uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 174 підписників, посідаючи 12 418 місце в категорії Освіта та 25 904 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 174 підписників.

За останніми даними від 11 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -231, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.51%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.85% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 244 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 137 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 12 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 174
Підписники
-724 години
-687 днів
-23130 день
Архів дописів
डेव्हिड सले यांच्या 'फ्लेश' कादंबरीला बुकर पुरस्कार.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2
डेव्हिड सले यांच्या 'फ्लेश' कादंबरीला बुकर पुरस्कार.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

व्हाईट कॉलर दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोट मागे हात.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
व्हाईट कॉलर दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोट मागे हात.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

🌏 ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची उपलब्धता होय. ◾️ पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सहज उपलब्ध असलेल्या नद्या, तलाव, झरे किंवा भूजल स्रोतांजवळ लोक वस्ती करतात. ◾️ याशिवाय, शेतीसाठी सुपीक जमीन आणि पूर टाळण्यासाठी उंचावरील प्रदेश हे देखील महत्त्वाचे घटक आहेत.  ◾️ पाण्याची उपलब्धता: पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वस्त्या सहसा अशा ठिकाणी वसतात जिथे पाणी पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी सहज मिळते, जसे की नदी, तलाव, झरे किंवा भूजल. ◾️ सुपीक जमीन: शेती हा ग्रामीण वस्तीचा मुख्य व्यवसाय असल्याने, शेतीसाठी योग्य असलेल्या सुपीक जमिनी महत्त्वाच्या ठरतात. ◾️ उंचावरील प्रदेश: पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी लोक उंचावरील प्रदेशात वस्ती करणे पसंत करतात. ◾️ नैसर्गिक संसाधने: माती, बांबू, गवत यांसारखी स्थानिक नैसर्गिक संसाधने देखील वस्तीच्या स्थानावर परिणाम करतात, कारण लोक या संसाधनांचा वापर घरे आणि इतर गरजांसाठी करतात. ◾️ सुरक्षितता: सुरक्षितता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे, जिथे लोक सुरक्षित राहण्यासाठी एकत्र वस्ती करतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ?
Anonymous voting

🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात. ◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात. ◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.  ◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत. ◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात. ◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात. ◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
Anonymous voting

🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. ◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.  ◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा ◾️ नदी: तारळी नदी ◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर ◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे. ◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.  ◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी ◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे ◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये ◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
Anonymous voting

वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 9028967547

वाहन चालक तांत्रिक नोट्स स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 9028967547

🚓 वाहन चालक भरती 2024 🚓 स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून वाहन चालक तांत्रिक नोट्स https://amzn.in/d/7gLYJS8 htt
🚓 वाहन चालक भरती 2024 🚓 स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून वाहन चालक तांत्रिक नोट्स https://amzn.in/d/7gLYJS8 https://amzn.in/d/7gLYJS8 वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/3qp6gll https://amzn.in/d/3qp6gll संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Anonymous voting

ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
Anonymous voting

"आज्ञा" या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा
Anonymous voting

उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा (रेगूर) जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?
Anonymous voting

मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते क्रियाशील घटक आहेत ?
Anonymous voting

दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात......जमातीचे लोक राहतात.
Anonymous voting