ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 998
Подписчики
-624 часа
-137 дней
-6230 день
Архив постов
🔖 16 जानेवारी 1681 स्वराज्याचे धाकले धनी, हिंदू धर्म रक्षक, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक
🔖 16 जानेवारी 1681 स्वराज्याचे धाकले धनी, हिंदू धर्म रक्षक, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन 🙏 राजांना मानाचा मुजरा! ❣️🙇

⭐️ चर्चेतील मुद्दा - मतदानाची शाई जॉईन 📱 https://t.me/mypocketstudy
+1
⭐️ चर्चेतील मुद्दा - मतदानाची शाई जॉईन 📱  https://t.me/mypocketstudy

हाय कोर्ट फॉर्म भरण्यासाठी आज 16 जानेवारी 2026 शेवटचा दिवस आहे.
हाय कोर्ट फॉर्म भरण्यासाठी आज 16 जानेवारी 2026 शेवटचा दिवस आहे.

SSC GD भरती 2025 अंतिम निवड यादी

राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन. नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिन
राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन. नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा सहभाग. भारताने चौथ्यांदा यजमानपद भूषविले आहे.

MT-Mumbai 16-01.pdf124.71 MB

MT-Pune 16-01.pdf47.20 MB

IE Mumbai 16-01-2026.pdf5.91 MB

IE Pune 16-01-2026.pdf7.53 MB

+9
Loksatta-Mumbai 16-01.pdf19.37 MB

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥 👉 अर्ज करण्यासाठी लिंक :
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥 👉 अर्ज करण्यासाठी लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 ⚠️ ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🙏

नाबार्ड शॉर्ट नोटिस
नाबार्ड शॉर्ट नोटिस

🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁 📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026! 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प
🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁 📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026! 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न सुटणार नाही! 📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ✅ एकाच PDF मध्ये – 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026 ✅ 7,500+ अत्यंत महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर ✅ 700 पानांचे दर्जेदार व अपडेटेड कंटेंट 💥 2026 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट Current Affairs पॅक! 🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 📘 2️⃣ वर्षभर Updated Notes – FREE 📝 3️⃣ जानेवारी + डिसेंबर One Liner Question Set 📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी – 50 प्रश्न) 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Expected Questions 📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःची प्रगती तपासा 💬 7️⃣ Motivation Voice Pack 📱 8️⃣ Private WhatsApp VIP – फक्त खरेदीदारांसाठी 💥 एवढं सगळं फक्त ₹49/- मध्ये! 📲 GPay / PhonePe: 9637637380 🖼️ पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा – PDF + सर्व बोनस लगेच मिळवा! 📩 अधिक माहितीसाठी WhatsApp 👉 https://wa.link/jc4wz7 ✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!

देशाच्या संरक्षणार्थ आपले जीवन समर्पित करणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सर्व जवानांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि देशभक्तीला सलाम.. देशाची शान, गर्वाचे प्रतिक.. भारतीय सैन्य दिन..🇮🇳🇮🇳

📕अत्यंत महत्त्वाचे.. प्रत्येक पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या..📋✍ 🍀चालू घडामोडी विशेष..
📕अत्यंत महत्त्वाचे.. प्रत्येक पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या..📋✍ 🍀चालू घडामोडी विशेष..

मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती [मुदतवाढ] शैक्षणिक पात्रता : 1] लघुलेखक (उच्च श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 2] लघुलेखक (निम्न श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 3] लिपिक : पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) & MS-CIT किंवा समतुल्य 4] वाहनचालक (Staff-Car-Driver) : 10वी उत्तीर्ण & हलके मोटार वाहन चालक परवाना & 03 वर्षे अनुभव 5] शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर Fee: ₹1000/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2026  (05:00 PM) Apply Link : 1] https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php 2] https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php 3] https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php 4] https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php 5] https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php

👉यावर्षी प्रश्न असणारच... 🍀युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा व 🍀 युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुल
👉यावर्षी प्रश्न असणारच... 🍀युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सँटोस दा कोस्टा व 🍀 युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डर लेयन 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील. चालू घडामोडी विशेष...📋✍ https://t.me/mypocketstudy

◾️MPSC Combine Group C ◾️मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.

◾️MPSC Combine Group_B ◾️मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.

महाज्योती प्रतिक्षा यादी👇👇 https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
महाज्योती प्रतिक्षा यादी👇👇 https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/