en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 666
Subscribers
-124 hours
-117 days
-6230 days
Posts Archive
Repost from नवदिशा
स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥
स्वप्नांची आत्महत्या.. 😥😥

Repost from नवदिशा
♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 👉 २०२६ ची संकल्पना काय आहे? जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत
♦️आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 👉 २०२६ ची संकल्पना काय आहे? जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन २०२६ ची अधिकृत संकल्पना “आत्महत्येबद्दलचा दृष्टिकोन बदलणे” ही आहे..

Repost from नवदिशा
♦️लातूर DCC निकाल दुसरी यादी 👉 Other District वेटिंग लिस्ट..

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
मुंबई येथे 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्य पुरस्कार विजेते : चित्रपती व्ही
मुंबई येथे 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्य पुरस्कार विजेते : चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार : पं. हृदयनाथ मंगेशकर (सन 2025) राज कपूर जीवनगौरव पुरस्कार : सलीम खान चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार : प्रसाद ओक राज कपूर विशेष योगदान पुरस्कार : राणी मुखर्जी

Repost from नवदिशा
🌾🐂 सर्जा-राजाला मानाचा मुजरा! 🐂🌾 ज्याने शेतकऱ्याच्या सुख-दुःखात नेहमीच मोलाची साथ दिली, त्या सर्जा-राजाला मानाचा मुजरा! �
🌾🐂 सर्जा-राजाला मानाचा मुजरा! 🐂🌾 ज्याने शेतकऱ्याच्या सुख-दुःखात नेहमीच मोलाची साथ दिली, त्या सर्जा-राजाला मानाचा मुजरा! 🙏 आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास पोळा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐🙏 🐂🌾 बळीराजाचा साथीदार सुखी राहो, शेतकऱ्याच्या जीवनात सदैव समृद्धी नांदो! 🌾🐂

Repost from नवदिशा
Gm all of you..
Gm all of you..

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
वाईट काळाने तुझी कितीही परीक्षा घेऊ दे तू फक्त मैदानात टिकून रहा...🎯 कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही...💯 शुभ सकाळ💐💐💐💐 ❤️✌️

गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.. ♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.. ♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आ
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Subject Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹99/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पू
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * MPSC ग्रुप C PYQ पेपर * ⁠MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज * ⁠MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर * MPSC ग्रुप C ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER 🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री! ❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती! 🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖 पुस्तकाची खासियत: 🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा! 🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण 🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation 🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक! 😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून! 📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते! ✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट 🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK! 🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 7588568220

Repost from नवदिशा
🔸१) दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ? - सुरत 🔹२) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली .... - ३१ जुलै, १८४९ 🔸३) हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली .... - बाबा पद्मनजी 🔹४) सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना. - आत्माराम पांडुरंग 🔸५) .... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली. - ११ मे, १८८८

Repost from नवदिशा
✍ संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये ● भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून ● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून ● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर ● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर ● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर ● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद ● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर ● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली ● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज ● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल ● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू ● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून ● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली ● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर ● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता ● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता ● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी ● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर ● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली ● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे ● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड ● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ ● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड) ● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता ● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)

Repost from नवदिशा
🔖 महाराष्ट्रातील घाट (उत्तरेकडून दक्षिणेकडे) ━━━━━━━━━━ 🚩 उत्तर महाराष्ट्र ⭐️ थळ घाट (कसारा घाट) → मुंबई - नाशिक  ⭐️ माळशेज घाट → ठाणे - अहमदनगर  ⭐️ बोर घाट (खंडाळा घाट) → मुंबई - पुणे  ━━━━━━━━━━ 🚩 मध्य महाराष्ट्र ⭐️ वरंधा घाट → भोर - महाड  ⭐️ खंबाटकी घाट → पुणे - सातारा  ⭐️ पसरणी घाट → वाई - महाबळेश्वर  ⭐️ आंबेनळी घाट → महाबळेश्वर - महाड  ━━━━━━━━━━━ 🚩 दक्षिण महाराष्ट्र / कोकण कनेक्ट ⭐️ कुंभार्ली घाट → कराड - चिपळूण  ⭐️ आंबा घाट → कोल्हापूर - रत्नागिरी  ⭐️ फोंडा घाट → कोल्हापूर - पणजी  ⭐️ हनुमंते घाट → कोल्हापूर - कुडाळ  ⭐️ अंबोली घाट → बेळगाव - सावंतवाडी

Repost from नवदिशा
महत्वाचे भारतीय जनक...!! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1) भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक -  डॉ. विक्रम साराभाई 2) भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  -  डॉ. APJ अब्दुल कलाम 3) भारतीय महासंगणकाचे जनक -  विजय भटकर 4) भारतीय अनुविज्ञानाचे जनक -  डॉ.लो होमी भाभा 5) भारतीय हरितक्रांतीचे जनक -  डॉ. M.S. स्वामीनाथन 6) भारतीय उद्योगाचे जनक -  जमशेदजी टाटा 7) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक -  दादासाहेब फाळके 8) आधुनिक भारताचे जनक -  राजा राममोहन रॉय 9) भारतीय असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक 10) भारतीय राष्ट्रवादाचे जनक -  सुरेंद्रनाथ बॅनर्जी 11)  भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी 12)  भारतीय ग्रंथालयाचे जनक -  S.R. रंगनाथन 13)  आधुनिक भारताचे शिल्पकार -  पंडीत नेहरू 14)  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार -  डॉ. बाबासहेब आंबेडकर 15) पाणी पंचायतीचे जनक -  विलासराव साळुंखे 16)  भूदान चळवळीचे जनक -  विनोबा भावे 17)  पंचायतराज पद्धतीचा जनक -  बलवंतराय मेहता 18) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक -  सॅम पित्रोद 19) आर्थिक राष्ट्रवादाचे जनक -  दादाभाई नौरोजी 20)  मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर 21)  भारतीय आरमाराचे जनक -  छ. शिवाज महाराज 22) आधुनिक महाराष्ट्राचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर 23) महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक -  वसंतराव नाईक 24)  भारताच्या एकीकरणाचे जनक -  सरदार पटेल 25)  आधुनिक मराठी कवितेचे जनक -  केशवसुत

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे      नाव   ➡️   स्थान 🔶️ फाॅन  = आल्पस पर्वत 🔶️ चिनूक = रॉकी पर्वत 🔶️  संता आना = रॉकी पर्वत 🔶️ खमासीन = सौदी अरेबिया 🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान 🔶️ झोंडा = अर्जेंटीना 🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका 🔶️ सट्रोल = फ्रान्स 🔶️ बोरा  = ग्रीस 🔶️ पापेरो = अर्जेटीना 🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया