JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 656
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
3 656
Repost from नवदिशा
+1
हायकोर्ट वाले
स्क्रीन to स्क्रीन ✅✅
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
3 656
Repost from नवदिशा
😍 मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मधील अलीकडील मुख्य न्यायाधीशांची क्रमवारी
क्र. मुख्य न्यायाधीश कार्यकाळ
45 न्या. दीपांकर दत्ता 2020–2022
46 न्या. रमेश देवकीनंदन धानुका 2023
47 न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय 2023–2025
48 न्या. आलोक अराधे 2025
49 न्या. श्री चंद्रशेखर 2025
50 न्या. न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी 2026
⭐ परीक्षेसाठी महत्त्वाचे
मुंबई उच्च न्यायालयाचे 49 वे मुख्य न्यायाधीश — न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर.
मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायाधीश — न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी.
टेलिग्राम जॉईन साठी येथे क्लिक करा.
👇👇👇👇👇
https://t.me/WartmanNirnay
3 656
Repost from नवदिशा
मा. उच्च न्यायालय, मुंबई
लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :-
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php
3 656
Repost from नवदिशा
▶️ आझाद हिंद पार्टी नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/WartmanNirnay
3 656
Repost from नवदिशा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात.....👍👍
👉 एकूण 79 जागा.
जॉईन https://t.me/WartmanNirnay
3 656
Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨*
*📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे...
*🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥*
*✨ यामध्ये मिळणार:*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes
📝 Topic-wise MCQs
📖 PYQ Based Questions
⚡ Quick Revision Notes
🎯 महत्त्वाचे Short Notes
📰 Current Affairs
💡 PYQ आधारित One-Liner Notes
*🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:*
👥 Paid WhatsApp Group Access
📞 Personal Guidance Call
❓ शंका निरसन व मार्गदर्शन
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*💰 Regular Price: ₹399/-*
*🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
*📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.*
*✅ Pre-Booking Confirm केली जाईल.*
*🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
3 656
Repost from नवदिशा
♦️आचार्य बाळशास्त्री जांभेकर: (१८१२–१८४६):
ओळख:
आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक.
मराठी वृत्तपत्राचे जनक.
इतिहास संशोधक व विचारवंत.
त्यांना ‘आद्य पत्रकार’ म्हणूनही ओळखले जाते.
जन्म व शिक्षण:
जन्म : १८१२, पोंभुर्ले (जि. रत्नागिरी).
लहान वयातच गणिताचे शिक्षक म्हणून कार्य.
संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल, गुजराती, बंगाली, फारसी इ. भाषांचे ज्ञान.
शैक्षणिक कार्य:
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी.
एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापक.
सरकारी शिक्षण खात्यात कार्य.
गणित व विज्ञानावर आधारित ‘शून्यलब्धी’ हे पुस्तक मराठीत लिहिले.
पत्रकारिता व वाङ्मयीन कार्य
१८३२ : दर्पण हे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले.
मराठी व इंग्रजी अशा द्विभाषिक स्वरूपात प्रकाशित.
१८४० : दिग्दर्शन हे मराठी मासिक सुरू केले.
विज्ञानाचा प्रसार हा प्रमुख उद्देश.
भारतीय ताम्रपट व शिलालेखांचे संशोधन व वाचन करून अनेक निबंध लिहिले.
त्यांच्या संशोधनामुळे त्यांना ‘आद्य इतिहासकार’ म्हणूनही मानले जाते.
प्रमुख लेखन/अभ्यास :
बाल व्याकरण, नीतिकथा, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इ.
सामाजिक कार्य:
हिंदू धर्मातील परधर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा स्वधर्मात आणावे असा विचार मांडला.
त्यांच्या विचारांमुळे शुद्धीच्या चळवळीला चालना मिळाली.
3 656
Repost from नवदिशा
+2
♦️भारताचा ८० वा #स्वातंत्र्यदिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल :
👉 राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल.
👉 पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
👉 राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परिपत्रकात नमूद मान्यवरांच्या हस्ते #ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
3 656
Repost from नवदिशा
♦️कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत
👉 कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
3 656
Repost from नवदिशा
♦️ महाराष्ट्र कृषी सेवा ♦️
♦️ गट-अ
👉 All :- S 20
👉 कृषी उपसंचालक
👉 कृषी विकास अधिकारी
👉 बीज परीक्षण अधिकारी
♦️ गट ब तंत्र अधिकारी
👉 All :- S 16
👉 तालुका कृषी अधिकारी
👉 तंत्र अधिकारी
👉 मोहीम अधिकारी
👉 मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी
👉 विश्लेषण रसायक्ष/रसायनज्ञ/मृद रसायनज्ञ
♦️ गट ब सर्व कनिष्ठ
👉 All :- S 15
👉 कृषी अधिकारी
👉 जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी
👉 कृषी अधिकारी जिल्हा परिषद
3 656
Repost from नवदिशा
#Big_Update
♦️Group C 2026
👉वसतिगृह अधीक्षक पदासाठी
👉पात्रता - Any Degree केलं आहे.
3 656
Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 14 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 796 ते 810) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 02 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
