 قنوات
يونيو '26
+27
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+23
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+14
في 1 قنوات
Get PRO
مارس '260
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+211
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+357
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+747
في 1 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+1 798
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+1 433
في 1 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+767
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+273
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+769
في 2 قنوات
Get PRO
يونيو '25
+788
في 2 قنوات
Get PRO
مايو '25
+260
في 4 قنوات
Get PRO
أبريل '25
+189
في 1 قنوات
Get PRO
مارس '25
+308
في 1 قنوات
Get PRO
فبراير '25
+362
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+1 416
في 2 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+1 073
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+1 026
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+2 714
في 1 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+3 764
في 3 قنوات
Get PRO
أغسطس '24
+9 698
في 1 قنوات
Get PRO
يوليو '24
+14 003
في 2 قنوات
Get PRO
يونيو '24
+1 937
في 4 قنوات
Get PRO
مايو '24
+815
في 11 قنوات
Get PRO
أبريل '24
+406
في 2 قنوات
Get PRO
مارس '24
+1 690
في 4 قنوات
Get PRO
فبراير '24
+1 217
في 6 قنوات
Get PRO
يناير '24
+1 039
في 4 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+1 169
في 5 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+729
في 3 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+641
في 1 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+867
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+916
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+1 477
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+2 181
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+751
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+253
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+1 262
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+746
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+811
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+1 161
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+2 106
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+1 572
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+1 297
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+1 298
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+1 661
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+1 154
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+746
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+655
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+1 930
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+1 642
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+3 596
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+3 224
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+2 351
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+3 147
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+6 056
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+4 888
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+5 895
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+4 285
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+1 664
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+1 434
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+13 410
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
16 يوليو0
15 يوليو+3
14 يوليو+10
13 يوليو+19
12 يوليو0
11 يوليو0
10 يوليو0
09 يوليو0
08 يوليو0
07 يوليو+7
06 يوليو0
05 يوليو0
04 يوليو0
03 يوليو+5
02 يوليو0
01 يوليو+1
منشورات القناة
📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी आक्रमक; बोगस कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 👨‍🌾 प्रधानमंत्री सिंचन योजनेतून पाडळसरे धरणासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त; भूसंपादन व पुनर्वसनाचा मात्र अध्यापही खोळंबा 👨‍🎓 शाळा, कोचिंग क्लासच्या अग्निसुरक्षेची ‘परीक्षा’; दाटीवाटीच्या ठिकाणांवर असणार विशेष नजर 🙏 माउलींच्या वारीत अनधिकृत पालख्यांना ‘नो एन्ट्री’; समितीचा कठोर निर्णय 🙏 मोठी बातमी! नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर दिल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास ५६ लाखांच्या सोन्याच्या पादुका 😮 पुरीतील जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती; दोन भाविकांचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी ⛈️ आषाढीआधी येणार पाऊस! राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार; २२ जुलैपासून मध्यम पावसाचा अंदाज 😮 Sangli News: गुंठेवारीच्या १०० हून अधिक मूळ फायली गायब, दोषींवर कारवाईचे निर्देश 👨‍🎓 नीट यूजी: हरयाणाचा पानशुल, पंजाबचा आर्यन देशात अव्वल; ११.२१ लाख विद्यार्थी पात्र, निकालात मुलींची बाजी 📰 प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट; राहुल गांधींना करून दिली कर्तव्याची आठवण 👮 पोलिस ठाण्यांतील सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घ्या; हायकोर्टाचे पोलीस महासंचालकांना निर्देश 👨‍🎓 महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखा अचानक बंद;  २,५०० विद्यार्थी, पालक, शिक्षक अडचणीत 😮 गोव्यात ४० हजार रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक; सुभाष वेलिंगकर यांचा दावा 💹 महावितरण मोठी उडी घेणार! खासगीकरण नाही, तर भांडवल उभारणीसाठी IPO आणणार 🏫 नववीत तिसरी भाषा समाविष्ट करू नका, पाचवी किंवा सहावीपासून शिकवा; सर्वोच्च न्यायालयाची सूचना 📰 "शरद पवार NDA मध्ये असते तर राष्ट्रपती झाले असते!" रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा! 🇺🇸 “अमेरिकेला आमच्या अटींचे पालन करावे लागेल, दुसरा पर्याय नाही”; इराणने स्पष्टच सांगितले 🇵🇰 बलुचिस्तानमध्ये BLA चा भीषण हल्ला, ४५ पाकिस्तानी सैनिक ठार, अनेकजण जखमी 🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या 22K = 1,29,232/- || 24K = 1,40,980/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10 ➖➖➖➖➖➖➖

2
Gram Panchayat Voter List Schedule 15072026.pdf
10 076
3
📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👨‍🌾 धक्कादायक ! अवघ्या ६ महिन्यांत कीटकनाशक विषबाधेमुळे २८ शेतकऱ्यांचा मृत्यू 🚍 ST ची तिकीट दरवाढ सुरूच राहणार; डिझेल दरवाढीमुळे MSRTCचा निर्णय, प्रवाशांना दिलासा नाहीच! 😮 उर्मट अन् बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम; छ. संभाजीनगरात ९ तासांत १,१३९ रिक्षांवर कारवाई, ११ लाखांचा दंड 👨‍🎓 महाज्योती, बार्टी निधी कपातीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; चंद्रपुरात सरकारविरोधात एल्गार 😮 हिंगोली हादरली! कळमनुरीत गँगवारमधून मध्यरात्री गोळीबार, एकाचा अंत, चार जखमी 🙏 सरकार अत्यंत क्रूर वागत आहे...; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांचा आरोप ⛳ विठ्ठलाचे २४ तास दर्शन! रांगेत भाविकांना चहा, पाणी, खिचडी मिळणार! 👨‍🎓लातूरचे मोटेगावकर १० दिवस आधीच पेपर घेऊन फिरत होते; मोबाईलमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 'ते' १११ प्रश्न 🤑 'कारवाईसाठी लाच हवी असेल तर घ्या!'; हिंगोलीत कृषी कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन! 📰 ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करा; मंत्री भरत गोगावलेंचे निर्देश 📰 नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांचा मार्ग मोकळा, जिल्हा क्रीडा संकुलाला १०० कोटींची प्रशासकीय मंजुरी 🙏 अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश, मागणी मान्य 👨‍🎓विधि, बी.एडच्या ६८ कॉलेजांना प्रवेशबंदी; ३४ कॉलेजांना ५ लाखांचा दंड 📰 दहशतवादी प्रकरण: बनावट कागदपत्राद्वारे काढले पंधरा बँक खाते; सोलापुरातील 'त्या' दोघांचा वेगाने तपास 📃 छ. संभाजीनगरात २.८६ लाख मालमत्तांचा सातबारा रद्द होणार! मालकी हक्काचे 'पीआर कार्ड' मिळणार! 😮 शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांत घाटकोपरमध्ये हाणामारी; नगरसेवकाचे अक्षरशः कपडे फाटले ⚽ मेस्सी मॅजिक! ८४ मिनिटांपर्यंत पिछाडीवर, इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावत अर्जेंटिना फायनलमध्ये पोहचली 🇺🇸 अमेरिका-इराण युद्धाने घेतला १४ भारतीयांचा जीव, २ बेपत्ता; संघर्षाच्या झळांमुळे भारतीय खलाशी अडकले 🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,29,965/- || 24K = 1,41,780/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10 ➖➖➖➖➖➖➖
1
4
📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 शेतकऱ्यांची 48 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👨‍🌾 धक्कादायक ! अवघ्या ६ महिन्यांत कीटकनाशक विषबाधेमुळे २८ शेतकऱ्यांचा मृत्यू 🚍 ST ची तिकीट दरवाढ सुरूच राहणार; डिझेल दरवाढीमुळे MSRTCचा निर्णय, प्रवाशांना दिलासा नाहीच! 😮 उर्मट अन् बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम; छ. संभाजीनगरात ९ तासांत १,१३९ रिक्षांवर कारवाई, ११ लाखांचा दंड 👨‍🎓 महाज्योती, बार्टी निधी कपातीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; चंद्रपुरात सरकारविरोधात एल्गार 😮 हिंगोली हादरली! कळमनुरीत गँगवारमधून मध्यरात्री गोळीबार, एकाचा अंत, चार जखमी 🙏 सरकार अत्यंत क्रूर वागत आहे...; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांचा आरोप ⛳ विठ्ठलाचे २४ तास दर्शन! रांगेत भाविकांना चहा, पाणी, खिचडी मिळणार! 👨‍🎓लातूरचे मोटेगावकर १० दिवस आधीच पेपर घेऊन फिरत होते; मोबाईलमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 'ते' १११ प्रश्न 🤑 'कारवाईसाठी लाच हवी असेल तर घ्या!'; हिंगोलीत कृषी कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन! 📰 ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक, प्रभावी अंमलबजावणी करा; मंत्री भरत गोगावलेंचे निर्देश 📰 नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधांचा मार्ग मोकळा, जिल्हा क्रीडा संकुलाला १०० कोटींची प्रशासकीय मंजुरी 🙏 अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश, मागणी मान्य 👨‍🎓विधि, बी.एडच्या ६८ कॉलेजांना प्रवेशबंदी; ३४ कॉलेजांना ५ लाखांचा दंड 📰 दहशतवादी प्रकरण: बनावट कागदपत्राद्वारे काढले पंधरा बँक खाते; सोलापुरातील 'त्या' दोघांचा वेगाने तपास 📃 छ. संभाजीनगरात २.८६ लाख मालमत्तांचा सातबारा रद्द होणार! मालकी हक्काचे 'पीआर कार्ड' मिळणार! 😮 शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांत घाटकोपरमध्ये हाणामारी; नगरसेवकाचे अक्षरशः कपडे फाटले ⚽ मेस्सी मॅजिक! ८४ मिनिटांपर्यंत पिछाडीवर, इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावत अर्जेंटिना फायनलमध्ये पोहचली 🇺🇸 अमेरिका-इराण युद्धाने घेतला १४ भारतीयांचा जीव, २ बेपत्ता; संघर्षाच्या झळांमुळे भारतीय खलाशी अडकले 🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,29,965/- || 24K = 1,41,780/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10 ➖➖➖➖➖➖➖
12 320
5
🤳 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हफ्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे
15 338
6
📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ 👨‍🌾 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज नाही ⛳ Pandharpur Wari 2026: संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे १२६ दिंड्यांसह नीरा नगरीत भव्य स्वागत 👨‍🌾 Shetmal Bajarbhav : शेतमाल बाजारात तेजीचा कल; साखर, गूळ, सोयाबीन, तुरीचे दर वधारले ⛳ Ashadhi Wari 2026 : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड गजरात माऊलींचे आज दुपारी होणार नीरा स्नान, व पालखीचे आगमन सातारा जिल्ह्यात होणार 🌊सातारा जिल्ह्यात पावसाने दिली दडी; धरणे अर्धीच भरली!; खरीप हंगामाची चिंता 👨‍🎓 अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर 🗳️ “उद्धव ठाकरे हताश-निराश, राजकारणात अस्तित्व राहिलेले नाही”; CM फडणवीसांची बोचरी टीका 🤑 पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभात दुप्पट वाढ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 🤱मातृवंदना योजनेत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम, मुदतीपूर्वीच १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत मारली बाजी 🔠 भाषा शिकणे कधीही वाया जात नाही; त्रिभाषा धोरणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 👨‍🌾 सावधान! पीक विमा अर्जातील तफावत ठरणार घातक; चुकीची माहिती दिल्यास थेट फौजदारी गुन्हा 📰 Tukaram Mundhe FDA: चुकीला माफी नाही! एफडीएचा मुंबईतील तीन रेस्टॉरंटला दणका, परवानेच रद्द 📰 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची बदनामी भोवली, युट्यूबर मनिष कश्यपसह चौघांविरोधात गुन्हा दाखल 🚆 १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित गैरव्यवहार; सीबीआयच्या कारवाईने रेल्वेत खळबळ 🗳️ SIR कामासाठी महसूल विभागाची दादागिरी; पोलिसांना घेऊनच अधिकारी विद्यापीठ-शाळांमध्ये! 