JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 656
Підписники
-424 години
-207 днів
-6930 днів
Архів дописів
3 657
Repost from नवदिशा
https://www.loksatta.com/desh-videsh/hemant-soren-jssc-cgl-exam-cancelled-jharkhand-news-ppy-92-6083078/?ref=hometopblock_hp
झारखंड लोक सेवा आयोग- CGL परीक्षा अखेर रद्द
3 657
Repost from नवदिशा
ज्यांचे विचार Strong (Positive) असतात ..त्यांच्या ध्येयाची वाटचाल सुद्धा तितक्याच ताकतीने चालू असते..
3 657
Repost from नवदिशा
🔖पहिले गव्हर्नर आणि व्हाईसरॉय
🇮🇳इतिहासामध्ये यावर प्रश्न विचारला जातो.
✅ बंगालचा पहिला गव्हर्नर — रॉबर्ट क्लाईव्ह
✅ बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल — वॉरेन हेस्टिंग्ज
✅ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड विल्यम बेंटिक
✅ भारताचा पहिला व्हाईसरॉय — लॉर्ड कॅनिंग
✅ भारताचा शेवटचा व्हाईसरॉय — लॉर्ड माउंटबॅटन
✅ स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड माउंटबॅटन
✅ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल — सी. राजगोपालाचारी
✅ भारताचे पहिले गृहमंत्री — सरदार वल्लभभाई पटेल
✅ भारताचे पहिले राष्ट्रपती — डॉ. राजेंद्र प्रसाद
✅ भारताचे पहिले पंतप्रधान — पंडित जवाहरलाल नेहरू
3 657
Repost from नवदिशा
🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.
- लॉर्ड कॅनिंग
🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता?
- दिल्ली
🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली ....
- लॉर्ड लिटन
🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले ....
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते.
- The Gagging Act
3 657
Repost from नवदिशा
कोल्हापूर खंडपीठ मध्ये लवकरच 495 पदाची जाहीरात येणार आहे...
👉 कोल्हापूर न्यायालय भरती जाहीरात
3 657
Repost from नवदिशा
❤️ कृषी विभाग.. 🌳🌿🌿
👉 गट क मधील रिक्त पदांची माहिती मागवली आहे..
👉 17/8/2026 पर्यंत अहवाल सादर करा..
3 657
Repost from नवदिशा
♦️ संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा सन्मान. (106)
👉 राज्य सरकारने दक्षिण मुंबईत १,६०१ कोटी रुपयांना घेतलेल्या 'एयर इंडिया'च्या नवीन प्रशासकीय इमारतीत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०६ हुतात्म्यांची नावे ठळकपणे प्रदर्शित केली जातील.
👉 उद्देश : ज्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र राज्य मिळाले, त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे आणि भावी पिढ्यांना त्यांचे स्मरण राहणे हा यामागचा उद्देश आहे.
3 657
Repost from नवदिशा
➡️ जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 - दिव्यांग
💠 उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
3 657
Repost from नवदिशा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल भरती 2026
जाहिरात क्र.: IOCL/CO-HR/Rectt/2026/01
Total: 470 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर इंजिनिअर (ग्रेड A) 360
2 ऑफिसर (मार्केटिंग) (ग्रेड A) 41
3 लॉ ऑफिसर (ग्रेड A) 10
4 असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (ग्रेड A0) 09
5 डिप्लोमा इंजिनिअर (ग्रेड E0) 50
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech.(Chemical/Civil/Computer Science and IT/ Electrical/ Electronics & Communication/Instrumentation किंवा समतुल्य) [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: MBA/PG डिप्लोमा (Business Administration+Marketing Management)
पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 60% गुणांसह LLB [SC/ST/PWD: 55% गुण] (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Sc (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/Applied Chemistry/Industrial Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्याची LINK
https://ibpsreg.ibps.in/iocljun26/
3 657
Repost from नवदिशा
▪️ JPSC परीक्षा रद्द
⭕️ २०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची चौकशी होणार
