es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
4 005
Suscriptores
-224 horas
-107 días
-5830 días
Archivo de publicaciones
♦️एक पद एक परीक्षा.. 👉 कॅडर बकेटिंगची संकल्पना महाराष्ट्रात लवकरच येणार...❣️🔥
♦️एक पद एक परीक्षा.. 👉 कॅडर बकेटिंगची संकल्पना महाराष्ट्रात लवकरच येणार...❣️🔥

♦️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकरभरती.. 👉 पदांची भरती - वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये 👉 रिक्त पदांची संख्या - 1 लाख 12 ह
♦️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकरभरती.. 👉 पदांची भरती - वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये 👉 रिक्त पदांची संख्या - 1 लाख 12 हजार 769

🔰क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 💐💐 🔹जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव (सातारा). 🔸​ओळख: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि
🔰क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 💐💐 🔹जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव (सातारा). 🔸​ओळख: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक. 🔹​क्रांतिकारी पाऊल: १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 🔸​सामाजिक लढा: बालविवाह, सतीप्रथा आणि अस्पृश्यतेविरुद्ध प्रखर लढा दिला. 🔹​स्त्री शिक्षण: समाजाचा विरोध पत्करून महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली. 🔸​साहित्य: 'काव्यफुले' हा प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिला. 🔹​निधन: १० मार्च १८९७ (प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना).

युद्धामुळे शेअर बाजारात 23 लाख कोटी रुपये बुडाले..
युद्धामुळे शेअर बाजारात 23 लाख कोटी रुपये बुडाले..

राज्य शासनातील 'ड' संवर्ग वगळता यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच नोकरभरती केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ता
राज्य शासनातील 'ड' संवर्ग वगळता यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच नोकरभरती केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच मुख्यमंत्री त्याला मंजुरी देतील अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी काल विधानसभेत दिली. आता एकाच पदाच्या विविध परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आशिष शेलार साहेब

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ (५) नुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून केवळ त्याच पद्धतीने आणि त्याच कारणास्तव हट
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ (५) नुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून केवळ त्याच पद्धतीने आणि त्याच कारणास्तव हटवता येते, ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवले जाते. या प्रक्रियेला सामान्य भाषेत 'महाभियोग' (Impeachment-like process) म्हटले जाते. हा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात (लोकसभा किंवा राज्यसभा) मांडता येतो. कारण: केवळ 'सिद्ध झालेले गैरवर्तन' किंवा 'अक्षमता' याच कारणास्तव त्यांना हटवता येते. इतर निवडणूक आयुक्त: अन्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी अशा महाभियोगाची गरज नसते; त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात.

International 10--3.pdf4.54 MB

IE Mumbai 10-03-2026.pdf5.39 MB

INDIAN EXPRESS HD Pune 10~03~2026.pdf6.56 MB

MT-Mumbai 10-03.pdf117.94 MB

MT-Pune 10-03.pdf55.44 MB

महाराष्ट्र_टाइम्स_नाशिक_10_03_2026.pdf27.94 MB

+9
Loksatta-Mumbai 10-03.pdf12.71 MB

IE Pune 09~03~2026.pdf5.24 MB

IE Mumbai 09-03-2026.pdf5.37 MB

TH Mumbai 09-03-2026.pdf12.92 MB

Divya Marathi_सोलापूर_20260309.pdf11.01 MB

Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260309.pdf14.34 MB

Maharashtra Times_Nagpur_20260309.pdf14.74 MB

Maharashtra Times_Mumbai_20260309.pdf39.04 MB