🥛 तुकाराम मुंढेंचा ॲक्शन मोड! दुधातील भेसळ रोखली; दुधाच्या विक्रीत तब्बल १ लाख लिटरने वाढ 👮 पुण्यात एटीएसची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जण रडारवर; सकाळपासूनच चौकशीचा धडाका 👨‍🎓 २०० कोटी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात! 'स्वयं' योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल 📰 Wholesale Inflation: किरकोळ महागाईनंतर जूनमध्ये घाऊक महागाई ९.८७% वर; खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्या 📰 बारामती आता अमृत भारत स्टेशन, आधुनिकतेची नवी ओळख; सुनेत्रा पवारांनी मानले PM मोदींचे आभार 🏰 संवर्धन करताना प्रतापगडच्या ढाच्याची काळजी घ्या, उदयनराजे भोसलेंनी केली सूचना 🇳🇵Nepal Protest : डोळ्यांवरचा तो काळा चष्मा काढा आता! नेपाळच्या जेन-झींनी बालेन शाहंचा राजीनामाच मागितला ⚽ FIFA World Cup 2026 Spain Into Final : एम्बापेची हुकूमत संपली; फ्रान्सची हॅटट्रिक हुकली! स्पेनने २-० विजयासह दिमाखात फायनल गाठली ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10 ➖➖➖➖➖➖➖
16 107
7
🔥 अग्निशामक दल महाराष्ट्र, फायरमॅन & फायर ऑफिसर कोर्स, फक्त 10 वी पास वर, असा भरा ऑनलाइन फॉर्म A to Z Process 👇👇👇👇👨‍🚒🚒 https://youtu.be/k1pV__pg09s
15 720
8
नमस्कार! आता तुमच्या स्वतःच्या नंबरवरून WhatsApp मेसेज पाठवा! 🚀 ✅ Official Meta WhatsApp API सेटअप: फी: फक्त ₹३,००० (वन-टाईम
नमस्कार! आता तुमच्या स्वतःच्या नंबरवरून WhatsApp मेसेज पाठवा! 🚀 ✅ Official Meta WhatsApp API सेटअप: फी: फक्त ₹३,००० (वन-टाईम सेटअप) ✅ आवश्यक गोष्टी: १) उद्योग आधार २) फेसबुक आयडी ३) नवीन मोबाईल नंबर ४) साधी वेबसाईट (तुम्ही *Digi Smart Manager* च्या माध्यमातून ती सहज बनवून घेऊ शकता. *(टीप: डोमेन (Domain) आणि वेबसाईट बनवण्याचे चार्जेस या ३,००० रुपयांच्या Meta API सेटअप फी मध्ये समाविष्ट नाहीत, ते वेगळे असतील.)*). ✅ स्मार्ट मंथली प्लॅन्स: 🔹 Starter: ₹१४९/महिना 🔹 Pro: ₹२९९/महिना (अनलिमिटेड स्टाफ मॅनेजमेंट) 🎁 विशेष ऑफर: मराठी कॉर्नर सदस्यांसाठी अतिरिक्त सवलत आणि मनी-बॅक गॅरंटी! 🔗 वेबसाईट - https://digismartmanager.com/register?rc=MARATHICORNER
16 378
9
Telegram Group मध्ये काही समस्या किंवा प्रश्न विचारायचं असल्यास Marathi Corner नावावर क्लिक करा तुम्हाला अश्या प्रकारचा चित्र
Telegram Group मध्ये काही समस्या किंवा प्रश्न विचारायचं असल्यास Marathi Corner नावावर क्लिक करा तुम्हाला अश्या प्रकारचा चित्रात बाण दाखविल्याप्रमाणे Discuss चा एक गोल Chatting पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून खाली Join पर्याय दिसेल. आत्ताच जॉईन करा.
15 174
10
नोंदणी व मुद्रांक विभागाची लिव्ह अँड लायसन्स सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. leaveandlicense.igrmaharashtra.gov.in
नोंदणी व मुद्रांक विभागाची लिव्ह अँड लायसन्स सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. leaveandlicense.igrmaharashtra.gov.in
14 965
11
📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ ⛳ माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत, माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन 🙏 जेजुरीजवळील अपघातग्रस्तांना आरोग्य यंत्रणेकडून तत्काळ मदत; जखमी वारकऱ्यांवर मोफत उपचार 👨‍⚖️ ‘राजकारणात मराठा समाजातील नेत्यांची संख्या अधिक असली तरी मराठा समाज मागासच’ पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी 😮 महागाईचा भडका; जूनमध्ये किरकोळ महागाई ४.३८% वर, १७ महिन्यांनंतर RBI ची 'लक्ष्मण रेषा' पार 🚆 मराठीचा आग्रह केल्याच्या वादात चूक प्रवाशाचीच, टीसीची नाही; पश्चिम रेल्वेचा दावा, आरोप फेटाळला ✅ साहेबांची सही होणार गायब, सरकारी कागदपत्रांवर आता डिजिटल स्वाक्षरी; १ ऑगस्टपासून अंमल 👮 IPS Anjali Vishwakarma : ४८ लाखांचं पॅकेज सोडून तिनं केलं UPSC; आता गुन्हेगारांचा थरकाप उडवतेय IPS अंजली 🛢️‘एफडीए’चा ऑइल कंपनीवर छापा! ३ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; अत्यंत अस्वच्छ स्थितीत रिपॅकिंग 📰 जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 🇺🇸 डोनाल्ड ट्रम्प यांची इराणविरोधात आणखी कठोर भूमिका, 'पिकॅक्स माउंटन'वर हल्ल्याची तयारी सुरू 🇺🇸 अमेरिका-इराण युद्ध पेटले! मिसाइल हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू; ८ गंभीर जखमी 🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,28,865 /- || 24K = 1,40,580 /- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10 ➖➖➖➖➖➖➖
15 722
12
विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026
विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026
15 753
13
💳 आता आयुष्मान कार्ड काढा व्हाट्सअप मधून, सर्व सुविधा व्हाट्सअप वर उपलब्ध, दुरुस्ती, डाउनलोड, ekyc, हॉस्पिटल लिस्ट 👇👇👇👇🤳 https://youtu.be/8HDYBc5bGLE
17 505
14
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाइन सेवा… igrmaharashtra.gov.in
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ऑनलाइन सेवा… igrmaharashtra.gov.in
16 969
15
📝 जातपडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे
📝 जातपडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे
17 367
16
📰 मराठी कॉर्नर - आजच्या चालू घडामोडी ➖➖➖➖➖➖➖ 🥛दुधात युरिया, डिटर्जंटचा वापर पडणार महाग; एफडीएने लागू केले नियम आता दहा लाखांचा दंड अन् जन्मठेप 🗳️ नव्या मतदारांना नाव नोंदणीसाठी पालकांचे SIR अनिवार्य; नमुना क्रमांक-६ बाबत निवडणूक आयोगाची सूचना 🏫 राज्यात ९ हजार एकशिक्षकी शाळा, गुरुजी निवडणूक कामातच व्यस्त; विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम 🗳️ शरद पवार थकले आहेत, पक्षाबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचं विधान 👨‍🌾 फसवणूक बियाणे कंपन्यांची, जाहिरातबाजी सरकारच्या कर्जमाफीची; खासदार बळवंत वानखडे यांचा घणाघात 👨‍⚕️ Health Sathi Scheme : बीडचा भन्नाट पॅटर्न राज्यभर; लाखो ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा 💊 तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई; २ कोटी ४५ लाखांच्या अ‍ॅसिलॉक प्लस औषधांच्या साठ्यावर बंदी 😮 धक्कादायक! मुंबईत ७ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; बाथरुममध्ये घुसून सुरक्षा रक्षकाचे अमानुष कृत्य 🤑 प्रशासकराज!, राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींनी थकवली तब्बल ७०० कोटींची बिले  💹 Satara News: फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड; ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार 🏦 सांगली जिल्हा बँकेच्या ४४४ जागांसाठी आले १४ हजारांवर अर्ज; सहा जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र  💹 अनिल अंबानींची १०२१ कोटींची मालमत्ता इडीने केली जप्त; शेल कंपन्यांच्या माध्यमातून अपहार 💹 राधाकिशन दमानींच्या DMart चा धमाका! पहिल्या तिमाहीत नफा ९३५ कोटींवर; आता उभारणार ₹१,००० कोटींच फंड 🏏 IND W vs ENG W : ४५७ धावांचा डोंगर; इंग्लंडची दमछाक! लॉर्ड्सवर टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाची चाहूल 🤑 भारत-न्यूझीलंड यांच्यात १० करार, ३५ हजार कोटींच्या व्यापाराचे लक्ष्य; ४० वर्षांचा दुष्काळ संपला ⚽ १२० मिनिटांचा थरार! नॉर्वेचा सुपरहिरो हालँड फेल; बेलिंगहॅमच्या दुहेरी गोलच्या जोरावर इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक 😮 भारतीय जहाजावर ओमान किनारपट्टीजवळ मोठा हल्ला; ११ भारतीय होते स्वार; केंद्र सरकारने केला निषेध 🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 22K = 1,30,708/- || 24K = 1,42,590/- ➖➖➖➖➖➖➖ 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा मराठी कॉर्नर 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10 ➖➖➖➖➖➖➖
19 750
17
💳 महासारथी महा id कार्ड, असे काढा ऑनलाईन फक्त ५ मिनिटात, सर्व योजनांसाठी महत्वाचं 👇👇👇👇✅ https://youtu.be/jvvpFXaG2U4
19 340
18
SIR
SIR
22 010
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार!
21 701
20
बाल चित्रकला स्‍पर्धा ०८ ऑगस्‍ट २०२६_260707_175006.pdf
20 606