fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 147 مشترک است و جایگاه 13 461 را در دسته آموزش و رتبه 26 156 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 147 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -228 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.64% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 167 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 97 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 147
مشترکین
-724 ساعت
-437 روز
-22830 روز
آرشیو پست ها
अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🔴सस्नेह निमंत्रण..✨🙏 अविनाश धर्माधिकारी (IAS) सरांचे विशेष व्याख्यान ✨ 💥विषय : विश्वमित्र ते विश्वगुरु - भारतीय परराष्ट्र
🔴सस्नेह निमंत्रण..✨🙏 अविनाश धर्माधिकारी (IAS) सरांचे विशेष व्याख्यान ✨
💥विषय : विश्वमित्र ते विश्वगुरु - भारतीय परराष्ट्र नीतीची वाटचाल अमेरिका-व्हेनेझुएला-ग्रीनलँड-इराण, इस्रायल-हमास, रशिया-युक्रेन, चीन-तैवान : जगामध्ये घडणाऱ्या प्रक्षोभक घडामोडींच्या संदर्भात भारताने बजावयाची भूमिका
🔸दिनांक: २४ जानेवारी २०२६ 🔸वेळ: सायं ६ वाजता 🔸स्थळ: गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे सर्वांसाठी मोफत, नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/d4C5qv3N1m2Ctefb7 📞अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015454

आरोग्य विभाग Waiting List येत आहेत. ⚙️ आरोग्य विभाग गट क & गट ड पदे Waiting List ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/arogya-vibhag-waiting-list-download-link/ 📢 नागपूर मनपा. भरती निकाल जाहीर | Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Result ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nagpur-mahanagar-palika-bharti-2025-result/ 📢 TRTI निकाल जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/trti-barti-arti-mahajyoti-result-2025-download-link/ 📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🎯 'कोळी' या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा❓
Anonymous voting

🎯 दासी या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी खालीलपैकी कोणते❓
Anonymous voting

🌏 भूमध्यरेषा पृथ्वीला दोन मुख्य भागांत विभागते: उत्तर गोलार्ध (Northern Hemisphere) आणि दक्षिण गोलार्ध (Southern Hemisphere), त्यामुळे योग्य पर्याय B) 2 आहे. भूमध्यरेषा (0° अक्षांश) पृथ्वीच्या मध्यभागातून जाते आणि पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भागांमध्ये विभाजित करते.  ◾️उत्तर गोलार्ध: भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील भाग. ◾️दक्षिण गोलार्ध: भूमध्यरेषेच्या दक्षिणेकडील भाग. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भूमध्यरेषा पृथ्वीला किती भागांत विभागते ?
Anonymous voting

🌏 राष्ट्रीय शेतकरी दिवस (Kisan Diwas) दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त असतो, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. हा दिवस देशाच्या अन्नसुरक्षेत शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होतो.  ❇️ मुख्य मुद्दे: ◾️ तारीख: 23 डिसेंबर. ◾️ उद्देश: शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि त्यागाचा गौरव करणे. ◾️ प्रणेते: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह, ज्यांना 'शेतकऱ्यांचा मसीहा' म्हटले जाते. ◾️ महत्त्व: शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

🇮🇳 PW MPSC Wallah कडून Republic Day Offer आली आहे. 🥳 आता *सर्व बॅचेसवर मिळवा 80% पर्यंतची भरघोस सूट! 🔥Saksham (सक्षम) : M
🇮🇳 PW MPSC Wallah कडून Republic Day Offer आली आहे. 🥳 आता *सर्व बॅचेसवर मिळवा 80% पर्यंतची भरघोस सूट! 🔥Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/79pra5uz 👈 🔥Sangram (संग्राम ) 3.0 : MPSC Combined Exam 2026 Foundation Batch @ 3,499/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/ortv4ogk 👈 🔥Aakrosh (आक्रोश) : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/id8d8sxe 👈 🔥Samarthya(सामर्थ्य ) : MPSC Combined Prelims 2026 @ 1999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/zd4369q5 👈 📢 इतकेच नाही! 'MH500' हा कोड वापरा आणि ₹ 1,000/- पर्यंत जास्तीची सवलत मिळवा!

🛑 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात. 🛑 हे घटक राज्याच्या विविध भागांतील भू रचनेतील फरक स्पष्ट करतात, जसे की कोकण किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्रीची पर्वतरांग आणि दख्खनचा पठारी प्रदेश.  ✅ घटकांचे महत्त्व: उंची: राज्याच्या विविध भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची त्या त्या प्रदेशाची ओळख ठरवते, जसे की सह्याद्रीची उंची, जी राज्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ✅ उठाव (Relief): भूभागाचा पृष्ठभाग कसा आहे हे दर्शवते. उदा. कोकण किनारपट्टीचा प्रदेश सपाट नसून कमी उंचीचा आणि उंचसखल आहे. ✅ उताराची दिशा (Slope Direction): भूभागाचा उतार कोणत्या दिशेला आहे, यावरून राज्याच्या प्राकृतिक विभागांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीची रांग पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे तीव्र उताराने खाली उतरते, तर पूर्वेकडे तिचा उतार हळू हळू दख्खनच्या पठाराकडे उतरतो. 🛑 या घटकांमुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कोकण, सह्याद्री आणि दख्खनचा पठार असे मुख्य विभाग तयार होतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात.(राज्‍य सेवा मुख्‍य परीक्षा 2013)
Anonymous voting

TET | CTET | TAIT Factory मार्फत बाळासाहेब शिंदे सर Youtube Channel वर आज रात्री खास Live Maha नियोजन Session 📌 TET, CTET, T
TET | CTET | TAIT Factory मार्फत बाळासाहेब शिंदे सर Youtube Channel वर आज रात्री खास Live Maha नियोजन Session 📌 TET, CTET, TAIT साठी पुढील 6 महिन्यांचा Complete Study Plan Strategy, Guidance आणि Clear Roadmap 👨‍🏫 Guidance By Vijay Surase Sir Balasaheb Shinde Sir 🗓 Date: 22/01/2026 ⏰ Time: 8 PM Youtube Link : https://youtube.com/live/RnaqTb8MZsQ?feature=share 👉 Live Join करा आणि तुमची तयारी योग्य दिशेने सुरू करा 📲 सर्व TET | CTET | TAIT Aspirants सोबत Share करा

🎯 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ---------------- आहे.
Anonymous voting

🎯 दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ➡️ जोगा
Anonymous voting

पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous voting

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous voting

😳90% Discount Offer🔥 🎂समाधान भोर सर यांच्या वाढदिवसानिमित्त Special ऑफर 🙋‍♂आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर 👉999 रुपयाची बॅच
😳90% Discount Offer🔥 🎂समाधान भोर सर यांच्या वाढदिवसानिमित्त Special ऑफर
🙋‍♂आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर 👉999 रुपयाची बॅच फक्त 99 मध्ये
🚨 संपूर्ण पोलीस भरती बॅच 2026
🔥बॅचची वैशिष्ट्ये👇👇👇 ▪️150 तासात संपूर्ण पोलीस भरती बॅच ▪️G.K च्या 3000 + वन लाइनर च्या नोट्स PDF स्वरूपात ▪️मराठी, gk, गणित आणि बुद्धिमत्ता संपूर्ण सिलॅबस कव्हर करणारी बॅच ▪️लेखी मध्ये 85+ मार्क्स देणारी बॅच ------------------------------------------- 📲 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 ℂ𝕙𝕒𝕟𝕟𝕖𝕝👇👇👇 https://youtube.com/@lakshyadeepacademy?si=-H4PEc1aW94oHuj2 👉https://t.me/Lakshyadeep_policebharati 📱App Link ⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📱संपर्क - 8329603029

🎯 ‘तो गातो’ या वाक्यात ------------------- नाही.
Anonymous voting