JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 665
订阅者
-324 小时
-167 天
-6330 天
帖子存档
3 666
Repost from नवदिशा
♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
👉 २०२६ ची संकल्पना काय आहे?
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे” ही आहे..
3 666
Repost from नवदिशा
मुंबई येथे 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मुख्य पुरस्कार विजेते :
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार : पं. हृदयनाथ मंगेशकर (सन 2025)
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार : सलीम खान
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार : प्रसाद ओक
राज कपूर विशेष योगदान पुरस्कार : राणी मुखर्जी
3 666
Repost from नवदिशा
🌾🐂 सर्जा-राजाला मानाचा मुजरा! 🐂🌾
ज्याने शेतकऱ्याच्या सुख-दुःखात
नेहमीच मोलाची साथ दिली,
त्या सर्जा-राजाला मानाचा मुजरा! 🙏
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास
पोळा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐🙏
🐂🌾 बळीराजाचा साथीदार सुखी राहो,
शेतकऱ्याच्या जीवनात सदैव समृद्धी नांदो! 🌾🐂
3 666
Repost from नवदिशा
वाईट काळाने तुझी कितीही परीक्षा घेऊ दे तू फक्त मैदानात टिकून रहा...🎯
कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही...💯
शुभ सकाळ💐💐💐💐 ❤️✌️
3 666
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे..
♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
3 666
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹99/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 666
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 666
Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2
🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये!
📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER
🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री!
❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती!
🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक!
📖 पुस्तकाची खासियत:
🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण
🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा!
🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण
🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation
🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक!
😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!
📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!
✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट
🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK!
🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 7588568220
3 666
Repost from नवदिशा
🔸१) दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?
- सुरत
🔹२) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली ....
- ३१ जुलै, १८४९
🔸३) हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली ....
- बाबा पद्मनजी
🔹४) सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.
- आत्माराम पांडुरंग
🔸५) .... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.
- ११ मे, १८८८
3 666
Repost from नवदिशा
✍ संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये
● भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून
● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून
● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर
● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर
● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर
● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद
● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर
● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली
● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज
● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल
● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू
● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून
● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली
● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर
● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता
● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता
● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी
● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर
● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली
● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे
● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड
● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ
● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड)
● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता
● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)
3 666
Repost from नवदिशा
🔖 महाराष्ट्रातील घाट (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
━━━━━━━━━━
🚩 उत्तर महाराष्ट्र
⭐️ थळ घाट (कसारा घाट) → मुंबई - नाशिक
⭐️ माळशेज घाट → ठाणे - अहमदनगर
⭐️ बोर घाट (खंडाळा घाट) → मुंबई - पुणे
━━━━━━━━━━
🚩 मध्य महाराष्ट्र
⭐️ वरंधा घाट → भोर - महाड
⭐️ खंबाटकी घाट → पुणे - सातारा
⭐️ पसरणी घाट → वाई - महाबळेश्वर
⭐️ आंबेनळी घाट → महाबळेश्वर - महाड
━━━━━━━━━━━
🚩 दक्षिण महाराष्ट्र / कोकण कनेक्ट
⭐️ कुंभार्ली घाट → कराड - चिपळूण
⭐️ आंबा घाट → कोल्हापूर - रत्नागिरी
⭐️ फोंडा घाट → कोल्हापूर - पणजी
⭐️ हनुमंते घाट → कोल्हापूर - कुडाळ
⭐️ अंबोली घाट → बेळगाव - सावंतवाडी
3 666
Repost from नवदिशा
महत्वाचे भारतीय जनक...!!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1) भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक - डॉ. विक्रम साराभाई
2) भारतीय क्षेपणास्त्राचे जनक - डॉ. APJ अब्दुल कलाम
3) भारतीय महासंगणकाचे जनक - विजय भटकर
4) भारतीय अनुविज्ञानाचे जनक - डॉ.लो होमी भाभा
5) भारतीय हरितक्रांतीचे जनक - डॉ. M.S. स्वामीनाथन
6) भारतीय उद्योगाचे जनक - जमशेदजी टाटा
7) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके
8) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
9) भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक
10) भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
11) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी
12) भारतीय ग्रंथालयाचे जनक - S.R. रंगनाथन
13) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडीत नेहरू
14) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासहेब आंबेडकर
15) पाणी पंचायतीचे जनक - विलासराव साळुंखे
16) भूदान चळवळीचे जनक - विनोबा भावे
17) पंचायतराज पद्धतीचा जनक - बलवंतराय मेहता
18) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोद
19) आर्थिक राष्ट्रवादाचे जनक - दादाभाई नौरोजी
20) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - बाळशास्त्री जांभेकर
21) भारतीय आरमाराचे जनक - छ. शिवाज महाराज
22) आधुनिक महाराष्ट्राचे जनक - बाळशास्त्री जांभेकर
23) महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक
24) भारताच्या एकीकरणाचे जनक - सरदार पटेल
25) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत
3 666
Repost from नवदिशा
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे
नाव ➡️ स्थान
🔶️ फाॅन = आल्पस पर्वत
🔶️ चिनूक = रॉकी पर्वत
🔶️ संता आना = रॉकी पर्वत
🔶️ खमासीन = सौदी अरेबिया
🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान
🔶️ झोंडा = अर्जेंटीना
🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका
🔶️ सट्रोल = फ्रान्स
🔶️ बोरा = ग्रीस
🔶️ पापेरो = अर्जेटीना
🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया
