ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 013
Подписчики
-124 часа
-157 дней
-6930 день
Архив постов
♦️बारावीचा निकाल 2 मे रोजी लागणार..
♦️बारावीचा निकाल 2 मे रोजी लागणार..

शाळांना त्यांच्या रिक्त जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर १ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या वेळेत द्यायची आहे.

अभियोग्यता धारकांसाठी साठी खरी आनंदाची बातमी आली आहे
अभियोग्यता धारकांसाठी साठी खरी आनंदाची बातमी आली आहे

+3
Loksatta-Mumbai 01-05.pdf17.46 MB

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा -  2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार 💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. 💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर) ➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस :  फॉर्च्यूनर कार ➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार 🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ

▶️ 1 मे :आज कामगार दिवस...
▶️ 1 मे :आज कामगार दिवस...

💐💐
💐💐

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्या
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ● अर्ज करणे मुदतवाढ - 14 मे 2026 पर्यंत *फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ मिळालेली आहे.... 💪* अजुन संधी मिळाली आहे ज्यांचे कोणाचे फाॅर्म भरायचे राहिले असतील अशा सर्वांनी लवकर फाॅर्म भरून घ्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपल्या सेवेत अचुक व माफक दरात उपलब्ध 👇👇👇👇 *फाॅर्म भरून दिले जातील.* *SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞7820872331* *👉 अर्ज कालावधी - 14 मे 2026 पर्यंत 🙏🙏* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार
बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार

+2
♦️आदिवासी विकास विभाग 👉 सुधारित चौकीदार सरळसेवा पदभरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . 👉 एकूण पदसंख्या: 478 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : 👇👇👇 https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html

*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहि
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील! *💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:* ✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा ✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking ✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया *🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:* 👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी 👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर 👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन 👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य 👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध *🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:* *📲 7820872331* *🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*

📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जाती
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील ✅ जलद व विश्वासार्ह सेवा 📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा. 📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा. 7820872331 SAMO_Education Multiservices टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.

🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल त
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी* *👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू* *📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026* *🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल* ━━━━━━━━━━━━━━━ *📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य* *📝 PDF मध्ये काय मिळणार?* ✅ संपूर्ण मराठी ✅ संपूर्ण इंग्रजी ✅ सामान्य ज्ञान नोट्स ✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न ✅ बौद्धिक चाचणी नोट्स ✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच *🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य* 🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच 🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी ━━━━━━━━━━━━━━━ *💥 आजची खास ऑफर 💥* 💰 प्रति PDF फक्त ₹40/- 🔥 ALL COMBO फक्त ₹199/- ━━━━━━━━━━━━━━━ *🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट* ✅ चालू घडामोडी 2025-26 ✅ 10 सराव टेस्ट मोफत ✅ FREE Study Strategy Plan ✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे ━━━━━━━━━━━━━━━ *📲 9637637380* *PhonePe / GPay करून Screenshot पाठवा* *🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*

Repost from My Pocket Study
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकरी निहाय पसंतीक्रम.

Repost from My Pocket Study
♦️MPSC GROUP - C SERVICES MAIN EXAMINATION - 2024 👉 CLERK - TYPIST PROVISIONAL SELECTION LIST..

Repost from My Pocket Study
#DEPT. #PSI ♦️जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - सर्वसाधारण यादी..

Repost from My Pocket Study
#DEPT. #PSI ♦️जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - निवड यादी..

Repost from My Pocket Study
#Combine_group B ♦️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिना
#Combine_group B ♦️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळाली..