uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 987
Підписники
-224 години
-177 днів
-6130 день
Архів дописів
धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या परमपूज्य शहीदांच्या चरणी लाखो प्रणाम 26 डिसेंबर : 'वीर बाल दिवस' ◾️ उद्द
धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या परमपूज्य शहीदांच्या चरणी लाखो प्रणाम 26 डिसेंबर :  'वीर बाल दिवस' ◾️ उद्देश: शिखांचे १० वे गुरु, श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या पुत्रांच्या (साहिबजादा) अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. ➡️ घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी २०२२ १. साहिबजादा अजित सिंह जी (वय १८ वर्षे): हे सर्वात मोठे पुत्र होते. ते चमकौरच्या युद्धात (१७०४) शत्रूशी लढताना शहीद झाले. २. साहिबजादा जुझार सिंह जी (वय १४ वर्षे): हे दुसरे पुत्र होते. त्यांनीही चमकौरच्या युद्धात आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच पराक्रम गाजवला आणि वीरगती प्राप्त केली. ३. साहिबजादा जोरावर सिंह जी (वय ९ वर्षे): हे तिसरे पुत्र होते. ४. साहिबजादा फतेह सिंह जी (वय ६ वर्षे): हे सर्वात धाकटे पुत्र होते. २६ डिसेंबर हा दिवस प्रामुख्याने धाकटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा केला जातो. या दोघांनाही वझीर खानने जिवंत भिंतीत गाडून शहीद केले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून ओळखला जातो.

कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या नदी  -------- खाडी वैतरणा -------दातीवर उल्हास --------वसई पाताळगंगा------- धरमतर कुंडलिका -------रोह्याची खाडी सावित्री -------बाणकोट वशिष्ठी ------दाभोळ शास्त्री ------जयगड शुक -------विजयदुर्ग गड -------कलावली कर्ली ------ कर्ली तेरेखोल -----तेरेखोल ━━━━━━༺༻━━━━━

🔆  महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद 🔆  बापू - सरोजिनी नायडू 🔆 भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट 🔆 राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस 🔆  मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान 🔆  देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल 🔆 अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश 🔆 इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन 🔆 अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........ - राजर्षी शाहू महाराज 🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली ......... -राजर्षी शाहू महाराज 🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले. -२५ डिसेंबर, १९२७ 🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 24 डिसेंबर रोजी 'बाहुबली' रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तीशाली ब्लूबर
🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 24 डिसेंबर रोजी 'बाहुबली' रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तीशाली ब्लूबर्ड ब्लॉक-2 (Bluebird Block-2) या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 🔹तारीख: २४ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वी प्रक्षेपण. 🔸​रॉकेट: इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3 (बाहुबली) वापरण्यात आले. 🔹​उपग्रह: अमेरिकेच्या 'AST SpaceMobile' कंपनीचा Bluebird Block-2. 🔸​खास वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे. 🔹​मुख्य उद्देश: अंतराळातून थेट सामान्य स्मार्टफोनवर 5G कनेक्टिव्हिटी (Direct-to-Cell) प्रदान करणे. 🔸​फायदा: मोबाइल टॉवर नसलेल्या दुर्गम भागात, जंगलात किंवा समुद्रातही हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मिळणार. 🔹​मोठं यश: या उपग्रहाचे अँटेना खूप मोठे (सुमारे ७०० स्क्वेअर फूट) आहेत, जे हाताळणे हे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान होते. 🔸​व्यावसायिक भरारी: इस्रोच्या NSIL ने हा विदेशी करार पूर्ण करून जागतिक बाजारपेठेत भारताची ताकद सिद्ध केली आहे.

काही महत्त्वाच्या कंपनीचे सीईओ . 1) गुगल कंपनीचे सीईओ = सुंदर पिचाई ----------------------------------------------- 2) फेसबुक कंपनीचे सीईओ = मार्क झुकेरबर्ग ----------------------------------------------- 3) youtube कंपनीचे सीईओ=निल मोहन ----------------------------------------------- 4) ट्विटर कंपनीची सीईओ=लिंडा यकारीनो ----------------------------------------------- 5) अमेझॉन कंपनीचे सीईओ = एंडी जेसी ----------------------------------------------- 6) ऍपल कंपनीचे सीईओ = टीम कूक ----------------------------------------------- 7) टेसला कंपनीचे सीईओ = इलॉन मस्

