uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 655
Підписники
-224 години
-157 днів
-6730 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 (2014 ते 2025) एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत. 2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.

Repost from My Pocket Study
♦️ SSC (Staff Selection Commission) कडून जारी केलेले अधिकृत नोटीस आहे. यात Constable (GD) परीक्षा 2026 बद्दल माहिती दिली आहे.
♦️ SSC (Staff Selection Commission) कडून जारी केलेले अधिकृत नोटीस आहे. यात Constable (GD) परीक्षा 2026 बद्दल माहिती दिली आहे. 📢 📅 परीक्षा कधी आहे? - 27 एप्रिल 2026 ते मे 2026 अखेर दरम्यान परीक्षा होणार आहे 🗓️ 🗓️ परीक्षा आठवड्यांमध्ये विभागलेली आहे: Week 1: 27 एप्रिल – 2 मे Week 2: 4 मे – 9 मे Week 3: 18 मे – 23 मे Week 4: 25 मे – 30 मे ⚙️ नवीन सुविधा (महत्त्वाची) ✨ - उमेदवारांना आता exam week निवडण्याचा पर्याय दिला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्या आठवड्यात परीक्षा द्यायची ते निवडू शकता ✅ 📝 काय करावे लागेल? - SSC च्या पोर्टलवर लॉगिन करून: तुमचे preferred exam week निवडायचे ही निवड करण्याची वेळ: 11 एप्रिल 2026 (3:00 PM) ते 15 एप्रिल 2026 (5:00 PM) ⏰ SSC ऑफिशियल वेबसाईट :- https://ssc.gov.in

Repost from My Pocket Study
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युम
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥 संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥🔥🔥 भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)🔥🔥🔥

Repost from My Pocket Study
SSC GD 2026 DATES OUT ✅
SSC GD 2026 DATES OUT ✅

Repost from My Pocket Study
✔️खूप सारे नवीन संवर्ग-नवीन जागा 🔥 📖🚨💗फक्त आता आपला अभ्यास पूर्व नियोजित असला पाहिजे.. आयोगाची तयारी व्यवस्थित सुरू आहे..
✔️खूप सारे नवीन संवर्ग-नवीन जागा 🔥 📖🚨💗फक्त आता आपला अभ्यास पूर्व नियोजित असला पाहिजे.. आयोगाची तयारी व्यवस्थित सुरू आहे...

Repost from My Pocket Study
On the role played by this committee in the making of the Constitution, Granville Austin, a British constitutional expert, ob
On the role played by this committee in the making of the Constitution, Granville Austin, a British constitutional expert, observed:It was the Congress Experts Committee that set India on the road to her present Constitution.

Repost from नवदिशा
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥 📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026 👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅ 👉 तुझी
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥 📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026 👉 1 January 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅ 👉 तुझी तयारी आता पूर्ण GAME-CHANGER होणार! 🚨 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका!🚨 📘 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 💯 Direct Exam One-Liner Questions 💥 Paper आधी FULL तयारी – Topper Strategy! 📚 PDF मध्ये काय मिळेल? ✔️ 10000+ Most Expected One-Liners ✔️ Latest Updated Questions (11 April 2026 पर्यंत) ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Fast Revision Notes (Last Time Revision साठी Perfect) 🎁 MEGA BONUS (FREE) 🔥 Marathi Notes 📚 🔥 Expected Question Sets 🔥 Rapid Revision Notes 🎯 उपयुक्त परीक्षा: पोलीस भरती |उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग ⏳ LIMITED OFFER 💰 Price: फक्त ₹99/- 😱 📲 Order कसा करायचा? 1. GPay / PhonePe: 9637637380 2. Payment Screenshot पाठवा 3. PDF तुम्हाला लगेच मिळेल ⚡ ⚠️ FINAL WARNING ❌ Late झालात तर Price वाढेल ❌ Exam जवळ आल्यावर Panic होईल ✅ Smart Students आधीच तयारी complete करतायत!

Repost from नवदिशा
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे लेटेस्ट 2026 मधील झा
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 6️⃣2️⃣ पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 6200 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣ E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार 🔥 4 In 1 Combo package फक्त - 99/- मध्ये 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
✡ पार्श्वगायिका गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 🔰जन्म : 8 सप्टेंबर 1933, सांगली (महाराष
✡ पार्श्वगायिका गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 🔰जन्म : 8 सप्टेंबर 1933, सांगली (महाराष्ट्र) 🛑कुटुंब पार्श्वभूमी : 👉वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्यकलाकार होते. आशा फक्त 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले 🛑पहिलं गाणं (मराठी) : 👉वयाच्या 10 व्या वर्षी 'माझा बाळ' (1943) चित्रपटासाठी "चला माझं बाळ चला नवबाला 🛑पहिलं हिंदी गाणं : 👉'चुनरिया' (1948) चित्रपटात "सावन आया 🛑महत्वाचे सन्मान/ पुरस्कार 🔰2011 – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 🔰2008 – पद्मविभूषण पुरस्कार 🔰2000 – दादासाहेब फाळके -पुरस्कार 🔰1997 – ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका

Repost from नवदिशा
🎯सरावाचे नाव सहभागी देश 👉टायगर ट्रायम्फ २०२५ =भारत - अमेरिका 👉PASSEX =भारत - न्यूझीलंड 👉टायगर क्लॉ =भारत - अमेरिका 👉PASSEX =भारत - UK 👉शक्ती =भारत - फ्रान्स 👉जा माता =भारत - जपान 👉बोल्ड कुरुक्षेत्र २०२५= भारत - सिंगापूर 👉SIMBEX 2025 =सिंगापूर - भारत 👉MCA =भारत - फिलिपिन्स 👉SLINEX-25 =भारत - श्रीलंका 👉युद्ध अभ्यास =२०२५ भारत - अमेरिका 👉मैत्री २०२५ =भारत - थायलंड 👉सियाम भारत २०२५= भारत - थायलंड 👉IN-RoKN =भारत - कोरिया 👉समुद्र शक्ती =२०२५ भारत - इंडोनेशिया 👉ऑस्ट्रा हिंद =२०२५ भारत - ऑस्ट्रेलिया 👉इंद्रा २०२५ =भारत - रशिया 👉कोकण-२०२५= भारत - UK 👉सहयोग-हॉप टॅक=भारत-व्हिएतनाम 👉CINBAX=भारत-कंबोडिया 👉हरीमाऊ शक्ती=भारत-मलेशिया 👉सूर्य किरण=भारत-नेपाळ 👉सायक्लोन-III=भारत-इजिप्त 👉एकुवेरिन=भारत-मालदीव 👉धर्मा गार्डियन=भारत-जपान 👉खंजर-XII=भारत-किर्गिस्तान 👉बोंगोसागर=भारत-बांगलादेश 👉वरुण=भारत-फ्रान्स 👉इंद्रा=भारत-रशिया 👉दुस्तलिक=भारत-उझबेकिस्तान 📶📶📶📶📶📶📶📶📶📶

Repost from नवदिशा
◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?     उत्तर--------- स्वामी विवेकानंद ◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?      उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती ◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?     उत्तर--------- आत्माराम पांडुरंग ◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?     उत्तर----------महात्मा फुले ◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?     उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर ◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?                उत्तर----------- न्या. रानडे ◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?     उत्तर ----------- दादोबा पांडुरंग ◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?     उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे ◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?     उत्तर ------------- लोकमान्य टिळक ◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?     उत्तर ------------- पंडिता रमाबाई ◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?     उत्तर-------------- महात्मा गांधी ◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?     उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले ◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?     उत्तर -------------- विनोबा भावे ◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?     उत्तर-------------- रमाबाई रानडे ◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ     कोणी लिहला?     उत्तर-------------- न्या. रानडे ◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?     उत्तर------------- दादोबा पांडुरंग ◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?     उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?     उत्तर-------------- ग. वा. जोशी ◆ शतपत्रे कोणी लिहली?     उत्तर------------ गोपाल हरी देशमुख                                (लोकहितवादी) ◆ ग्रामगीता कोणी लिहली?     उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.     उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले ◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?     उत्तर --------------  एकूण 108 होती

Repost from नवदिशा
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️ 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी

Repost from नवदिशा
✍ RTI - DHS vacancies till January 2026. 👉आरोग्य भरती पदानुसार रिक्त जागा माहिती... लवकर पुढील 20 दिवसात जाहिरात अपेक्षित.. 🙏 👉 आरोग्य supervisor - 12 जागा 👉आरोग्य सेवक (MPW )- 937 जागा 👉 आरोग्य निरीक्षक -144 जागा 👉 Lab technician - 296 जागा 👉 pharmacist - 136 जागा https://t.me/WartmanNirnay https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
💐💐💐
+1
💐💐💐

Repost from नवदिशा
👉 नरेंद्र मोदी यांचे सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन. 👉 १६ एप्रिलपासून ३ दिवसीय विशेष अधिवेशन. 👉 लोकसभा व विधानसभांमध्ये 33%
👉 नरेंद्र मोदी यांचे सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन. 👉 १६ एप्रिलपासून ३ दिवसीय विशेष अधिवेशन. 👉 लोकसभा व विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण 👉 2029 निवडणुकांपूर्वी अंमलबजावणीचे लक्ष्य. 👉 जनगणना व परिसीमनानंतर जागांचे निर्धारण

Repost from नवदिशा
😭 महाराष्ट्राचा सूर हरपला.... भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई 💐💐
+1
😭 महाराष्ट्राचा सूर हरपला.... भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई 💐💐

Repost from नवदिशा
♦️👉पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना लुटले😲
♦️👉पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना लुटले😲

Repost from नवदिशा
♦️👉महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधन.... तीन वर्षानंतर पुन्हा मूळ विभागात परतावे लागणार...
♦️👉महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधन.... तीन वर्षानंतर पुन्हा मूळ विभागात परतावे लागणार...