uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 998
Підписники
-624 години
-137 днів
-6230 день
Архів дописів
भारताची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप ! पोलिओमुक्त प्रवासाची 15 वर्षे! ● शेवटचा केस - 13 जानेवारी 2011 (हावडा, पश्चिम बंगाल)
भारताची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप ! पोलिओमुक्त प्रवासाची 15 वर्षे!
शेवटचा केस - 13 जानेवारी 2011 (हावडा, पश्चिम बंगाल) ● WHO प्रमाणपत्र - 27 मार्च 2014 ●15 वर्षे पूर्ण - 13 जानेवारी 2026 पूर्वीची स्थिती ● 2009 मध्ये 741 केसेस (जागतिक 70%)

महाराष्ट्राची भाग्यरेषा.. कोयना धरणाचा जलाशयाचे नाव... श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर अगोदरच नाव - शिवसागर....
महाराष्ट्राची भाग्यरेषा.. कोयना धरणाचा जलाशयाचे नाव... श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर अगोदरच नाव - शिवसागर....

*🪁 ✨ मकर संक्रांती स्पेशल धमाका ऑफर ✨🪁* *🔥 तिळगुळ घ्या… यशस्वी व्हा! 🔥* *📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स 📌 Digital Smart Board Teaching 📌 कितीही वेळा पाहता येणारे 📌 1 वर्ष वैधता 📌 100+ Test Series 📌 Batch बदलायची गरज नाही – Mahacombo Access! *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉 नगरपरिषद गट क व ड मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/3LzpiG7 *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *🌳वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा: *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Rec
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स 📌 Digital Smart Board Teaching 📌 कितीही वेळा पाहता येणारे 📌 1 वर्ष वैधता 📌 100+ Test Series 📌 Batch बदलायची गरज नाही – Mahacombo Access! *📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा: *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली, नंतर दिव्यांग म्हणून कोषागारमध्ये भरती
पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली, नंतर दिव्यांग म्हणून कोषागारमध्ये भरती

photo content

photo content

🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल  - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक/संस्थापक 1. दर्पण (१८३२) - बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र (६ जानेवारी -पत्रकार कार दिन) 2. प्रभाकर - भाऊ महाजन यात लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली. 3.ज्ञानोदय - रेव्हरंड हेन्री व्हॅलेंटाइन आशिया व युरोपचा नकाशा छापलेले पहिले वृत्तपत्र. 4. केसरी (मराठी) - गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक  १८८१ मध्ये स्थापना (लोकमान्य टिळकांचे सहकार्य). 5. मराठा (इंग्रजी) - लोकमान्य टिळक इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र. 6. सुधारक - गोपाळ गणेश आगरकर केसरी सोडल्यानंतर स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. 7. दीनबंधू - कृष्णराव भालेकर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र (महात्मा फुलेंचे सहकारी). 8. मुकनायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये स्थापना (राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने). ━━━━━━━━━━━━━━━━━━━

महसुली तूट = महसुली उत्पन्न − महसुली खर्च अर्थसंकल्पीय तूट = एकूण उत्पन्न −  एकूण खर्च  राजकोषीय तूट = ( एकूण खर्च ) − ( महसुली जमा + कर्ज पुनर्प्राप्ती + इतर भांडवली मिळकत )           & राजकोषीय तूट  =  ( एकूण खर्च )  − ( महसुली जमा + कर्जेतर भांडवली जमा ) & राजकोषीय तूट = सरकारची कर्ज उभारणी + सरकारची इतर देणी प्राथमिक तूट = राजकोषीय तूट  − घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च प्रभावी महसुली तूट =  महसुली तूट − भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने

संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून ● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून ● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर ● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर ● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर ● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद ● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर ● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली ● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज ● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल ● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू ● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून ● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली ● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर ● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता ● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता ● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी ● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर ● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली ● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे ● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड ● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ ● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड) ● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता ● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)

photo content

🇮🇳 भारताच्या अलीकडील सुटका मोहिमा🇮🇳 🫂ऑपरेशन मैत्रीः  नेपाळ भूकंप, एप्रिल 2015 ☺️ऑपरेशन राहतः  येमेन गृहयुद्ध, एप्रिल 2015 🛑ऑपरेशन संकट मोचनः  दक्षिण सुदान, जुलै 2016 🌊ऑपरेशन समुद्र सेतूः  कोविड-19 सागरीमार्गे सुटका, मे-जून 2020 🇮🇳वंदे भारत मिशनः  कोविड-19 हवाईमार्गे सुटका, मे 2020-मे 2021 🕉ऑपरेशन देवी शक्तीः  अफगाणिस्तान, ऑगस्ट 2021 🌊ऑपरेशन गंगाः  युक्रेन युद्ध, फेब्रुवारी-एप्रिल 2022 🫂ऑपरेशन दोस्तः  तुर्की-सीरिया भूकंप, फेब्रुवारी 2023 👉ऑपरेशन कावेरीः  सुदान गृहयुद्ध, एप्रिल-मे 2023 👉ऑपरेशन अजयः  इस्रायल-हमास युद्ध, ऑक्टोबर 2023 👉ऑपरेशन इंद्रावती:  हैती गँग हिंसाचार, मार्च 2024 👉ऑपरेशन सिंधूः  इराण-इस्रायल संघर्ष, जून 2025

🔹महाराष्ट्र - जलाशय व धरणे: 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी

♦️महाज्योती परिपत्रक.
♦️महाज्योती परिपत्रक.

जगाला युद्ध तर भारतास ' सायबर ' ची भीती WEF "ग्लोबल रिस्क रिपोर्ट"
जगाला युद्ध तर भारतास ' सायबर ' ची भीती WEF "ग्लोबल रिस्क रिपोर्ट"

नाबार्ड शॉर्ट नोटिस
नाबार्ड शॉर्ट नोटिस

♦️ गिधाड संवर्धनासाठी पुढाकार..
♦️ गिधाड संवर्धनासाठी पुढाकार..

♦️भारताची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप..
♦️भारताची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप..