JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 005
Підписники
-224 години
-107 днів
-5830 день
Архів дописів
4 005
♦️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकरभरती..
👉 पदांची भरती - वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये
👉 रिक्त पदांची संख्या - 1 लाख 12 हजार 769
4 005
🔰क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 💐💐
🔹जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव (सातारा).
🔸ओळख: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक.
🔹क्रांतिकारी पाऊल: १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
🔸सामाजिक लढा: बालविवाह, सतीप्रथा आणि अस्पृश्यतेविरुद्ध प्रखर लढा दिला.
🔹स्त्री शिक्षण: समाजाचा विरोध पत्करून महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली.
🔸साहित्य: 'काव्यफुले' हा प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिला.
🔹निधन: १० मार्च १८९७ (प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना).
4 005
राज्य शासनातील 'ड' संवर्ग वगळता यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच नोकरभरती केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच मुख्यमंत्री त्याला मंजुरी देतील अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी काल विधानसभेत दिली. आता एकाच पदाच्या विविध परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आशिष शेलार साहेब
4 005
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
