ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 447 مشتركاً، محتلاً المرتبة 12 944 في فئة التعليم والمرتبة 25 905 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 447 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -249، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.61‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 178 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 95 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 447
المشتركون
-724 ساعات
-657 أيام
-24930 أيام
أرشيف المشاركات
✅ 99 टक्के विद्यार्थी या प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही देऊ शकले 🔥🔥🔥🔥 भारताच्या संसदेची दोन सभागृहे कोणती आहेत ?
✅ 99 टक्के विद्यार्थी या प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही देऊ शकले 🔥🔥🔥🔥 भारताच्या संसदेची दोन सभागृहे कोणती आहेत ?

गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous voting

नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या नदी प्रणाली बाबत कोणते विधान चूक आहे?
Anonymous voting

जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?
Anonymous voting

⚙️ Pdf save करून महत्त्वाच्या गोष्टी पाठ करा 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN

🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 ✨ पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेश
🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 ✨ पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन 👼नवीन प्रश्नांचा समावेश 👼चालू घडामोडी अपडेटेड 👼स्टेट बोर्ड विशेष संदर्भासह 👼सर्व विषय Basic to Advance 🛒 Amazon offer link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN 📱 Online Batch link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🤩 वर्दीचा राजमार्ग बुक शॉप मध्ये जाऊनच पहा, खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🔥✌️

📚मराठी सोपं परंतु असं कन्फ्युज करणार असेल तर मार्क जातात..
📚मराठी सोपं परंतु असं कन्फ्युज करणार असेल तर मार्क जातात..

प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓

🔴 नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ?
🔴 नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ?

आदिवासी विकास विभाग नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट ✅ आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket ⤵️ 🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/ 🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒नवीन वेळापत्रक & ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

😳😳आरोग्य सेवक भरती 2026 -27 🔥🔥
😳😳आरोग्य सेवक भरती 2026 -27 🔥🔥

चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇
चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇

◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे. ◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. ◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  ✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.  एल निनोची व्याख्या: एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.  कमी दाबाचे कारण: एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  परिणाम: या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.  उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो. ✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो.  ◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇 उष्णतेमुळे होणारी हालचाल: विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते.  सूर्याची स्थिती: जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो.  हंगामी बदल: दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो.  थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting