JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 998
Підписники
-624 години
-137 днів
-6230 день
Архів дописів
3 998
🔖 16 जानेवारी 1681 स्वराज्याचे धाकले धनी, हिंदू धर्म रक्षक, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन
🙏 राजांना मानाचा मुजरा! ❣️🙇
3 998
राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन.
नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा सहभाग.
भारताने चौथ्यांदा यजमानपद भूषविले आहे.
3 998
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥
👉 अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
⚠️ ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🙏
3 998
🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁
📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026!
🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न सुटणार नाही!
📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✅ एकाच PDF मध्ये – 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026
✅ 7,500+ अत्यंत महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर
✅ 700 पानांचे दर्जेदार व अपडेटेड कंटेंट
💥 2026 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट Current Affairs पॅक!
🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न
📘 2️⃣ वर्षभर Updated Notes – FREE
📝 3️⃣ जानेवारी + डिसेंबर One Liner Question Set
📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी – 50 प्रश्न)
🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Expected Questions
📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःची प्रगती तपासा
💬 7️⃣ Motivation Voice Pack
📱 8️⃣ Private WhatsApp VIP – फक्त खरेदीदारांसाठी
💥 एवढं सगळं फक्त ₹49/- मध्ये!
📲 GPay / PhonePe: 9637637380
🖼️ पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा – PDF + सर्व बोनस लगेच मिळवा!
📩 अधिक माहितीसाठी WhatsApp
👉 https://wa.link/jc4wz7
✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!
3 998
देशाच्या संरक्षणार्थ आपले जीवन समर्पित करणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सर्व जवानांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि देशभक्तीला सलाम..
देशाची शान, गर्वाचे प्रतिक..
भारतीय सैन्य दिन..🇮🇳🇮🇳
3 998
📕अत्यंत महत्त्वाचे..
प्रत्येक पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या..📋✍
🍀चालू घडामोडी विशेष..
3 998
मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती [मुदतवाढ]
शैक्षणिक पात्रता :
1] लघुलेखक (उच्च श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
2] लघुलेखक (निम्न श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
3] लिपिक : पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) & MS-CIT किंवा समतुल्य
4] वाहनचालक (Staff-Car-Driver) : 10वी उत्तीर्ण & हलके मोटार वाहन चालक परवाना & 03 वर्षे अनुभव
5] शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
Fee: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2026 (05:00 PM)
Apply Link :
1] https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
2] https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
3] https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
4] https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
5] https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
3 998
👉यावर्षी प्रश्न असणारच...
🍀युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा व
🍀 युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डर लेयन 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील.
चालू घडामोडी विशेष...📋✍
https://t.me/mypocketstudy
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
