JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 976
المشتركون
-324 ساعات
-197 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
3 976
Repost from Spardha Pariksha Notes 📝
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
आज झालेला पूर्व परीक्षेचा पेपर
Join https://t.me/mypocketstudy
3 976
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
आज होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांना खुप खुप शुभेच्छा!! 🎯🎯 💐💐💐💐
All the best💐💐💐
3 976
📢 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025
📅 परीक्षा दिनांक: 09 नोव्हेंबर 2025
🎫 हॉलतिकीट लिंक: https://mpsconline.gov.in/candidate/login
📝 पेपर 1 – सामान्य अध्ययन (Subject Code: 514)
⏰ उपकेंद्रावरील उपस्थिती – सकाळी 08:30 पर्यंत
🚪 प्रवेशाची शेवटची वेळ – सकाळी 09:30
🕙 परीक्षा कालावधी – सकाळी 10:00 ते 01:00
🧠 पेपर 2 – C-SAT (Subject Code: 515)
⏰ उपकेंद्रावरील उपस्थिती – दुपारी 02:30 पर्यंत
🚪 प्रवेशाची शेवटची वेळ – दुपारी 03:30
🕒 परीक्षा कालावधी – 03:00 पासून पुढे
⚠️ महत्वाचे:
👉 वेळेच्या अगोदर पोहोचा — उशीर झाल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
👉 आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्र सोबत ठेवा.
🌟 सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
📚 शांत मनाने परीक्षा द्या — यश निश्चित आहे! 💪
3 976
Repost from My Pocket Study
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
3 976
Repost from My Pocket Study
*🎯 उद्या – 09 नोव्हेंबर 2025 राज्यसेवा पूर्व परीक्षा!*
*पाॅलिटीमध्ये* पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे आहेत का❓
*🧠 25,000+ Polity One Liner प्रश्न कम नोट्स —*
आम्ही प्रत्येक प्रकरणावर, प्रत्येक वाक्यावर वनलायनर प्रश्न तयार केले आहेत.
प्रत्येक मुद्दा डोळ्याखालून गेला पाहिजे याप्रमाणे मांडणी केली आहे! 💪
*सर्व नोट्स वाचल्यावर तुम्हाला जाणवेल —*
👉 सर्व काही यातून *कव्हर* झाले आहे!
👉 अभ्यासात एक वेगळा *confidence* येतो 🔥
*हे 2500+ वनलायनर प्रश्न कम नोट्स मनापासून* तयार केले आहेत,
*📘 फक्त प्रामाणिक* अभ्यास करणाऱ्यांसाठीच!
*विश्वास नाही बसत?*
*👉 डेमो कॉपी* पाहूनच घ्या! 🥰
*📚 Polity सर्व प्रकरणे कव्हर होतील — काळजी करू नका!*
*💥 फक्त आजची ऑफर – ₹49/- मध्ये!*
*✍️ STUDY HUB PUNE BY 🧑🎓Samina Nadaf*
*💳 पेमेंट पर्याय: GPay | PhonePe | Paytm | BHIM*
*📩 9637637380*
*📲 पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल! एवढे केले तर एकही मार्क्स जाणार नाही”*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 976
*🌏 भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान केइबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आहे, जे मणिपूरमध्ये लोकटक सरोवराच्या नैऋत्य भागात आहे. हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते 'संगाई' (नाचणारे कपाळी मुंग्या असलेले हरण) या दुर्मिळ हरणाचे नैसर्गिक निवासस्थान आहे.*
*◾️स्थान: मणिपूरमधील लोकटक सरोवरामध्ये*
*◾️वैशिष्ट्ये: हे उद्यान 'फुमडी' नावाच्या तरंगत्या वनस्पतींच्या मोठ्या तुकड्यांनी बनलेले आहे.*
*◾️महत्व: हे 'संगाई' हरणाचे शेवटचे नैसर्गिक अधिवास आहे.*
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 976
काही महत्त्वाच्या नियुक्त्या
◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक.
◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त.
◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे (FSIB) अध्यक्ष.
◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक.
◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक.
◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष.
◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड.
◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष.
◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड.
◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी.
◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष.
◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी.
◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष.
◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव.
◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी.
◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.
◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती
3 976
10275) संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे..
By samadhan kokate
3 976
10274) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत तरतूद करण्यात आले आहे..
By samadhan kokate
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
