uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 16 330 підписників, посідаючи 12 401 місце в категорії Освіта та 26 316 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 16 330 підписників.

За останніми даними від 21 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -195, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.31%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.87% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 214 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 142 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

16 330
Підписники
-1224 години
-477 днів
-19530 день
Архів дописів
भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
Anonymous voting

🌏 सांगली जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुढेपाचगणी, ढालगाव, कवठे महांकाळ आणि सांबरा (REMC) विंड फार्म यांचा समावेश होतो.  ◾️सांगलीमध्ये इतर प्रकल्प: सांगली जिल्ह्यात अनेक पवन ऊर्जा प्रकल्प आहेत, जसे की गुढेपाचगणी आणि ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. ◾️अन्य ठिकाणांची माहिती: माळेगाव नावाचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, जिथे पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित रस्ते बांधणीचे काम झाले आहे. ◾️माळेवाडीचा संदर्भ: 'माळेवाडी' हा शब्द काही ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरला गेला आहे, त्यामुळे या प्रकल्पांची सांगली जिल्ह्याशी चुकीची जोडणी होण्याची शक्यता आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन उर्जा प्रकल्प आहे?
Anonymous voting

वनरक्षक प्लॅनर - 2026 नव्या पॅटर्ननुसार
🛒 Amazon link -⤵️
https://amzn.in/d/06xATR8q

✌️ #No 1 in महाराष्ट्र 🔥 🎯 वनरक्षक प्लॅनर 2026 बेस्ट बुक 👻 ✨ नवीन update सह ✨ 👼 इंग्रजीसह मराठी, बुद्धिमत्ता, GK प्रत्येक
✌️ #No 1 in महाराष्ट्र 🔥 🎯 वनरक्षक प्लॅनर 2026 बेस्ट बुक 👻 नवीन update सह ✨ 👼 इंग्रजीसह मराठी, बुद्धिमत्ता, GK प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण 👼 झालेल्या वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका 👼 वन, वन्य जीव, वनरक्षक पदाची तांत्रिक माहिती. 👼 परीक्षेचा स्टडी प्लॅन, अपेक्षित सराव प्रश्न ❤️ वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह) 🖋 वनरक्षक प्लॅनर 2026 - महाराष्ट्र पब्लिकेशन 😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI (महाराष्ट्र पब्लिकेशन) 🤩  Black Panther - Live वनरक्षक बॅच सुरू झाली आहे.🔴
📱 Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 whatsApp ⤵️
https://wa.me/919158585909
🛒 Amazon link -⤵️
https://amzn.in/d/06xATR8q

photo content

पुणे ग्रामीण पोलिस शिपाई निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🆓 स्पेशल 𝐆𝐊 टेस्ट 6️⃣ मोफत उपलब्ध झाली आहे सर्वांनी लगेच सोडवा. 🤵 शिपाई पदापासून कलेक्टर पदापर्यंत म्हणजेच सरळसेवा परीक्षेपासून ते MPSC/UPSC पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त Quality Test आहे. 😍 ✏️ सर्वांनी जरूर सोडवा & मित्रांना पण पाठवा. 🤳 🔗 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/ 👆 आजची 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 6️⃣ लिंक 👆 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 5️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 4️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 3️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/Test आवडल्यास Like करा ❤️ 🤳 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱    👍           ✍️             🤳    ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

✅ *आतापर्यंत जाहीर सर्व घटकांचे निकाल* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ *रायगड & आतापर्यंत जाहीर सर्व घटकांचे अंतिम लेखी मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 📝 *2026 मधील आज पर्यंत झालेल्या सर्व 41 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती आतापर्यंत झालेल्या सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️* 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात. ◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात. ◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.  ◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत. ◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात. ◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात. ◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
Anonymous voting

🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे. ◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.  ◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी ◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे ◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये ◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
Anonymous voting

🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे. ◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ( राज्यसेवा मुख्य 2013)
Anonymous voting

भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे (राज्यसेवा पुर्व 2012)
Anonymous voting

कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting