मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 515 名订阅者,在 教育 类别中位列第 12 887,并在 印度 地区排名第 25 814 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 515 名订阅者。
根据 22 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -276,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.62% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 96 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 23 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 515
订阅者
-424 小时
-497 天
-27630 天
帖子存档
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे.
◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे.
◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ?
🌏 Join @BhugolMpsc
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.
एल निनोची व्याख्या:
एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.
कमी दाबाचे कारण:
एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
परिणाम:
या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.
उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
🌏 Join @BhugolMpsc
15 515
🚨 जाहिरात आली रे 🚨
❤️ पोलीस भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ?
✍️ फास्ट जॉईन करून बघा...
15 515
🤗 आनंदाची बातमी आली आहे 🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes मोफत
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 515
भारतीय राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात. 99% मुलं उत्तर खात्रीशीर चुकवणार 🔥🔥🔥🔥💯
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील विधाने पाहा.
अ. ठाणे जिल्ह्यात अकलोली येते गरम पाण्याचे झरे आहेत
ब. गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेला आहे क. उरुळी कांचन येथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
अ. रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे.
ब. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
15 515
❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026
😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून
👼उपयुक्त - MPSC गट ब / क - (तलाठीसह), सरळसेवा, पोलीस भरती
👼Basic to Advance सर्व घडामोडी
👼सोप्या भाषेत मांडणी
👼सरावासाठी 15 प्रश्नसंच
👼ऑगस्ट 2026 पर्यंत updated
❤️Revision साठी Best ✨
🛒 Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0HHFXSN1C
📱free व paid courses link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
📱 Whats app -
https://wa.me/919075058049
😱 एकदा बुक शॉप मध्ये जाऊन नक्की पहा.
15 515
🤗 आनंदाची बातमी आली आहे 🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes मोफत
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 515
✍🌍 थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) आणि औद्योगिक उत्पादनात भारतातील कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे?
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात.
◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते.
🌏 Join @BhugolMpsc
15 515
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली नदी जी पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ती गोदावरी नदी आहे.
◾️महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावून, गोदावरी पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
