मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 174 名订阅者,在 教育 类别中位列第 12 418,并在 印度 地区排名第 25 904 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 174 名订阅者。
根据 11 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.51%。内容发布后 24 小时内通常能获得 0.85% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 244 次浏览,首日通常累积 137 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 12 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 174
订阅者
-724 小时
-687 天
-23130 天
帖子存档
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
डेव्हिड सले यांच्या 'फ्लेश' कादंबरीला बुकर पुरस्कार..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇
https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
व्हाईट कॉलर दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोट मागे हात..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇
https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची उपलब्धता होय.
◾️ पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सहज उपलब्ध असलेल्या नद्या, तलाव, झरे किंवा भूजल स्रोतांजवळ लोक वस्ती करतात.
◾️ याशिवाय, शेतीसाठी सुपीक जमीन आणि पूर टाळण्यासाठी उंचावरील प्रदेश हे देखील महत्त्वाचे घटक आहेत.
◾️ पाण्याची उपलब्धता: पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वस्त्या सहसा अशा ठिकाणी वसतात जिथे पाणी पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी सहज मिळते, जसे की नदी, तलाव, झरे किंवा भूजल.
◾️ सुपीक जमीन: शेती हा ग्रामीण वस्तीचा मुख्य व्यवसाय असल्याने, शेतीसाठी योग्य असलेल्या सुपीक जमिनी महत्त्वाच्या ठरतात.
◾️ उंचावरील प्रदेश: पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी लोक उंचावरील प्रदेशात वस्ती करणे पसंत करतात.
◾️ नैसर्गिक संसाधने: माती, बांबू, गवत यांसारखी स्थानिक नैसर्गिक संसाधने देखील वस्तीच्या स्थानावर परिणाम करतात, कारण लोक या संसाधनांचा वापर घरे आणि इतर गरजांसाठी करतात.
◾️ सुरक्षितता: सुरक्षितता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे, जिथे लोक सुरक्षित राहण्यासाठी एकत्र वस्ती करतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात.
◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात.
◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.
◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत.
◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात.
◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात.
◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे.
◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा
◾️ नदी: तारळी नदी
◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर
◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे.
◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.
◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी
◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे
◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये
◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच
स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
📞 902896754716 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
वाहन चालक तांत्रिक नोट्स
स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
📞 902896754716 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚓 वाहन चालक भरती 2024 🚓
स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून
वाहन चालक तांत्रिक नोट्स
https://amzn.in/d/7gLYJS8
https://amzn.in/d/7gLYJS8
वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच
https://amzn.in/d/3qp6gll
https://amzn.in/d/3qp6gll
संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम
लेखन व संकलन:
विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)
📞 संपर्क:-
9028967547 / 7888005554
16 174
ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
16 174
उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा (रेगूर) जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते क्रियाशील घटक आहेत ?
16 174
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात......जमातीचे लोक राहतात.
