uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 654
Підписники
-224 години
-157 днів
-6730 днів
Архів дописів
वसई विरार शहर महानगरपालिका(VVCMC) जाहिरात प्रसिद्ध 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

English Grammar Notes Newly Updated 2025 महेश पाटील, सर शाश्वत अकॅडमी, पुणे 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

✅ 25 जानेवारी 2026 चालू घडामोडी ✅ १. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? – नवी दिल्ली २. CSIR-CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात केले? – ग्रेटर नोएडा ३. विजय हजारे ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली? – विदर्भ ४. कोणत्या राज्य सरकारने बिगर-हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? – तामिळनाडू ५. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? – जपान ६. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत २०२६ मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करेल? – स्वदेश ७. जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद २०२६ कुठे सुरू झाली? – दावोस ८. कबड्डी चॅम्पियन्स लीग २०२६ ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? – हरियाणा ९. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – युगांडा १०. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव २०२६ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? – ओडिशा 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

भारत प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे... 2026🇮🇳 🔹 Costa – President, European Council 🔹Ursula von der Leyen – President, E
भारत प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे... 2026🇮🇳
🔹 Costa – President, European Council 🔹Ursula von der Leyen – President, European Commission.

लक्षात ठेवा 🙏
लक्षात ठेवा 🙏

🔹महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे - महिलां विषयक कायदे 1. सतीबंदी कायदा -1829 2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856 3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 4.भारतीय घटस्फोट कायदा -1869 5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993 6. आनंदी विवाह कायदा -1909 7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986 8. विशेष विवाह -1954 9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956 10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959 11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956 12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929 13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929 14. बालविवाह निर्बंध कायदा -1929 15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005 16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005 17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961 18. समान वेतन कायदा -1976 19. बालकामगार कायदा -1980 20. अपंग व्यक्ती कायदा -1995 21. मानसिक आरोग्य कायदा -1987 22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984 23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990 24. माहिती अधिकार कायदा -2005 25. बालन्याय कायदा - 2000 Join https://t.me/WartmanNirnay

💥 बॅसिलस सबटिलीसला राज्य जिवाणू घोषित करणारा केरळ भारतातील पहिला राज्य
💥 बॅसिलस सबटिलीसला राज्य जिवाणू घोषित करणारा केरळ भारतातील पहिला राज्य

महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प 1) पेंच प्रकल्प बावणथळी - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2) तिल्लारी प्रकल्प - महाराष्ट्र आणि गोवा 3) दुधना प्रकल्प - महाराष्ट्र आणि कर्नाटक 4) लोअर पैनगंगा प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश   5) लॅडो इचमपल्ली प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश  6) कालीसरार प्रकल्प  - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 7) सरदार सरोवर - महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात आणि राजस्थान

दुष्काळ आयोग ✅ 1) कर्नल स्मिथ आयोग = * स्थापना - 1860-61 * गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॅनिंग * कार्य -📌 दिल्ली व त्या परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन करण्यात आला. 2)कॅम्पबेल आयोग = 1866-67 ('दुष्काळ समिती') * गव्हर्नर जनरल - लॉर्ड सर जॉन लॉरेन्स. * कशासाठी -📌  ओरिसातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी. 📌 भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, * या आयोगानुसार- जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचविण्याची जबाबदारी टाकण्यात आली. 3) स्ट्रेची आयोग = 1878-80 ( दुष्काळ आयोग') * गव्हर्नर - लॉर्ड लिटन.   कार्य - 📌 दुष्काळ व त्याच्या निवारणासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी. 📌 करात सूट द्यावी, उपासमारीपूर्वीच काम द्यावे, रिलीफ कॅम्पमधून भोजन, धान्य व पैशाची मदत करावी. दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर. 📌 स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींवर 1883 साली 'दुष्काळ संहिता' निर्माण केली. 4) लॉयल आयोग 1897 गव्हर्नर - लॉर्ड एल्जिन II *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारणासाठी नेमण्यात आला. 5) सर अँथनी मॅकडोनेल आयोग 1899-1900 दृष्काळ आयोग. गव्हर्नर - लॉर्ड कर्झन. *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारण्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी. कृषी अधिकोष स्थापन 6) सर जॉन वुडहेड आयोग 1945/1948 (लॉर्ड वेव्हेल काळात) 📌बंगालमधील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी स्थापन

photo content

photo content

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर 🔥आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर 🔥आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. 🔥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून (पराक्रम दिवस) केंद्र सरकारने ही घोषणा केली.

◼  भाक्रा नांगल योजना = पंजाब , हरियाणा संयुक्त ◼ राजस्थान कालवा योजना = राजस्थान ◼ कोसी योजना = बिहार व नेपाळ सरकार संयुक्त प्रकल्प ◼  हिराकुड योजना = ओरीसा ◼ नागार्जुन सागर योजना = आंध्रप्रदेश ◼ चंबळ योजना = राजस्थान व मध्यप्रदेश संयुक्त योजना ◼ फराक्का योजना = पश्चिम बंगाल ◼ तिहारी प्रकल्प = उत्तराखंड ◼ जायकवाडी प्रकल्प = पैठण ◼ पेरियार प्रकल्प = केरळ ◼ सायलेंट व्हॅली प्रकल्प = केरळ ◼ इदुक्की = केरळ ◼ घटप्रभा = कर्नाटक ◼ उकाई = गुजरात ◼ शरावती = कर्नाटक व गोवा

♦️CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी.. 👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...
♦️CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी.. 👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...

♦️ जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय..
♦️ जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय..

♦️ राज्यसेवा पूर्व 2025 चा निकाल आयोगाने लवकर लावावा ही विनंती.. 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून सुरु होणार आह
♦️ राज्यसेवा पूर्व 2025 चा निकाल आयोगाने लवकर लावावा ही विनंती.. 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे..

*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳* *🎯 Police Bharti | Tala
*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳* *🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad* *📘 तुम्हाला मिळेल:* ✅ GK Mega One-Liner: 5000+ Q&A, Fast Revision ✅ Current Affairs 2025–26: 7,500+ Q&A, 700+ Pages ✅ Polity One-Liner Notes: 2500+ Qs *🎁 BONUS:* Daily Test Pack, Weekly Practice, Top 100 Expected Qs, Motivation Voice Pack & VIP Group *💥 OFFER PRICE: ₹99/- (Regular ₹299/-)* *📲 Payment: GPay / PhonePe – 9637637380* *📸 Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus मिळेल* *👉 WhatsApp: https://wa.link/pi3ve8* *⚠️ Limited Time | Paid & Secure – Forward करू नका!* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*

photo content

१८५७: — दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
१८५७: — दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

दिनविशेष २४ जाने १९७६: — बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १
दिनविशेष २४ जाने १९७६: — बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL असे करण्यात आले.