💥   भारतातील पहिल्या घडामोडी ✍️ भारतातील पहिले पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे प्राणीसंग्रहालय :– बन्नेरघट्टा  बायोलॉजिकल पार्क ✍️ भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॉपिंग  स्टेशन :–  सोनीपत ✍️ मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे भारतातील पहिले राज्य :– कर्नाटक ✍️ भारतातील पहिले  ड्रोन सिटी कोणत्या राज्यात विकसित होणार :–  आंध्रप्रदेश ✍️ 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले भारतातील पहिले राज्य :– गोवा ✍️ भारतातील  पहिले जनरल  झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस :– आयआयटी दिल्ली ✍️ "जल-सकारात्मक" राजर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले :– विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ✍️ SIR अंतर्गत  मतदार याद्या  पूर्णपणे डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य :- राजस्थान

🔸१) इ. स. १९२६ मध्ये अमरावती येथे सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी 'श्रद्धानंद छात्रालय' सुरू केले .... - डॉ. पंजाबराव देशमुख 🔹२) "तुम्हास जर एक वर्षाची बेगमी करावयाची असेल तर धान्य पेरा; शंभर वर्षांची बेगमी करावयाची असेल तर माणसे पेरा" असे कोणी सांगितले आहे ? - कर्मवीर भाऊराव पाटील 🔸३) स्त्री-जातीच्या उन्नतीसाठी आयुष्यभर झटणाऱ्या.... यांनी १८६६ मध्ये 'पुनर्विवाहोत्तेजक मंडळी' ची स्थापना केली. - विष्णुशास्त्री पंडित 🔹४) सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात 'प्रतिसरकार' किंवा 'पत्रीसरकार' ची स्थापना केली ..... - क्रांतिसिंह नाना पाटील 🔸५) सन १९४६ मध्ये कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी 'तपोवन जगदंबा कुष्ठधामा'ची स्थापना केली व कुष्ठरोग्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेला १८९८ चा कायदा रद्द करवून घेण्यात यश मिळविले .... - डॉ. शिवाजीराव पटवर्धन

डेक्कन सभा (Deccan Sabha / Deccan Society) स्थापना: 1893 संस्थापक: न्या. महादेव गोविंद रानडे स्थळ: पुणे मुख्य उद्दिष्टे: समाजसुधारणा घडवून आणणे शिक्षणाचा प्रसार करणे सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर विचारमंथन राष्ट्रीय चळवळीला बौद्धिक पाठबळ देणे महत्त्व: महाराष्ट्रातील सुधारक चळवळीचा महत्त्वाचा टप्पा मध्यममार्गी (Moderates) विचारसरणीचा प्रभाव पुढील राजकीय व सामाजिक चळवळींसाठी वैचारिक पाया.. डेक्कन सभा (1893) – पदाधिकारी अध्यक्ष: न्या. महादेव गोविंद रानडे... सचिव: गोपाळ कृष्ण गोखले

बंगालमधील राजकीय संस्था 🌷   बंगाभाषा प्रकाशक सभा – १८३६ ·     🌷    Landholders Association – 1838 जमीनदारांचे हितसंरक्षण करणे  भारतातील पहिली राजकीय संघटना – याच संगठनेने सर्वप्रथम संवैधानिक प्रदर्शनाचा मार्ग अनुसरला ·       🌷  बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी –१८४३ –उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे · 🌷  ब्रिटीश इंडियन असोसिएशन  –१८५१ –    Landholders Association व बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून # ईस्ट इंडिया असोसिएशन १८६६ @ लंडन : दादाभाई नौरोजी 🌷  इंडियन लीग १८७५ शिशिर कुमार घोष  – उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे ·         – इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता मध्ये विलीन 🌷इंडियन असोसिएशन ऑफ कलकत्ता १८७६ सुरेंद्रनाथ बानर्जी , आनंद मोहन बोस –  उद्देश तत्कालीन राजकीय व्यवस्थे संदर्भात जनमत तयार 🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀

✍ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रमुख अधिवेशने ▶️ 1885 चे काँग्रेसचे पहिले अधिवेशन ◆ स्थान – बॉम्बे (मुंबई) ◆ अध्यक्ष – व्योमेश चंद्र बॅनर्जी ◆ (दोन वेळा अध्यक्ष – 1885, 1892) ◆ 72 प्रतिनिधींनी सहभाग घेतला ◆ दादाभाई नौरोजी यांच्या सूचनेवर “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस” हे नाव ठेवले गेले ▶️ 1886 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – दादाभाई नौरोजी ◆ (तीन वेळा अध्यक्ष – 1886, 1893, 1906) ▶️ 1887 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – मद्रास (चेन्नई) ◆ अध्यक्ष – बदरुद्दीन तैय्यब ◆ काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष ▶️ 1888 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – इलाहाबाद (प्रयागराज) ◆ अध्यक्ष – जॉर्ज यूल ◆ काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष ▶️ 1896 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – रहीमतुल्ला सयानी ◆ या अधिवेशनात प्रथमच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन ▶️ 1905 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – वाराणसी ◆ अध्यक्ष – गोपाळ कृष्ण गोखले ◆ स्वदेशी आंदोलनाला पाठिंबा ▶️ 1906 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – दादाभाई नौरोजी ◆ प्रथमच ‘स्वराज्य’ शब्दाचा वापर ▶️ 1907 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – सूरत ◆ अध्यक्ष – रास बिहारी घोष ◆ काँग्रेसमध्ये नरम दल व गरम दल यांची फूट ▶️ 1911 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – विशन नारायण दर ◆ प्रथमच ‘जन गण मन’ हे गीत गायले गेले ▶️ 1916 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – लखनऊ ◆ अध्यक्ष – अंबिकाचरण मजूमदार ◆ काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात लखनऊ करार ◆ (पृथक मतदारसंघ मान्य) ◆ नरम दल व गरम दल एकत्र आले ▶️ 1917 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कलकत्ता (कोलकाता) ◆ अध्यक्ष – एनी बेझंट ◆ काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ▶️ काँग्रेसच्या महिला अध्यक्ष ◆ 1917 – एनी बेझंट ◆ 1925 – सरोजिनी नायडू (पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष) ◆ 1933 – नलिनी सेन गुप्ता ▶️ 1919 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – अमृतसर ◆ अध्यक्ष – मोतीलाल नेहरू ◆ (दोन वेळा अध्यक्ष – 1919, 1928) ▶️ 1920 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – नागपूर ◆ अध्यक्ष – वीर राघवाचारी ◆ असहकार आंदोलनाचा ठराव मंजूर ◆ भाषिक आधारावर प्रांत रचनेची मागणी ▶️ 1924 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – बेलगाव (कर्नाटक) ◆ अध्यक्ष – महात्मा गांधी ◆ (फक्त एकदाच अध्यक्ष) ▶️ 1929 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – लाहोर ◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू ◆ पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर ◆ 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय ▶️ 1931 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – कराची ◆ अध्यक्ष – वल्लभभाई पटेल ◆ मूलभूत अधिकारांचा ठराव मंजूर ◆ गांधीजींचे विधान – “गांधी मरू शकतो, पण गांधीवाद नाही” ▶️ 1936 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – लखनऊ ◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू ◆ नेहरूंनी “मी समाजवादी आहे” असे घोषित केले ▶️ 1937 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – फैजपूर ◆ अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू ◆ प्रथमच काँग्रेसचे अधिवेशन गावात भरले ▶️ 1938 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – हरिपुरा (गुजरात) ◆ अध्यक्ष – सुभाषचंद्र बोस ◆ राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना ▶️ 1939 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – त्रिपुरी (जबलपूर, मध्यप्रदेश) ◆ अध्यक्ष – सुभाषचंद्र बोस ◆ गांधीजींशी मतभेद ◆ सुभाष बोस यांचा राजीनामा ◆ राजेंद्र प्रसाद अध्यक्ष ▶️ 1940 चे काँग्रेस अधिवेशन ◆ स्थान – रामगड ◆ अध्यक्ष – मौलाना अबुल कलाम आझाद ◆ सर्वात जास्त काळ अध्यक्ष (1940–1945) ▶️ 1947 चे काँग्रेस अधिवेशन ◆ अध्यक्ष – जे. बी. कृपलानी

मिस युनिव्हर्स 2025 👑 विजेती :- फातिमा बॉश (मेक्सिको) 🖊️ 74 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🔆 तारीख :- 21 नोव्हेंबर 2025 🔆 ठिका
मिस युनिव्हर्स 2025 👑  विजेती :- फातिमा बॉश (मेक्सिको) 🖊️  74 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🔆  तारीख :- 21 नोव्हेंबर 2025 🔆  ठिकाण :- इम्पॅक्ट चॅलेंजर हॉल, पाक क्रेट, नॉनथाबुरी, थायलंड ♦️ भारताची मनिका विश्वकर्मा सहभागी ➡️ 73 वी : विक्टोरिया केजर थेलविग (डेन्मार्क) ◾️ स्पर्धा सुरुवात : 1952 ➡️ आजपर्यंत भारतीय विजेते : 1)सुष्मिता सेन (1994) 2)लारा दत्ता (2000) 3)हरणाज कौर संधू (2021)

