uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 328 підписників, посідаючи 12 401 місце в категорії Освіта та 26 316 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 328 підписників.

За останніми даними від 21 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -195, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.31%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.87% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 214 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 142 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 328
Підписники
-1224 години
-477 днів
-19530 день
Архів дописів
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र के सागर 1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र के सागर 1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या दोन्ही परीक्षेत 15 पैकी 14 प्रश्न या संदर्भातून उपयुक्तता सिद्ध करणारा राज्यघटने वरील संदर्भ... बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...! https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/ UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार... Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395

परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...? पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून "सिली मिस्टेक" झाल्यात,
परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...?
पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून "सिली मिस्टेक" झाल्यात, त्या का होतात ?....
त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं?!.. ✏️ महत्वाची माहिती आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨 ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

👆 हिंगोली पोलीस भरती पेपर देखील टाकला आहे वरील वेबसाईट लिंकवर क्लिक करून पहा

📝 आजचे सर्व पोलीस भरती पेपर & Answer Key ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 👆 नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, नाशिक ग्रामीण, परभणी हे सर्व पेपर टाकले आहेत. 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 40 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

📝 नवी मुंबई पोलीस Ans Key & पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 👆 तसेच आज पेपर असलेल्या इतर घटकांचे देखील पेपर उपलब्ध होताच या लिंकवर उपलब्ध होईल. 📝 2026 मधील आज पर्यंत झालेल्या सर्व 35 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/कोल्हापूर, सांगली तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा याद्या ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे. ◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले.  ◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे. ◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. ◾️इतर माहिती: या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे. ◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे.  ◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. ◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. ◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

✅ महत्वाचा चालू घडामोडी प्रश्न 🗓 जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो ❓

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्य
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्या दिवस ऑफर ..  सर्वांनी फायदा घ्या. 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की खालील व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy

🤩 ZP, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस भरती, TCS/IBPS परीक्षा, MPSC/UPSC, संयुक्त मुख्य, Banking, SSC, Railway सर्वच स्पर्धा परीक्षां
🤩 ZP, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस भरती, TCS/IBPS परीक्षा, MPSC/UPSC, संयुक्त मुख्य, Banking, SSC, Railway सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Whatsapp ग्रुप 👇👇 ➡️ सर्व नोकरी Updates ➡️ महत्वपूर्ण नोट्स, Test मोफत ➡️ सामान्य ज्ञान (GK) ➡️ मराठी व्याकरण ➡️ इंग्रजी ग्रामर ➡️ अंकगणित & बुद्धिमत्ता ✅ यासंदर्भात माहिती आपल्या खालील Whatsapp ग्रुपवर टाकण्यात येईल. 👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y     👍           💾          📲     ˡᶦᵏᵉ           ˢᵃᵛᵉ         ˢʰᵃʳᵉ 🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)

कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
Anonymous voting

मांडवी बीच ...............जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

2) मोहाडी तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो?
Anonymous voting

1) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते?
Anonymous voting

जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?