JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 987
Подписчики
-224 часа
-177 дней
-6130 день
Архив постов
3 986
🔖 राजस्थानच्या जालोरमधील 15 गावांमध्ये पंचायतीने महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे.
3 986
महत्त्वाची सूचना...
आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीसाठी नोंदणी व पडताळणी करिता ऑनलाइन फॉर्म
https://mssc.co.in/aplication/index.php
या लिंक वरती उपलब्ध करून दिला आहे दिनांक 29/12/2025 रोजी 5 वाजेपर्यंत भरण्यात यावा.
3 986
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST/महिला: ₹600/-, PWD: ₹400/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2026
Apply Link👇👇
https://nats.education.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 986
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥 🔥 🔥
उमेदवार प्रोफाइल लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
MPSC बाह्य लिंक
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍
3 986
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
Hallticket आलेली आहेत.
3 986
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2025 : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2024 : जपानच्या निहोन हिडानक्यो, जपान कॉन्फेडरेशन ऑफ अणु आणि हायड्रोजन बॉम्ब व्हिक्टिम्स ऑर्गनायझेशनला
3 986
🚨 उत्तरपत्रिकांमध्ये 'एमपीएससी'कडून बदल...
1 मार्च नंतरच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती लागू .
मूल्यांकन पद्धतीतील बदल..✅
3 986
धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या परमपूज्य शहीदांच्या चरणी लाखो प्रणाम 26 डिसेंबर : 'वीर बाल दिवस'
◾️ उद्देश: शिखांचे १० वे गुरु, श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या पुत्रांच्या (साहिबजादा) अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा होतो.
➡️ घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी २०२२
१. साहिबजादा अजित सिंह जी (वय १८ वर्षे): हे सर्वात मोठे पुत्र होते. ते चमकौरच्या युद्धात (१७०४) शत्रूशी लढताना शहीद झाले.
२. साहिबजादा जुझार सिंह जी (वय १४ वर्षे): हे दुसरे पुत्र होते. त्यांनीही चमकौरच्या युद्धात आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच पराक्रम गाजवला आणि वीरगती प्राप्त केली.
३. साहिबजादा जोरावर सिंह जी (वय ९ वर्षे): हे तिसरे पुत्र होते.
४. साहिबजादा फतेह सिंह जी (वय ६ वर्षे): हे सर्वात धाकटे पुत्र होते.
२६ डिसेंबर हा दिवस प्रामुख्याने धाकटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा केला जातो.
या दोघांनाही वझीर खानने जिवंत भिंतीत गाडून शहीद केले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून ओळखला जातो.
3 986
कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या
नदी -------- खाडी
वैतरणा -------दातीवर
उल्हास --------वसई
पाताळगंगा------- धरमतर
कुंडलिका -------रोह्याची खाडी
सावित्री -------बाणकोट
वशिष्ठी ------दाभोळ
शास्त्री ------जयगड
शुक -------विजयदुर्ग
गड -------कलावली
कर्ली ------ कर्ली
तेरेखोल -----तेरेखोल
━━━━━━༺༻━━━━━
3 986
🔆 महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद
🔆 बापू - सरोजिनी नायडू
🔆 भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट
🔆 राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस
🔆 मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान
🔆 देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल
🔆 अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश
🔆 इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन
🔆 अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड
3 986
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥 🔥 🔥
उमेदवार प्रोफाइल लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
MPSC बाह्य लिंक
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥 🔥 🔥
उमेदवार प्रोफाइल लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
MPSC बाह्य लिंक
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard
MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2025 : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2024 : जपानच्या निहोन हिडानक्यो, जपान कॉन्फेडरेशन ऑफ अणु आणि हायड्रोजन बॉम्ब व्हिक्टिम्स ऑर्गनायझेशनला
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🚨 उत्तरपत्रिकांमध्ये 'एमपीएससी'कडून बदल...
1 मार्च नंतरच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती लागू .
मूल्यांकन पद्धतीतील बदल..✅
3 986
Repost from Spardha Pariksha Notes 📝
➡️भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेला 100 वर्षे पूर्ण
⭕️ स्थापना 26 डिसेंबर 1925
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 