JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше4 004
Підписники
-124 години
-117 днів
-5730 день
Архів дописів
4 004
*🇮🇳 ✨ प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल धमाका ऑफर ✨🇮🇳*
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT*
👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या!
*💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!*
📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स
📌 Digital Smart Board Teaching
📌 कितीही वेळा पाहता येणारे
📌 1 वर्ष वैधता
📌 100+ Test Series
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा:
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
4 004
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨*
*🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026*
*🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥*
💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट*
💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍
*📚 कोर्समध्ये काय मिळेल?*
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी
✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ
✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स
✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा
✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा
✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष
*🧿 खास वैशिष्ट्ये*
🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी
🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts
🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज
🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी
🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक
🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स
🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न
🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी
*👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!*
*👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-*
*🔗 लिंक:* https://bit.ly/3qdSbty
*📲 Helpline WhatsApp Link*
https://wa.link/jc4wz7
*Message Now: 9767346120*
4 004
*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
*✨ कोर्समध्ये समाविष्ट:*
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*🔗 थेट कोर्स लिंक्स*
*🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)*
🔗 https://bit.ly/3LzpiG7
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी*
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा*
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
*🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!*
*🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*
4 004
अमृत अपडेट्स.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण उमेदवारांना तयारीसाठी
अर्थसहाय्य.
अर्ध सादर करण्याचा अंतिम दिनांक:-
1 फेब्रुवारी 2026
4 004
🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत.
- महात्मा जोतीबा फुले
🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली ....
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
- बुद्ध अँड हिज धम्म
🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे?
- महात्मा जोतीबा फुले
🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती.
- १८८६
4 004
विविध राज्यांच्या मुलींसाठी योजना🔖
✔️ राजश्री योजना – राजस्थान
✔️ कन्याश्री योजना – पश्चिम बंगाल
✔️ भाग्यलक्ष्मी योजना – कर्नाटक
✔️ लाडली लक्ष्मी योजना – मध्य प्रदेश
✔️ लाडली – दिल्ली व हरियाणा
✔️ मुख्यमंत्री लाडली योजना – उत्तर प्रदेश
✔️ मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना – बिहार
✔️ किशोरी शक्ति योजना – ओडिशा
✔️ ममता योजना – गोवा
✔️ सरस्वती योजना – छत्तीसगढ
✔️ माझी कन्या भाग्यश्री योजना – महाराष्ट्र
✔️ नंदा देवी कन्या योजना – उत्तराखंड
✔️ लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र
4 004
◾️बंगालचे विभाजन – 16 ऑक्टोबर 1905
◾️स्वदेशी आंदोलन – 7 ऑगस्ट 1905
◾️मुस्लिम लीग स्थापना – 30 डिसेंबर 1906
◾️चंपारण सत्याग्रह – 10 एप्रिल 1917
◾️खेड़ा सत्याग्रह – 11 मार्च 1918
◾️रौलट कायदा - 18 मार्च 1919
◾️जालियनवाला बाग हत्याकांड – 13 एप्रिल 1919
◾️खिलाफत आंदोलन – नोव्हेंबर 1919
◾️असहकार आंदोलन – 4 सप्टेंबर 1920
◾️चौरी चौरा घटना – 4 फेब्रुवारी 1922
◾️स्वराज पक्ष स्थापना – 1 जानेवारी 1923
◾️सायमन आयोग घोषणा – 8 नोव्हेंबर 1927
◾️सविनय कायदेभंग चळवळ – 12 मार्च 1930
◾️पहिली गोलमेज परिषद – 12 नोव्हेंबर 1930 – 19 जानेवारी 1931
◾️दुसरी गोलमेज परिषद – 7 सप्टेंबर - 1 डिसेंबर 1931
◾️गांधी-इर्विन करार – 5 मार्च 1931
◾️तिसरी गोलमेज परिषद – 17 नोव्हेंबर – 24 डिसेंबर 1932
◾️पुणे करार – 24 सप्टेंबर 1932
◾️वैयक्तिक सत्याग्रह – 17 ऑक्टोबर 1940
◾️क्रिप्स मिशन – मार्च 1942
◾️भारत छोडो आंदोलन – 8 ऑगस्ट1942
◾️कॅबिनेट मिशन योजना – 24 मार्च 1946
◾️रॉयल नेव्हल उठाव – 18 फेब्रुवारी 1946
◾️माउंटबॅटन योजना – 3 जून 1947
◾️भारताची स्वातंत्र्य आणि फाळणी – 15 ऑगस्ट 1947
4 004
भारताचा प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे
26 जानेवारी 2026
77 वा प्रजासत्ताक दिन
प्रमुख पाहुणे:
उर्सुला वॉन डेर लेयेन – अध्यक्ष, युरोपीय आयोग (European Union)
एंटोनियो कोस्टा – अध्यक्ष, युरोपीय परिषद (European Union)
2026 मध्ये प्रथमच युरोपियन युनियनचे दोन वरिष्ठ नेते एकत्र प्रमुख पाहुणे होते.
मागील प्रमुख पाहुणे :
2023: अब्देल फतह अल सिसी – इजिप्त
2024: इमॅन्युअल मॅक्रॉन – फ्रान्स
2025: प्रबोवो सुबियांतो – इंडोनेशिया
4 004
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प
1) पेंच प्रकल्प बावणथळी - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
2) तिल्लारी प्रकल्प - महाराष्ट्र आणि गोवा
3) दुधना प्रकल्प - महाराष्ट्र आणि कर्नाटक
4) लोअर पैनगंगा प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश
5) लॅडो इचमपल्ली प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश
6) कालीसरार प्रकल्प - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
7) सरदार सरोवर - महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात आणि राजस्थान
4 004
दुष्काळ आयोग ✅
1) कर्नल स्मिथ आयोग =
* स्थापना - 1860-61
* गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॅनिंग
* कार्य -📌 दिल्ली व त्या परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन करण्यात आला.
2)कॅम्पबेल आयोग = 1866-67 ('दुष्काळ समिती')
* गव्हर्नर जनरल - लॉर्ड सर जॉन लॉरेन्स.
* कशासाठी -📌 ओरिसातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी.
📌 भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचविणे,
* या आयोगानुसार- जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचविण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
3) स्ट्रेची आयोग = 1878-80 ( दुष्काळ आयोग')
* गव्हर्नर - लॉर्ड लिटन.
कार्य - 📌 दुष्काळ व त्याच्या निवारणासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी.
📌 करात सूट द्यावी, उपासमारीपूर्वीच काम द्यावे, रिलीफ कॅम्पमधून भोजन, धान्य व पैशाची मदत करावी. दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर.
📌 स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींवर 1883 साली 'दुष्काळ संहिता' निर्माण केली.
4) लॉयल आयोग 1897
गव्हर्नर - लॉर्ड एल्जिन II
*कशासाठी - 📌 दुष्काळ निवारणासाठी नेमण्यात आला.
5) सर अँथनी मॅकडोनेल आयोग 1899-1900 दृष्काळ आयोग.
गव्हर्नर - लॉर्ड कर्झन.
*कशासाठी - 📌 दुष्काळ निवारण्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी. कृषी अधिकोष स्थापन
6) सर जॉन वुडहेड आयोग
1945/1948 (लॉर्ड वेव्हेल काळात)
📌बंगालमधील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी स्थापन
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
