JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 012
Підписники
-224 години
-147 днів
-6530 день
Архів дописів
4 011
Repost from वर्तमान निर्णय
1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश
2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)
3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश
4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ
5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'
6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'
7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ
8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)
9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ
10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)
11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)
12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र
13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)
14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ
15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू
16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता
17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)
18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान
19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)
20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)
21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)
4 011
Repost from वर्तमान निर्णय
भारतातील मृदा ज्वालामुखी (Mud volcano in India) 🌋 (MPSC GS1) 📚
मृदा ज्वालामुखी (Mud Volcano) 🌋 म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून लाव्हाऐवजी चिखल, पाणी, वायू, गाळ व खनिजयुक्त द्रव्ये बाहेर पडणारी नैसर्गिक भूआकृती होय. हे सामान्य ज्वालामुखींपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात, कारण यामध्ये अतितप्त लाव्हा बाहेर पडत नाही. जमिनीखालील वायूचा दाब, गाळयुक्त थर व भूकंपीय हालचाली यांच्या परिणामामुळे हे तयार होतात. 🌍
भारतातील वितरण 🗺️
भारतात मृदा ज्वालामुखी प्रामुख्याने अंदमान व निकोबार बेटे येथे आढळतात. हे क्षेत्र भारतीय प्लेट व बर्मा मायक्रोप्लेट यांच्या सीमेजवळ असल्यामुळे भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय आहे. त्यामुळे येथे अशा प्रकारच्या भूआकृती निर्माण झालेल्या दिसतात.
यापैकी बाराटांग बेट येथील मृदा ज्वालामुखी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. येथे अनेक लहान शंकूच्या आकाराचे चिखल टेकाडे दिसतात. वेळोवेळी येथून चिखल व वायू बाहेर पडताना दिसतो. 2003 व 2004 नंतरच्या भूकंपांनंतर येथे पुन्हा सक्रियता दिसून आली होती. 🌋💥
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🌍 महाराष्ट्र क्षेत्रफळ 🌍
• मुंबई इलाख्याचे क्षेत्रफळ : 1,86,923 चौ. मैल होते. 📏
• महाराष्ट्राचे क्षेत्रफळ : 3,07,713 चौ. कि.मी असून ते देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र व्यापते. 🗺️
• देशातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी पहिली 5 राज्ये (क्षेत्रफळानुसार): 🏆
1. राजस्थान – 3,42,239 चौ. कि.मी 🐫
2. मध्यप्रदेश – 3,08,252 चौ. कि.मी 🌳
3. महाराष्ट्र – 3,07,713 चौ. कि.मी 🦁
4. उत्तरप्रदेश – 2,40,928 चौ. कि.मी 🕌
5. गुजरात – 1,96,024 चौ. कि.मी 🐪
• महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा : अहिल्यानगर – 17,048 चौ. कि.मी 🏞️
• महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा : मुंबई शहर – 157 चौ. कि.मी 🏙️
• लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा क्रमांक : दुसरा 👥
• क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक : तिसरा 🥉
• महाराष्ट्राचे क्षेत्रफळ इटली देशाच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक आहे. 🇮🇹➡️🇮🇳
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📑 UDAAN Geography Notes 📚
❣Join: https://t.me/WartmanNirnay🚀
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔺 OPEC
🔺OPEC 🔺Organization of the Petroleum Exporting Countries
🗓स्थापना🔺1960 (बगदाद,इराक)
👉 मुख्यालय 🔺Vienna,Austria
🛢OPEC (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज) ही तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांची एक कायमस्वरूपी आंतरशासकीय संघटना आहे.
✅ साठा जगातील एकूण माहिती असलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी अंदाजे 79.22% साठा ओपेक देशांकडे आहे.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
आदिवासी विभाग चौकीदार पदाच्या बाबतीत
ST संवर्ग बाबतीत आढावा घेऊन त्याबाबत पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढण्यात येणार आहे
4 011
Repost from वर्तमान निर्णय
‘महाचतुर एआय चॅटबॉट’
👉 हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणारा उपक्रम असून तो राज्यासाठी परिवर्तनकारी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
👉या प्लॅटफॉर्ममुळे उमेदवारांची नोंदणी जलद (१५ मिनिटांत) होऊन शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुलभ होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set and solution image पाठवून OBJECTION घेऊ शकता
e-mail करा email id - 👇 recruitment@bhc.gov.in
4 011
Repost from वर्तमान निर्णय
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक (FTA करार)
📌 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) झाला.
📌 पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित.
📌 भारतातील कापड, चामडे, फार्मा, इंजिनिअरिंग वस्तूंना न्यूझीलंडमध्ये शून्य आयात शुल्क.
📌 सुमारे 5,000 भारतीयांना थेट रोजगार संधी उपलब्ध होणार.
📌 IT, शिक्षण, पर्यटन, आर्थिक सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना मोठी संधी.
📌 भारताने दुग्ध व कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवले, संवेदनशील वस्तूंवर सवलत नाही.
📌 दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस मोठी चालना मिळणार.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
♦️भारताने २०२८ साली होणाऱ्या UNFCC च्या ३३व्या बैठकीच्या (COP ३३) आयोजनाच्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला आहे.
↪️ यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.🌿🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌿🌿🌿
4 011
Repost from वर्तमान निर्णय
▶️ जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन - UAE दुबई मध्ये सुरू
◾️ठिकाण - दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ
⭕️ टॅक्सी वाहनाची वैशिष्ट्ये:
◾️कमाल वेग - 320 किमी/तास
◾️कमाल अंतर - 160 किमी
◾️प्रवासी क्षमता -1 पायलट + 4 प्रवासी
◾️चालित - पूर्णपणे इलेक्ट्रिक
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!*
👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू
👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील!
*💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:*
✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा
✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking
✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया
*🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:*
👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी
👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर
👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन
👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य
👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध
*🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES*
*📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:*
*📲 7820872331*
*🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*🎯 दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी*
*👉 आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार गट-ड भरती सुरू*
*📅 अर्ज कालावधी: 27 एप्रिल ते 18 मे 2026*
*🏠 घरबसल्या फॉर्म भरून मिळेल*
━━━━━━━━━━━━━━━
*📚 Full Combo PDF – ALL IN ONE तयारी साहित्य*
*📝 PDF मध्ये काय मिळणार?*
✅ संपूर्ण मराठी
✅ संपूर्ण इंग्रजी
✅ सामान्य ज्ञान नोट्स
✅ सामान्य ज्ञान 10000+ संभाव्य वनलायनर प्रश्न
✅ बौद्धिक चाचणी नोट्स
✅ बौद्धिक चाचणी अपेक्षित सराव प्रश्नसंच
*🎯 पेपर पॅटर्ननुसार तयारी साहित्य*
🎯 नवीन सिलेबसनुसार प्रश्नसंच
🎯 पास होण्यासाठी स्मार्ट तयारी
━━━━━━━━━━━━━━━
*💥 आजची खास ऑफर 💥*
💰 प्रति PDF फक्त ₹40/-
🔥 ALL COMBO फक्त ₹199/-
━━━━━━━━━━━━━━━
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी बोनस भेट*
✅ चालू घडामोडी 2025-26
✅ 10 सराव टेस्ट मोफत
✅ FREE Study Strategy Plan
✅ फ्री 📞विशेष मार्गदर्शन 5 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका!*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*😎 जमीर पठाण लातूर*
*नवी मुंबई शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.......💐💐💐*
*ना कुणाच्या अध्यात न कुणाच्या मध्यात शांतता + सातत्य + संयम चे उत्तम उदाहरण......❤️*
*🦅 आपल्या ग्रुप चे मेंबर🫣*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
‘महाचतुर एआय चॅटबॉट’
👉 हा महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देणारा उपक्रम असून तो राज्यासाठी परिवर्तनकारी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
👉या प्लॅटफॉर्ममुळे उमेदवारांची नोंदणी जलद (१५ मिनिटांत) होऊन शिक्षण ते रोजगार हा प्रवास सुलभ होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
HIGH COURT कोणालाही उत्तरांवर objections घ्यायचे असेल त्यांनी 30/04/2026 5:00 PM पर्यंत question number question paper set and solution image पाठवून OBJECTION घेऊ शकता
e-mail करा email id - 👇 recruitment@bhc.gov.in
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥
“मी TET पास होणारचं!” 💪📚
🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹199/-
📘 Paper 2 – ₹199/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9637637380
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
