ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 666
订阅者
-124 小时
-117 天
-6230 天
帖子存档
Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🏆 ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर 🏆 22 सप्टेंबर 2026 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल 🏆...दादासाहेब फाळके पुरस्कार...🏆 50 वा - अमिताभ बच्चन (2018) 51 वा - रजनीकांत (2019) 52 वा - आशा पारेख (2020) 53 वा - वहीदा रेहमान (2021) 54 वा - मिथुन चक्रवर्ती (2022) 55 वा – मोहनलाल (2023) 56 वा - अनंत नाग (2024)

Repost from नवदिशा
👍👍👍👍
👍👍👍👍

Repost from नवदिशा
♦️दादासाहेब फाळके पुरस्कार 2024.. 👉 2026 मध्ये देण्यात आला आहे.
♦️दादासाहेब फाळके पुरस्कार 2024.. 👉 2026 मध्ये देण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
किंमत व चलनवाढ तसेच पैसा आणि चलन या टॉपिक वर अजून काही प्रश्न देतो....💥✅ थोड्याच वेळात 10 प्रश्न Post करतो 🥰🙏 चांगला अभ्यास असणारे विद्यार्थी नक्कीच बरोबर सोडवतील पण जरी चुकले तरी परीक्षा केंद्री काम आपल कायम आहे त्यामुळे ते प्रश्न नीट परत वाचून Analysis करा ❤️🙏

Repost from नवदिशा
▶️ ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2026 ➡️ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) जाहीर केले ➡️ *भारताची स्थिती*: भारताने आपले 131वे स्थान काय
▶️ ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2026 ➡️ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF)  जाहीर केले ➡️ *भारताची स्थिती*: भारताने आपले 131वे स्थान कायम राखले असले, तरी आर्थिक सहभाग आणि राजकीय सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये अजूनही मोठ्या सुधारणांची गरज आहे. ◾️ *टॉप देश*: नॉर्डिक देशांनी (आइसलँड, फिनलंड, नॉर्वे) नेहमीप्रमाणे आपले सर्वोच्च स्थान टिकवून ठेवत लैंगिक समानतेमध्ये आघाडी घेतली आहे. ◾️ *समानतेचा कालावधी*: पूर्ण लैंगिक समानता येण्यासाठी लागणारा 120 वर्षांचा काळ हा दाखवतो की जागतिक स्तरावर प्रगती होत असली, तरी त्याचा वेग खूप संथ आहे.

Repost from नवदिशा
📍2026 मधील टेनिस स्पर्धा व विजेते Australian Open 2026 🇦🇺 पुरूष - Carlos Alcaraz 🇪🇸 महिला - Elena Rybakina 🇰🇿 French Open 2026 🇫🇷 पुरूष - Alexander Zverev 🇩🇪 महिला - Mirra Andreeva 🇷🇺 Wimbledon 2026 🇬🇧 पुरूष - Jannik Sinner 🇮🇹 महिला - Linda Nosková 🇨🇿 US Open 2026 🇺🇸 पुरूष - Alexander Zverev 🇩🇪 महिला - Elena Rybakina 🇰🇿

Repost from नवदिशा
♦️१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा प्रदेश निजामाच्या (हैदराबाद संस्थान) राजवटीतून मुक्त झाला..
♦️१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा प्रदेश निजामाच्या (हैदराबाद संस्थान) राजवटीतून मुक्त झाला..

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔸 दहावी–बारावी परीक्षा 2027 : महत्त्वाचे ⭕️ बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 ▪️ दहावी लेखी परीक्षा: 15 फेब
🔸 दहावी–बारावी परीक्षा 2027 : महत्त्वाचे ⭕️ बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 ▪️ दहावी लेखी परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 ⭕️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

Repost from नवदिशा
👉राज्य सरकारचा मोठा निर्णय क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.
👉राज्य सरकारचा मोठा निर्णय क्रीडा क्षेत्रासाठी सुधारित पारितोषिक योजना जाहीर.

Repost from नवदिशा
▶️ भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतासाठी सर्व
▶️ भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावून भारतासाठी सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.06 KB

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आ
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Subject Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹99/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
🎉✨ गणेश चतुर्थी निमित्त धमाका ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉 📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट 😳 👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा
🎉✨ गणेश चतुर्थी निमित्त धमाका ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉 📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट 😳 👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या! 🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨 📚 2004–2025 पर्यंतच्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह 📝 सोपं स्पष्टीकरण + पॅटर्न अ‍ॅनालिसिस ✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये! 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह) 📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा: 👉 Download App https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share 💬 हेल्पलाइन WhatsApp: https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं! 🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका! 👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!

Repost from नवदिशा
♦️#MPSC आज झालेला बेलिफ/लिपिक परीक्षा 2026 पेपर 1.

Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत..
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत..

Repost from नवदिशा
♦️पशुधन मुलाखती - २२ ते २४ सप्टेंबर..
♦️पशुधन मुलाखती - २२ ते २४ सप्टेंबर..

Repost from नवदिशा
♦️बेलीफ लिपिक उत्तरतालिका पेपर 2