ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 441 подписчиков, занимая 12 944 место в категории Образование и 25 905 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 441 подписчиков.

Согласно последним данным от 02 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -245, а за последние 24 часа — -8, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.14%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.62% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 176 просмотров. В течение первых суток публикация набирает 95 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 03 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 441
Подписчики
-824 часа
-647 дней
-24530 дней
Архив постов
🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

Q) पिवळी क्रांती (Yellow Revolution) कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? 📌 96% विद्यार्थी चुकीच उत्तर दिली आहेत..
Q) पिवळी क्रांती (Yellow Revolution) कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? 📌 96% विद्यार्थी चुकीच उत्तर दिली आहेत..

◾️महाराष्ट्रातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात असून, पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि राज्य प्राणी असलेल्या शेकरू (भारतीय जायंट स्क्विरल) संवर्धनासाठी ओळखले जाते.   ◾️भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरापासून अंदाजे ११० किलोमीटर अंतरावर आहे.  ◾️हे अभयारण्य 'शेकरू' या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी ओळखले जाते.  ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि जैवविविधतेने समृद्ध असून विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, आणि अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील 'भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW

🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच 🆘 😍 अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक 🔥✌️ ❗️संपूर्णतः नवीन ब
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच 🆘 😍 अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक 🔥✌️ ❗️संपूर्णतः नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार तयार केलेले सर्वात विश्वासार्ह पुस्तक!❗️ 📆 15 मार्च 2024 ते 2026 पर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व 88 प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔖 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔖 ◾️2026 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या 88 प्रश्नपत्रिकांतील प्रत्येक (1 ते 100) प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ◾️अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि मराठी या प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️इयत्ता 5 वी ते 12 वी स्टेट बोर्डवर आधारित संभाव्य प्रश्नांचा समावेश ◾️एकूण 120 प्रश्नपत्रिका संच ◾️9330+ सराव व स्पष्टीकरणासह प्रश्नांचा समावेश ◾️बदललेल्या नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयार केलेले 📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त 👼 महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 👼 पोलीस वाहन चालक भरती 👼 SRPF भरती 👼 लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस) 👼 पोलीस बँड्समन 👼 कारागृह (जेल) पोलीस शिपाई 👼 इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW ✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क : 9028967547

😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे. 📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇

ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90 टक्केपेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे?
Anonymous voting

''खासी ''आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते?
Anonymous voting

पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔 ✅ 11000+ सराव प्रश्न टार्गेट खाकी 21000 + Sample pdf

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण ✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक ✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

🤡 उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर नक्की दया 👇👇👇 🛑 प्रतापगड किल्हा कोणत्या जिल्यात आहे?
🤡 उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर नक्की दया 👇👇👇 🛑 प्रतापगड किल्हा कोणत्या जिल्यात आहे?

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

🛑 इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) हा 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जातो. 🛑 हा रेखांश भारताच्या मध्यभागी असल्याने, देशातील सर्व भागांसाठी एकच प्रमाणवेळ निश्चित केली जाते, ज्यामुळे वेळेतील फरक कमी होतो.   ◾️हा मानक रेखांश भारताच्या रेखांशाच्या मर्यादेच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे निवडला गेला.  ◾️यामुळे संपूर्ण भारतात एकसमान वेळ पाळली जाते आणि सर्व प्रशासकीय कामकाज सोपे होते.  ◾️भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनविच मीन टाइम (GMT) पेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे, म्हणजेच ती UTC+5:30 आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

इंडियन स्टँडर्ड टाइम (IST)' कोणत्या रेखांशावर आधारित आहे?
Anonymous voting

🌏 भीमा ही पश्चिम वाहिनी नदी नाही कारण ती आग्नेय दिशेने वाहते आणि पूर्ववाहिनी नद्यांच्या गटात समाविष्ट आहे. ◾️भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून वाहते. ◾️भीमा नदी: ही नदी आग्नेय दिशेने वाहते आणि अरबी समुद्रात न जाता कृष्णा नदीला मिळते, जी बंगालच्या खाडीला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नद्या: नर्मदा, तापी, उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका यांसारख्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या पश्चिम घाटातून पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc