uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 976
Підписники
-324 години
-197 днів
-6230 день
Архів дописів
10273) खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच भारतासाठी अधिराज्याचा अधिकार मान्य केला.. By samadhan kokate
Anonymous voting

10272) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लोकसेवा आयोगामध्ये सदस्य म्हणून कार्यकाल तहक केल्यानंतर इतर लाभाचे पद स्वीकारण्यास प्रतिबंध असेल ही तरतूद भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम अंतर्गत आहे... By samadhan kokate
Anonymous voting

10271) कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटला दिला होता.. By samadhan kokate
Anonymous voting

💐 महत्वाचे पुरस्कार व विजेते २०२५ :- 🔴 २०२५ चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार - वर्षा देशपांडे 🟢 २०२५ चा पेन पिंटर पुरस्कार - लीला अवौलेला 🔴 ४३ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार - नितीन गडकरी 🟢 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ - पंडित भीमराव पांचाळे 🔴 अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम.एस. स्वामिनाथन पुरस्कार - डॉ आरेनारे 🟢 २०२५ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार - Educate Girls NGO 🔴 प्रो. व्ही. के. गोकाक पुरस्कार - आनंद व्ही पाटील 🟢 २०२५ चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड - युनूस अहमद 🔴 २०२५ चा ASME हॉली पुरस्कार - वावा कल्याणी 🟢 आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार २०२५ - डॉ. हिमांशू कुलकर्णी

(कोची) केरळ ▪️देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार. ▪️न्यायालयीन शहरांमध्ये 61 न्यायालये, न्यायाधीशांचे बंगले, विधी सेवा
(कोची) केरळ ▪️देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार. ▪️न्यायालयीन शहरांमध्ये 61 न्यायालये, न्यायाधीशांचे बंगले, विधी सेवा,विधी संस्था आणि सभागृह ह्यांचा समावेश असेल.

▶️ बाल साहित्यिकांसाठी ‘बुकर’ पुरस्कार सुरू ◾️ नवीन उपक्रम – बालकांच्या इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकांसाठी स्वतंत्र
▶️ बाल साहित्यिकांसाठी ‘बुकर’ पुरस्कार सुरू ◾️ नवीन उपक्रम – बालकांच्या इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकांसाठी स्वतंत्र Children’s Booker Prize सुरू करण्यात येणार. ◾️ पहिला पुरस्कार वर्ष – 2027 ◾️ पुरस्कार रक्कम – £50,000 ◾️ निवड समिती – प्रौढ साहित्यिकांसोबत बालकांचाही समावेश ◾️ उद्दिष्ट – बालकांमधील सर्जनशील लेखन प्रोत्साहित करणे आणि साहित्यिक गुणवत्ता वाढवणे. ◾️ Imp Fact: सध्या मुख्य बुकर पुरस्कार केवळ प्रौढ लेखकांसाठी दिला जातो; 2027 पासून बाल साहित्य स्वतंत्र श्रेणीत समाविष्ट होणार आहे.

photo content

शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त 👼मुख्य उद्देश ● महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्सा
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त 👼मुख्य उद्देश ● महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे ● नशामुक्त (Drug-Free) जीवनशैलीचा प्रचार ● लैंगिक समानता (Gender Equality) ● महिला सशक्तीकरण (Women’s Empowerment) वाढविणे

➡️ भारताची पहिली DNA-आधारित हत्ती जनगणना ◾️अहवाल प्रसिद्ध - 15 ऑक्टोबर 2025 ◾️अहवालाचे नाव: 'Status of Elephants in India: DN
➡️ भारताची पहिली DNA-आधारित हत्ती जनगणना ◾️अहवाल प्रसिद्ध - 15 ऑक्टोबर 2025 ◾️अहवालाचे नाव: 'Status of Elephants in India: DNA-based Synchronous All-India Population Estimation of Elephants (SAIEE 2021-25) ◾️संचालक संस्था - Wildlife Institute of India (WII), देहरादून ◾️भारतात 22,446 हत्ती आहेत ◾️DNA mark-recapture method - वाघांच्या जनगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणे ◾️पहिल्यांदाच डीएनए-आधारित जनगणना केली ◾️सर्वेक्षणात हत्तींची लोकसंख्या चार प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे - पश्चिम घाट, मध्य भारत आणि पूर्व घाट, शिवालिक टेकड्या आणि गंगेचे मैदान आणि ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्र पूर मैदान. प्रादेशिक हत्तीचे वितरण 1】पश्चिम घाट - 11,934 हत्ती (सर्वात मोठी संख्या) 2】ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्रा पूर मैदान: 6,559 हत्ती 3】शिवालिक टेकड्या आणि गंगा मैदान: 2,062 हत्ती 4】मध्य भारत आणि पूर्व घाट: 1,891 हत्ती राज्यनिहाय वितरण 1】कर्नाटक: 6,013 हत्ती (सर्वाधिक) 2】आसाम: 4,159 हत्ती 3】तामिळनाडू: 3,136 हत्ती 4】केरळ: 2,785 हत्ती 5】उत्तराखंड: 1,792 हत्ती 6】ओडिशा: 912 हत्ती

10270) राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर ची सुरुवात 1951 मध्ये खालीलपैकी कुठून झाली होती.. By samadhan kokate
Anonymous voting

10269) संयुक्त बैठक बोलविण्याची तारीख कोण ठरवितात.. By samadhan kokate
Anonymous voting

10268) असमानता ही राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाने प्रतिबंधित केलेली आहे.. By samadhan kokate
Anonymous voting

10267) वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये अलीकडे सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते आहे.. By samadhan kokate
Anonymous voting

10266) राष्ट्रपती पदाची निवडणूक भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे.... By samadhan kokate
Anonymous voting

🔥 AI संबंधित महत्त्वाच्या घडामोडी 2025 :- 🔴 Google AI CHATBOT - BARD 🟢 आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ग्लोवल फोरम - सेओल 🔴 मायक्रोसॉफ्टच्या मदतीने AI आधारित प्रोजेक्ट फार्म - महाराष्ट्र 🟢 भारतातील पहिले AI-समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कोठे प्रस्तावित - नया रायपुर 🔴 जगातील पहिले एआय रेस्टॉरंट - दुबई 🟢 देशातील पहिला AI युक्त जिल्हा - सिंधुदुर्ग 🔴 JAI सह रोबोटिक धडे देणारी पहिली जि.प. शाळा - (केळशी) दापोली, रत्नागिरी 🟢 भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित अंगणवाडी- महाराष्ट्र (नागपूर) 🔴 आदिवासी भागांसाठी भारतातील पहिले एआय-शक्तीशाली अनुवादक - आदि वाणी 🟢 भारतातील पहिले AI-आधारित कमांड सेंटर - तिरुमला...

💐 महत्त्वाच्या नवीन व अध्यक्षांच्या पंतप्रधानांच्या नियुक्ती 2025 :- 👉 पंतप्रधान :- 🔴 ऑस्ट्रेलिया - अँथनी अल्वानीज 🟢 सिंगापूर - लॉरेन्स वोंग 🔴 येमेन - सालेम विन ट्रैक 🟢 सुदान - कामिल अल-तैयव इद्रिस 🔴 पोर्तुगाल - लुईस मॉन्टेनेग्रो 🟢 युक्रेन - युलिया स्वेरीडेन्को 🔴 रवांडा - जस्टिन न्सेन्गियुम्वा 🟢 म्यानमार - यू न्यो सॉ 🔴 जमैका - अँड्र्यू हॉलनेस 🟢 थायलंड - अनुतिन चार्नविराकुल 🔴 फ्रान्स - सर्व्हेस्टिन लेकोर्नू 🟢 मादागास्कर - रूपिन फॉर्चुनाट झाफिसाम्बो 👉 अध्यक्ष :- 🟠 जॉर्जिया - मिखाइल कावेलाश्चिली 🟡 लेबनॉन - जोसेफ औन 🟠 क्रोएशिया - झोरान मिलानोविक 🟡 बेलारूस - अलेक्झांडर लुकाशेन्को 🟠 नामिबिया - नेतुम्वो नंदी-नदैतवाह 🟡 रोमानिया - निकुसर डॅन 🟠 इक्वेडोर - डॅनियल नोवोआ 🟡 पोर्तुगाल - मार्सेलो रेखेलो डी  सौसा 🟠 दक्षिण कोरिया - ली जे-म्युग 🟡 गयाना - मोहम्मद इरफान अली 🟠 सेशेल्स - पॅट्रिक हर्मिनी

photo content

IE - Pune-November-08-2025.pdf6.91 MB

TH- Mumbai 08-11.pdf14.17 MB

महाराष्ट्र_टाइम्स_मुंबई_08_11_2025.pdf141.09 MB