ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 656
Подписчики
-424 часа
-207 дней
-6930 дней
Архив постов
Repost from नवदिशा
केंद्र सुची राज्य सुची समवर्ती सुची मधील महत्वाचे विषय ✨

Repost from नवदिशा
😍 मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मधील अलीकडील मुख्य न्यायाधीशांची क्रमवारी क्र. मुख्य न्यायाधीश कार्यकाळ 45 न्या. दीपांकर दत्ता 2020–2022 46 न्या. रमेश देवकीनंदन धानुका 2023 47 न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय 2023–2025 48 न्या. आलोक अराधे 2025 49 न्या. श्री चंद्रशेखर 2025 50 न्या. न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी 2026 ⭐ परीक्षेसाठी महत्त्वाचे मुंबई उच्च न्यायालयाचे 49 वे मुख्य न्यायाधीश — न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायाधीश — न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी. टेलिग्राम जॉईन साठी येथे क्लिक करा. 👇👇👇👇👇 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :- https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php

Repost from नवदिशा
▶️ आझाद हिंद पार्टी नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/WartmanNirnay
▶️ आझाद हिंद पार्टी नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात.....👍👍 👉 एकूण 79 जागा. जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध्ये मिळणार:* ✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes 📝 Topic-wise MCQs 📖 PYQ Based Questions ⚡ Quick Revision Notes 🎯 महत्त्वाचे Short Notes 📰 Current Affairs 💡 PYQ आधारित One-Liner Notes *🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:* 👥 Paid WhatsApp Group Access 📞 Personal Guidance Call ❓ शंका निरसन व मार्गदर्शन *🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *💰 Regular Price: ₹399/-* *🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!* *💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI* *📞 9637637380* *📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.* *✅ Pre-Booking Confirm केली जाईल.* *🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*

Repost from नवदिशा
♦️आचार्य बाळशास्त्री जांभेकर: (१८१२–१८४६): ओळख: आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक. मराठी वृत्तपत्राचे जनक. इतिहास संशोधक व विचारवंत. त्यांना ‘आद्य पत्रकार’ म्हणूनही ओळखले जाते. जन्म व शिक्षण: जन्म : १८१२, पोंभुर्ले (जि. रत्नागिरी). लहान वयातच गणिताचे शिक्षक म्हणून कार्य. संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती, बंगाली, फारसी इ. भाषांचे ज्ञान. शैक्षणिक कार्य: बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापक. सरकारी शिक्षण खात्यात कार्य. गणित व विज्ञानावर आधारित ‘शून्यलब्धी’ हे पुस्तक मराठीत लिहिले. पत्रकारिता व वाङ्मयीन कार्य १८३२ : दर्पण हे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले. मराठी व इंग्रजी अशा द्विभाषिक स्वरूपात प्रकाशित. १८४० : दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केले. विज्ञानाचा प्रसार हा प्रमुख उद्देश. भारतीय ताम्रपट व शिलालेखांचे संशोधन व वाचन करून अनेक निबंध लिहिले. त्यांच्या संशोधनामुळे त्यांना ‘आद्य इतिहासकार’ म्हणूनही मानले जाते. प्रमुख लेखन/अभ्यास : बाल व्याकरण, नीतिकथा, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इ. सामाजिक कार्य: हिंदू धर्मातील परधर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा स्वधर्मात आणावे असा विचार मांडला. त्यांच्या विचारांमुळे शुद्धीच्या चळवळीला चालना मिळाली.

Repost from नवदिशा
♦️भारताचा ८० वा #स्वातंत्र्यदिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानुषंगाने खालीलप्रमाणे
+2
♦️भारताचा ८० वा #स्वातंत्र्यदिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल : 👉 राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. 👉 पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. 👉 राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परिपत्रकात नमूद मान्यवरांच्या हस्ते #ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

Repost from नवदिशा
♦️ न भूतो न भविष्यती: गट क 2026 🔥🔥🔥 गट ब 2027 🔥🔥🔥 गट क 2027 🔥🔥🔥

Repost from नवदिशा
♦️कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत 👉 कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
♦️कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत 👉 कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी

Repost from नवदिशा
♦️आधी 'वंदे मातरम्', मग गायले जाणार 'जन गण मन'...!
♦️आधी 'वंदे मातरम्', मग गायले जाणार 'जन गण मन'...!

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️ महाराष्ट्र कृषी सेवा ♦️ ♦️ गट-अ 👉 All :- S 20 👉 कृषी उपसंचालक 👉 कृषी विकास अधिकारी 👉 बीज परीक्षण अधिकारी ♦️ गट ब तंत्र अधिकारी 👉 All :- S 16 👉 तालुका कृषी अधिकारी 👉 तंत्र अधिकारी 👉 मोहीम अधिकारी 👉 मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी 👉 विश्लेषण रसायक्ष/रसायनज्ञ/मृद रसायनज्ञ ♦️ गट ब सर्व कनिष्ठ 👉 All :- S 15 👉 कृषी अधिकारी 👉 जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी 👉 कृषी अधिकारी जिल्हा परिषद

Repost from नवदिशा
#Big_Update ♦️Group C 2026 👉वसतिगृह अधीक्षक पदासाठी 👉पात्रता - Any Degree केलं आहे.

Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 14 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 796 ते 810) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 02 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from नवदिशा
photo content
+1

Repost from नवदिशा
♦️कृषीचे विभागाचे लिपिक चे प्रमोशन 👉 S-6 TO DIRECT S-13 🔥🔥
♦️कृषीचे विभागाचे लिपिक चे प्रमोशन 👉 S-6 TO DIRECT S-13 🔥🔥

Repost from नवदिशा
♦️अखेर शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..
♦️अखेर शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी 'आझाद हिंद पार्टी' नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्था
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी 'आझाद हिंद पार्टी' नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातून प्रेरित होऊन त्यांनी हा नवा निर्णय घेतला आहे.