uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 515 підписників, посідаючи 12 887 місце в категорії Освіта та 25 814 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 515 підписників.

За останніми даними від 22 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -276, а за останні 24 години на -4, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.15%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.62% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 178 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 96 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 23 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 515
Підписники
-424 години
-497 днів
-27630 днів
Архів дописів
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?

◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे. ◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. ◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  ✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.  एल निनोची व्याख्या: एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.  कमी दाबाचे कारण: एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  परिणाम: या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.  उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🟣 पानिपत कादंबरी कोणी लिहिली?
🟣 पानिपत कादंबरी कोणी लिहिली?

🚨 जाहिरात आली रे 🚨 ❤️ पोलीस भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ? ✍️ फास्ट जॉईन करून बघा...

भारतीय राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात. 99% मुलं उत्तर खात्रीशीर चुकवणार 🔥🔥🔥🔥💯
भारतीय राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात. 99% मुलं उत्तर खात्रीशीर चुकवणार 🔥🔥🔥🔥💯

खालील विधाने पाहा. अ. ठाणे जिल्ह्यात अकलोली येते गरम पाण्याचे झरे आहेत ब. गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेला आहे क. उरुळी कांचन येथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे
Anonymous voting

अ. रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे. ब. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
Anonymous voting

नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
Anonymous voting

🔥1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 चालू घडामोडी ◾️MPSC, सरळसेवा, पोलीस भरती.pdf

❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून 👼उपयुक्त - MPSC गट ब
❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून 👼उपयुक्त - MPSC गट ब / क - (तलाठीसह), सरळसेवा, पोलीस भरती 👼Basic to Advance सर्व घडामोडी 👼सोप्या भाषेत मांडणी 👼सरावासाठी 15 प्रश्नसंच 👼ऑगस्ट 2026 पर्यंत updated ❤️Revision साठी Best 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0HHFXSN1C 📱free व paid courses link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 📱 Whats app - https://wa.me/919075058049 😱 एकदा बुक शॉप मध्ये जाऊन नक्की पहा.

महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ?
महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ?

✍🌍 थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) आणि औद्योगिक उत्पादनात भारतातील कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे?
✍🌍 थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) आणि औद्योगिक उत्पादनात भारतातील कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे?

◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात. ◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली नदी जी पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ती गोदावरी नदी आहे. ◾️महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावून, गोदावरी पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc