uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
4 009
Підписники
-124 години
-87 днів
-6130 день
Архів дописів
जनरल नॉलेज महत्त्वाचे 30 प्रश्न   🔶 ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.      - ॲनी बेझंट        🔶 ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.   - पद्‍म विभूषण 🔶 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले.     - राजर्षी शाहू महाराज 🔶 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓     - सेवा   🔶  शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.    - औरंगाबाद 🔶  जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓      - तिसरा 🔶  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.    - शर्करा 🔶 अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓     - केरळ 🔶 राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓       - 368 🔶 गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓     - लोकसंख्या 🔶 गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.     - शारदा सदन   🔶 अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.    - थायामिन 🔶 हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓     - रांची 🔶 फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?      - जळगाव 🔶 ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.      - संगमरवर 🔶 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?     - मणि भवन   🔶 भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?     - आयएनएस गरुड 🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓     - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम   🔶 मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓      - लक्षद्वीप 🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓     - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल   🔶 भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓       - १२ लाख चौ.कि.मी. 🔶 नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----       - दख्खनचे पठार 🔶 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓      - मध्य प्रदेश 🔶 महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.    - उत्तरे   🔶 परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात.     - निर्मळ रांग   🔶  'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?      - नदीचे अपघर्षण 🔶  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓     - किन्हाळा 🔶 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓    - Lignite 🔶 बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓     - औरंगाबाद   🔶 Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓    - पाचगणी

प्रमुख खनिजे व त्यांचे जिल्हे मँगनीज भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग कायनाईट भंडारा, गोंदिया सिलिकामय वाळू सिंधुदुर्ग व रत्नागिरी बॉक्साइट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली व सातारा जांभा कोकण, पूर्व विदर्भ,कोल्हापूर व सातारा क्रोमाईट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी अभ्रक पूर्व विदर्भ चुनखडी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा टंगस्टन नागपूर मीठ कोकण डोलोमाईट यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर व चंद्रपूर खनिज जल कोकण

🔰ओडिशा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी 'कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट' प्रकल्प उभारण्यात येत आहे. 📍 ठिकाण: लखनपूर, ओडिशा 🏭 प्रक
🔰ओडिशा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी 'कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट'  प्रकल्प उभारण्यात येत आहे. 📍 ठिकाण: लखनपूर, ओडिशा 🏭 प्रकल्प: Coal to Ammonium Nitrate 🇮🇳 वैशिष्ट्य: भारताचा पहिला स्वदेशी कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प ⚙️ तंत्रज्ञान: Coal Gasification (कोळसा वायूकरण) 🧪 उत्पादन: अमोनियम नायट्रेट (NH₄NO₃) 🏢 सहभागी संस्था: ▪️BCGCL ▪️MCL ▪️BHEL ▪️L&T 💰 गुंतवणूक: ~ ₹25,000 कोटी 🏗️ क्षमता: 2000 टन/दिवस 🌱 उपयोग: ▪️खत ▪️स्फोटके ▪️औद्योगिक वापर

🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏 🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा) 🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर 🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड 🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर 🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक 🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर 🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे 🌊  उजनी = (भीमा) सोलापूर 🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर 🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा 🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे 🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी ━━━━━━༺༻━━

🏫 मुंबई विद्यापीठ ➤  स्थापना = 18 जुलै 1857 ➤ ब्रीदवाक्य = शीलवृतफला विद्या ➤ पहिले कुलगुरू = सर विल्यम यार्डले ➤ पहिले कुलपती = लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन ➤ पहिले भारतीय कुलगुरु = के. टी तेलंग ➤ विद्यापीठाचे पाहिले फेलो = नाना शंकरशेठ ➤ ब्रिटिश अधिकारी डॉ. जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना (चार्ल्स वूड समितीच्या शिफारशीने) केली होती.

♦️दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब… 👉येत्या वर्षापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. 👉तसेच विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात छापले जाईल. यापूर्वी आडनाव पहिले छापले जायचे.

♦️ आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर..
♦️ आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्र आघाडीवर..

♦️ आपली जनगणना आपला विकास! 👉 स्वगणना करण्यासाठी se.census.gov.in वर भेट द्या.
♦️ आपली जनगणना आपला विकास! 👉 स्वगणना करण्यासाठी se.census.gov.in वर भेट द्या.

जो पिता के चरण स्पर्श करे वो कभी संपत्तिहीन नहीं होता, जो माता के चरण स्पर्श करे वो कभी ममताहीन नहीं होता, जो बड़े भाई के चरण
जो पिता के चरण स्पर्श करे वो कभी संपत्तिहीन नहीं होता, जो माता के चरण स्पर्श करे वो कभी ममताहीन नहीं होता, जो बड़े भाई के चरण स्पर्श करे वो कभी शक्तिहीन नहीं होता, जो बहन के चरण स्पर्श करे वो कभी चरित्रहीन नहीं होता, जो गुरु के चरण स्पर्श करे वो कभी बुद्धिहीन नहीं होता। Join🔻 https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=gi_t ━━━━✧❂✧━━━━

🛑 एप्रिल दिनविशेष :- ✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन  ✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन  ✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस ✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन ✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन  ✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन ✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन ✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन

♦️#TAIT च्या सर्व उमेदवारांची Rank Wise मेरिट लिस्ट.. 👉 यावरून आपली स्वतःची महाराष्ट्रातील Rank कितवी? याचा शोध घेऊ शकता शुभेच्छा.. 💐 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=gi_t

✅⭐महसूल विभागात ३४,५७६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. विभागाने मंजूर केलेल्या पदांची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे:✅⭐ ✅- गट-अ (अधिकारी वर्ग): १,०३६ पदे ✅- गट-ब (राजपत्रित): १,७४४ पदे ✅- गट-ब (अराजपत्रित): ३४२ पदे ✅- गट-क (लिपिक व तांत्रिक कर्मचारी): २८,५३५ पदे ✅- गट-ड (कनिष्ठ कर्मचारी): २,९१९ पदे ✅⭐एकूण मंजूर पदे: ३४,५७६⭐✅ 😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=gi_t

महत्वाच्या परीक्षा आणि त्यांच्या तारखा ✅ 1) कंबाईन गट ब मुख्य 2025 :- 17 मे 2026 👍 2) कंबाईन गट क मुख्य 2025 :- 7 जून 2026 👍 -----------‐----------------------------------------- 3)कंबाईन गट ब पूर्व 2026 :- 14 जून 2026 ❤️ 👉कंबाईन गट ब मुख्य 2026 :- 05 डिसेंबर 2026 4)कंबाईन गट क पूर्व 2026 :- 12 जुलै 2026 ❤️ 👉कंबाईन गट क मुख्य 2026 :- 13 डिसेंबर 2026 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=gi_t

* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

+5
Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260405.pdf19.29 MB

लेटेस्ट झालेले पोलीस भरती 2026 चे सर्व 4️⃣8️⃣ पेपर+ होणारे पेपर सोडविण्यासाठी जाॅईन 👇👇👇👇 📌 *GPAY No- 9637637380* 👉 वर 9
लेटेस्ट झालेले पोलीस भरती 2026 चे सर्व 4️⃣8️⃣ पेपर+ होणारे पेपर सोडविण्यासाठी जाॅईन 👇👇👇👇 📌 *GPAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 📩 JOIN असा msg करा किंवा direct WhatsApp👇 https://wa.link/jc4wz7

🤩 IPL मध्ये विराट कोहलीच्या 4000 धावा ◾️विक्रम - 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ◾️4000 धावा - 125 इनिंग्जमध्ये ◾दिनांक - 28 मार्च 2026 ◾IPL रेकॉर्ड धावा ● विराट कोहली - 4027 धावा ● डेविड वॉर्नर - 3225 धावा ● रोहित शर्मा - 3238 धावा 🤩 सध्याचे सेना प्रमुख ◾लष्कर प्रमुख (COAS) - जनरल उपेंद्र द्विवेदी ◾नौदल प्रमुख (CNS) - अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी ◾हवाई दल प्रमुख (CAS) - एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह लेटेस्ट झालेले पोलीस भरती 2026 चे सर्व 4️⃣8️⃣ पेपर+ होणारे पेपर सोडविण्यासाठी जाॅईन 👇👇👇👇 📌 *GPAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 📩 JOIN असा msg करा किंवा direct WhatsApp👇 https://wa.link/jc4wz7