JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 668
Підписники
-124 години
-117 днів
-6230 днів
Архів дописів
3 666
Repost from नवदिशा
🏆 ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर
🏆 22 सप्टेंबर 2026 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल
🏆...दादासाहेब फाळके पुरस्कार...🏆
50 वा - अमिताभ बच्चन (2018)
51 वा - रजनीकांत (2019)
52 वा - आशा पारेख (2020)
53 वा - वहीदा रेहमान (2021)
54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022)
55 वा – मोहनलाल (2023)
56 वा - अनंत नाग (2024)
3 666
Repost from नवदिशा
किंमत व चलनवाढ तसेच पैसा आणि चलन या टॉपिक वर अजून काही प्रश्न देतो....💥✅
थोड्याच वेळात 10 प्रश्न Post करतो 🥰🙏
चांगला अभ्यास असणारे विद्यार्थी नक्कीच बरोबर सोडवतील पण जरी चुकले तरी परीक्षा केंद्री काम आपल कायम आहे त्यामुळे ते प्रश्न नीट परत वाचून Analysis करा ❤️🙏
3 666
Repost from नवदिशा
▶️ ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2026
➡️ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) जाहीर केले
➡️ *भारताची स्थिती*: भारताने आपले 131वे स्थान कायम राखले असले, तरी आर्थिक सहभाग आणि राजकीय सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये अजूनही मोठ्या सुधारणांची गरज आहे.
◾️ *टॉप देश*: नॉर्डिक देशांनी (आइसलँड, फिनलंड, नॉर्वे) नेहमीप्रमाणे आपले सर्वोच्च स्थान टिकवून ठेवत लैंगिक समानतेमध्ये आघाडी घेतली आहे.
◾️ *समानतेचा कालावधी*: पूर्ण लैंगिक समानता येण्यासाठी लागणारा 120 वर्षांचा काळ हा दाखवतो की जागतिक स्तरावर प्रगती होत असली, तरी त्याचा वेग खूप संथ आहे.
3 666
Repost from नवदिशा
📍2026 मधील टेनिस स्पर्धा व विजेते
Australian Open 2026 🇦🇺
पुरूष - Carlos Alcaraz 🇪🇸
महिला - Elena Rybakina 🇰🇿
French Open 2026 🇫🇷
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Mirra Andreeva 🇷🇺
Wimbledon 2026 🇬🇧
पुरूष - Jannik Sinner 🇮🇹
महिला - Linda Nosková 🇨🇿
US Open 2026 🇺🇸
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Elena Rybakina 🇰🇿
3 666
Repost from नवदिशा
♦️१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा प्रदेश निजामाच्या (हैदराबाद संस्थान) राजवटीतून मुक्त झाला..
3 666
Repost from नवदिशा
🔸 दहावी–बारावी परीक्षा 2027 : महत्त्वाचे
⭕️ बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027
▪️ दहावी लेखी परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027
⭕️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
3 666
Repost from नवदिशा
👉राज्य सरकारचा मोठा निर्णय
क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.
3 666
Repost from नवदिशा
▶️ भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतासाठी सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.
3 666
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹99/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 666
Repost from नवदिशा
🎉✨ गणेश चतुर्थी निमित्त धमाका ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉
📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट 😳
👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!
🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨
📚 2004–2025 पर्यंतच्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह
📝 सोपं स्पष्टीकरण + पॅटर्न अॅनालिसिस
✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह)
📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:
👉 Download App
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
💬 हेल्पलाइन WhatsApp:
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!
🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!
👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!
3 666
Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत..