18 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे आणि भारत हे यजमानपद 2026 मध्ये भूषवेल, हे ब्राझीलकडून डिसेंबर 2025 मध्ये हस्त
18 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे आणि भारत हे यजमानपद 2026 मध्ये भूषवेल, हे ब्राझीलकडून डिसेंबर 2025 मध्ये हस्तांतरित झाले आहे, ज्यामध्ये भारताची प्राथमिकता टिकाऊपणा, नवकल्पना आणि सहकार्यावर असेल.

♻️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने♻️ 🎯  ताडोबा राष्ट्रीय उद्यान → चंद्रपूर (1955) 🎯 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान → गोंदिया 🎯 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान → नागपूर 🎯 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान → मुंबई उपनगर 🎯 गुगामल राष्ट्रीय उद्यान → अमरावती 🎯 चांदोली राष्ट्रीय उद्यान  → सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी

🔖 भारत सरकारने रवी रंजन यांची स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती केली आहे. 15 डिसेंब
🔖 भारत सरकारने रवी रंजन यांची स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती केली आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

फैमाइन कमिशन्स : 🌾 दुष्काळ आयोगांची माहिती (स्वातंत्र्यपूर्व) 🌾 1️⃣ केंपबेल आयोग (1866-67) ➡ अध्यक्ष : लॉर्ड सर जॉन लॉरेन्स 2️⃣ स्ट्रॅची आयोग (1878-80) ➡ अध्यक्ष : लॉर्ड लिटन 3️⃣ लायल आयोग (1897) ➡ अध्यक्ष : लॉर्ड एल्गिन - II 4️⃣ मॅकडोनेल आयोग (1899-1900) ➡ अध्यक्ष : सर अँथनी मॅकडोनेल ➡ कार्यकाळ : लॉर्ड कर्झन यांच्या काळात 5️⃣ लिओपोल्ड कॉनर व त्यांचा दुष्काळ अहवाल (1901) ➡ अहवालाने प्रशासनाच्या चुका दाखवून दिल्या. (हा आयोग अधिकृत नसलातरी दुष्काळ अहवालाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.) ✅ याशिवाय 1943 च्या बंगाल दुष्काळावर नंतर अहवाल आले, पण त्याला स्वतंत्र आयोग नव्हता.

🔹नॉर्वेजियन नोबेल समितीने २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार विजेता म्हणून व्हेनेझुएलाच्या राजकारणी मारिया कोरिना मचाडो यांची घोषणा केली. ▪️ लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. 🔹विजेत्याला ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे १.१७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), डिप्लोमा आणि पदक मिळते. ▪️ सहा नोबेल श्रेणींमध्ये, शांतता पुरस्कार सर्वात जास्त जागतिक लक्ष वेधून घेतो. 🔹अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील नामांकन देण्यात आले होते आणि त्यांनी सात युद्धे संपवल्याचा उल्लेख करून पुरस्कारासाठी प्रचार केला होता. ▪️नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन वॅटने फ्रायडनेस यांनी भर दिला की निर्णय हे मीडिया किंवा मोहिमांवर नव्हे तर कामावर आणि अल्फ्रेड नोबेलच्या इच्छेवर आधारित असतात.

✅ महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र   ✔️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे : ◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा ◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव ◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम ◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह ◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा ◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर ◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल ◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह ◆ सनी डेज् : सुनील गावसकर ◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली ◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग ◆ नो स्पिन : शेन वॉर्न ◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण ◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी ◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद ◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू ◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली ◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा ◆ बिलीव्ह - सुरेश रैना

हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं... गीत नया गाता हूं। - श्रद्धेय अटल जी सुशासन के प्रणेता, भ
हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं... गीत नया गाता हूं। - श्रद्धेय अटल जी सुशासन के प्रणेता, भारतीय राजनीति के युगपुरुष, पूर्व प्रधानमंत्री, परम श्रद्धेय स्‍व.अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती 'सुशासन दिवस' पर उनके चरणों में कोटि-कोटि नमन। राष्ट्रोत्थान व जनसेवा को समर्पित आपका संपूर्ण जीवन सदैव हमारी प्रेरणा बना रहेगा।