uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 328 підписників, посідаючи 12 401 місце в категорії Освіта та 26 316 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 328 підписників.

За останніми даними від 21 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -195, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.31%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.87% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 214 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 142 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 328
Підписники
-1224 години
-477 днів
-19530 день
Архів дописів
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरत
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरावली पर्वतरांग आहे. ◾️ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन राजस्थान आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे. ◾️याउलट, हिमालय ही तरूण घडीची पर्वतरांग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?
Anonymous voting

🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.  ◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.   ◾️नाव:  विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. ◾️स्थान:  विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात. ◾️वैशिष्ट्य:  या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous voting

🤩 पुणे शहर कारागृह 27 मार्च मैदानी चाचणी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 🏃‍♂🏃‍♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

धाराशिव, सोलापूर ग्रामीण निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

सोलापूर ग्रामीण कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/सोलापूर ग्रामीण निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ✅ पोलीस शिपाई भरती 2024-2025 कागदपत्र पडताळणीकामी नमुद उमेदवार हे दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी सकाळी 06:00 वा. अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, साखरपेठ, सोलापुर ग्रामीण येथे हजर राहावे 🎯 ज्या मुलांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले आहे त्या सर्वांचे नावे वरील यादीत दिलेले आहेत. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

छ. संभाजीनगर लोहमार्ग निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

खालील शब्दाचा वचन बदलून येणारा शब्द कोणता? वडे
Anonymous voting

'डोंगरावर सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला.' या वाक्यातील क्रियापद कोणते?
Anonymous voting

खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.
Anonymous voting

सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting