JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 007
Подписчики
-124 часа
-87 дней
-5930 день
Архив постов
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨
🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे
लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 58 पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 5800 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार
🔥 4 In 1 Combo package
फक्त - 99/- मध्ये
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदजी दाते यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करणे व अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाबाबत चर्चा झाली आहे..
* भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या ऑफिशियल ट्विटर वरून..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
✅ परीक्षा दिनांक: 14 जून 2026
एकूण पदे - 552 🎯
✅ PSI - 310 पदे
✅ STI - 236 पदे
✅ ASO - 6 पदे
4 007
Repost from वर्तमान निर्णय
❤️ महीला व बालविकास विभाग.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=gi_t
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✍ शक्तीपीठ महामार्ग नवीन मार्ग....👇👇
👉 पवनार (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंत 856.76 कि. मी. चा मार्ग होणार असून, यात 13 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांचा समावेश आहे.
👉 समाविष्ट जिल्हे: वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग
👉 टीप: हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (MSRDC) विकसित केला जात आहे.
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
महाराष्ट्र शूटिंग लीग
● दिनांक : 17 ते 19 एप्रिल
● ठिकाण : अमनोरा पार्कमधील छत्रगुज नर्सेस स्कूल, पुणे
● क्रीडा प्रकार
> 10 एअर रायफल आणि
> 10 एअर पिस्तूल
● सहभागी संघ : 18 जिल्हा संघ
● सहभागी नेमबाज : 144
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✅ महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे
◼️ कळसुबाई ———————1646 मी
◻️साल्हेर—————————1567 मी
◼️महाबळेश्वर———————1438 मी
◻️हरिश्चंद्र—————————1424 मी
◼️सप्तश्रुंगी————————1416 मी
◻️तोरणा—————————1404 मी
◼️अस्तंभा————————1325 मी
◻️त्र्यंबकेश्वर———————–1304 मी
◼️तौला—————————–1231 मी
◻️वैराट—————————–1177 मी
◼️चिखलदरा——————— 1115 मी
◻️हनुमान————————1063 मी
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✅इतिहासातील महत्वाचे कायदे
✅1773➡️ रेग्यूलेक्टिंग कायदा
✅1781➡️ नियामक कायदा
✅1784➡️ पिट्स कायदा
✅1793➡️ चार्टर कायदा
✅1835➡️ झिरपत सिद्धांत
✅1858➡️ राणीचा जाहीरनामा
✅1861➡️ परिषदेचा कायदा
✅1909➡️मोर्लो मिंटो कायदा
✅1919➡️मॉन्टेग्यू चेमस् फोर्ड
✅1935➡️सू शासनाचा कायदा
✅1947➡️स्वातंत्र्याचा कायदा
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✅ भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक ✅
#GK
🟣🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
🟣🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान
🟣🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
🟣🎷 सारंगी :- रामनारायण
🟣🎹 सरोद :- अमजद अली खान
🟣🪘तबला :- झाकीर हुसेन
🟣🎸 सतार :- पंडित रविशंकर
🟣🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया
🟣🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
🟣🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन
4 007
Repost from वर्तमान निर्णय
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙇💐
◾️जन्म: 11 एप्रिल, 1827 कटगुण, सातारा
◾️प्रभाव:थॉमस पेन आणि लहुजी वस्ताद साळवे,
छ. शिवाजी महाराज
◾️1 जानेवारी 1848 – पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
◾️4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
◾️1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
◾️1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
◾️1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
◾️1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
◾️10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
◾️24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
◾️व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
◾️1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
◾️इ.स. 1882 साली त्यांनी ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा‘ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
◾️लेखन साहित्य: शिवरायांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब,शेतकऱ्याचा असूड
4 007
Repost from वर्तमान निर्णय
महिला आरक्षणाची सुरुवात महाराष्ट्रातून🚩✅
शरद पवार यांचे गौरवोद्गार
🔸'महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक लागू होणार आहे. याची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून झाली. हे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, याचा मला अभिमान वाटतो. या धोरणानंतर महिला सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे नेतृत्व करताना दिसतात,' असे गौरवोद्वगार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी काढले..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
▶️ उद्या होणाऱ्या मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांना महत्त्वाचे सूचना.
↪️ उद्या मुंबई रेल्वे तिन्ही मार्गावर मेघाब्लॉक आहे.
↪️ सर्व उमेदवारांनी सकाळी लवकर केंद्रावर पोहचावे..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
▶️ वनताराने जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची केली स्थापना..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
💐 महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 ❤️ 💐
◾️ जन्म: ११ एप्रिल १८२७ (सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे)
◾️ संस्था: त्यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचे मुख्य ध्येय उपेक्षित समाजाला गुलामगिरीतून मुक्त करणे हे होते.
↪️ प्रमुख कार्य: त्यांना 'भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक' मानले जाते. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले.
↪️ प्रमुख साहित्य: 'शेतकऱ्याचा आसूड', 'गुलामगिरी' आणि 'सार्वजनिक सत्यधर्म' हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
