ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 505 подписчиков, занимая 12 892 место в категории Образование и 25 836 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 505 подписчиков.

Согласно последним данным от 24 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -258, а за последние 24 часа — -1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.17%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.63% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 182 просмотров. В течение первых суток публикация набирает 98 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 25 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 505
Подписчики
-124 часа
-437 дней
-25830 дней
Архив постов
महसूल_सेवक_कोतवाल_भरती_2026.pdf1.64 MB

महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक 2026-27 कोतवाल भरती ➡️ पदे : 2912 ➡️ पात्रता : चौथी पास 📦 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख
महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक 2026-27 कोतवाल भरती ➡️ पदे : 2912 ➡️ पात्रता : चौथी पास 📦 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध 👉 विविध जिल्ह्यामधील झालेल्या (2023) कोतवाल 👉 36 जिल्ह्याच्या विशेष माहितीचा समावेश 👉 महसूल सेवक पदाबाबत विशेष माहितीचा 👉 संपूर्ण सामान्य ज्ञान 👉 ग्रामीण प्रशासनाच्या (पंचायतराज) विशेष 👉 मराठी व्याकरण व शब्दार्थ 👉 अंकगणित व बौद्धिक चाचणी 👉 संगणक माहितीचा समावेश 👉 संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश 👉 ग्रामविकासाच्या विविध योजनांचा समावेश चालू घडामोडी 👉 कोतवाल भरतीसाठी One Stop Solution MRP:480 🔖 बुक review :https://youtu.be/OciXJAYSly0?si=oHDa2L6nqzyk0YPI 🔖 महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक : ऑनलाइन खरेदीसाठी लिंक : https://amzn.in/d/0aqLGxBi 🔖 बुक इंडेक्स पाण्यासाठी जॉईन :https://t.me/mhexamvarta/6415 🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0H45HLWJZ 🔖 ICDS अंगणवाडी : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0GYPVKX49 📚Combine Pre (तलाठी प्लॅनर) आयोगाचे पेपर बुक ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0HC2X3H7V 🔖 कोतवाल भरती मार्गदर्शनासाठी उपयुक्त You tube Channel : https://youtu.be/zwR6USpbvcc?si=kg3wPIJM9c7znogJ 👉 अधिक माहितीसाठी संपर्क : https://wa.me/+918668551686/?text

🗒 सर्व विषयांच्या मोफत नोट्स उपलब्ध 😍 🏆 MPSC/UPSC पासून ते शिपाई पदापर्यंत च्या सर्वच पदांसाठी च्या नोट्स ✍ दररोज 50+ प्रश्न सराव & PYQ 📑 🗂 विषयनिहाय नोट्स उपलब्ध ✅ 🗓 दररोज नोट्स उपलब्ध करून देत आहोत. एकदा जरूर Join करून पहा. नाही आवडल्यास Left व्हा. 📣 आम्ही एवढी मेहनत घेऊन Quality नोट्स काढत आहोत तर 📲 आवडल्यास मित्रांना नक्की पाठवा. 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇 𝐉𝐎𝐈𝐍 𝐋𝐈𝐍𝐊 👇

MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील
+2
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले. या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले. यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार! सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत लढेंगे और जितेंगे आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार!

सरोवरे व संबंधित जिल्ह्याची चुकीची जोडी निवडा
Anonymous voting

नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे?
Anonymous voting

खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा A) राजगड B) कुंभार्ली C) फोंडा घाट D) शिंगी E) तोरणा
Anonymous voting

🌏 तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वाहते आणि या दोन राज्यांमध्ये नैसर्गिक विभाजक म्हणून काम करते, विशेषतः सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि उत्तर गोवा जिल्ह्यांच्या सीमेवर, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.  ❇️ तेरेखोल नदीबद्दल अधिक माहिती: ◾️ स्थान: ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (रेडी गावाजवळून) वाहते आणि गोव्यात प्रवेश करते. ◾️ उगम: सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे तिचा उगम होतो. ◾️ दुसरे नाव: या नदीला 'बांदा नदी' म्हणूनही ओळखले जाते. ◾️ ऐतिहासिक महत्त्व: तेरेखोल किल्ला या नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला आहे, जो या प्रदेशाच्या सीमेवर ऐतिहासिकदृदृष्ट्या महत्त्वाचा आहे.  ❇️ इतर नद्यांबद्दल: ◾️ हिरण्यकेशी: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते, पण ती थेट महाराष्ट्र-गोवा सीमा विभाजक नाही; ती घटप्रभा नदीची उपनदी आहे. ◾️ जगबुडी: ही नदी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मुंबई-गोवा महामार्गावर दिसते, पण ती सीमावर्ती नदी नाही. ◾️ वशिष्टी: ही नदी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔥 500 रु. Special Offer 🔥 😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून ❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हण
🔥 500 रु. Special Offer 🔥 😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून ❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी ❗️ 👼स्वप्न खाकी पोलीस भरती 👼Kingfisher दारूबंदी 👼Black Panther वनरक्षक 😊प्रमुख मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम 📱App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app ✅ Whatsapp - https://wa.me/919075058049 📞 Call no. - 9158585909 🙏 स्वतः यशस्वी मार्गदर्शकाकडून एकदा शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.

भूपृष्ठाखाली जावे तसेतसे तापमानात कोणता बदल घडून येतो
Anonymous voting

महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जल विभाजक कोणता?
Anonymous voting

तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
Anonymous voting

सर्वात कमी आणि जास्त तालुके असणारे अनुक्रमे जिल्हे निवडा:
Anonymous voting

महाराष्ट्राच्या सर्वात जास्त जिल्ह्यांना सीमा लागून असलेले राज्य कोणते?
Anonymous voting

🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

इंडियन स्टँडर्ड टाइम (IST)' कोणत्या रेखांशावर आधारित आहे?
Anonymous voting